एकेकाळी भारतातील प्रसिद्ध कॉमेडीयन म्हणून सुनील पाल ओळखला जात होता. गेल्या काही दिवसांपासून तो खासगी आयुष्यामुळे चर्चेत आहे. सध्या सोशल मीडियावर सुनील पालचा एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. या व्हिडीओमध्ये तो किस किसको प्यार करूं 2 या चित्रपटाच्या प्रीमियरला उपस्थित असल्याचे दिसत आहे. दरम्यान, सुनील पालचा अवतार पाहून सर्वजण थक्क झाले आहेत. आता सुनील पालसोबत […]
Archives for December 2025
ट्रेनमध्ये रेस्टॉरंटसारखे जेवण मिळणार, IRCTC चा नवा उपक्रम
प्रवाशांसाठी आनंदाची बातमी आहे. आता ट्रेनमध्ये आरोग्यदायी आणि रेस्टॉरंटसारखे जेवण मिळू शकते. हो. कारण, IRCTC ने नवा उपक्रम सुरू केला आहे. प्रवाशांचा अनुभव अधिक उत्तम राहावा यासाठी IRCTC ने देशभरात नवीन संकल्पना आणली आहे. IRCTC च्या नव्या उपक्रमानुसार, या अंतर्गत रेल्वेगाड्यांमध्ये वाढल्या जाणाऱ्या अन्नाचा दर्जा सुधारला जात आहे. या उपक्रमात मोठ्या औद्योगिक स्वयंपाकघर, नामांकित रेस्टॉरंट […]
मुंबईतील सर्वात मोठे शॉपिंग मार्केट, जिथे अतिशय स्वस्त दरात मिळतात ट्रेंडी कपडे
प्रत्येक मुलीसाठी एक समस्या म्हणजे… माझ्याकडे घालण्यासाठी चांगले कपडे नाहीत… एखाद्या ड्रेसवर फोटो काढल्यानंतर पुन्हा त्येच कपडे घालायला देखील अनेक मुलींना कंटाळा येतो… अशात मुलींना शॉपिंग करण्यासाठी मुंबईत असे काही मार्केट आहेत जिथे स्वस्त, मस्त आणि ट्रेंडी कपडे मिळतात. जर तुम्हाला मुंबईत ट्रेंडी कपडे आणि अॅक्सेसरीज स्वस्त दरात मिळणारे बाजार शोधायचे असतील तर काही मार्केटमध्ये […]
Nagpur Protest : उच्चशिक्षित तरुणांचं हिंसक आंदोलन, नागपूर अधिवेशनावर धडकणारा लोटांगण मोर्चा पोलिसांनी रोखला अन्…
नागपूर अधिवेशनादरम्यान उच्चशिक्षित आणि प्रशिक्षित तरुणांनी नोकरीच्या मागणीसाठी तीव्र आंदोलन केले आहे. मुख्यमंत्री कार्यप्रशिक्षण योजनेअंतर्गत ११ महिने प्रशिक्षण घेतल्यानंतरही त्यांना नोकरी मिळाली नाही आणि सरकारने दिलेले मानधनही दिले नाही, असा त्यांचा आरोप आहे. या आंदोलनात पोलीस आणि आंदोलक तरुण यांच्यात झटापट झाली. या तरुणांनी सांगितले की, त्यांना ८,००० ते १०,००० रुपये मानधन मिळणार होते, परंतु […]
प्रेमामध्ये पडल्यावर तुमच्यामध्ये दिसतील ‘हे’ खास बदल….
जेव्हा तुम्ही प्रेमात पडता तेव्हा शरीरात होणारे बदल: प्रेमाची भावना केवळ हृदयातच नव्हे तर शरीर आणि मन दोन्हीमध्ये अनेक बदल घडवून आणते. जेव्हा आपण एखाद्याकडे आकर्षित होता तेव्हा आपल्या शरीरात हार्मोन्स आणि न्यूरोट्रांसमीटर सक्रिय होतात, ज्यामुळे भिन्न भावना आणि विविध शारीरिक लक्षणे उद्भवतात. विज्ञान आणि तज्ञांच्या अभ्यासातून असेही दिसून आले आहे की प्रेमात पडणे ही […]
Urmila Matondkar ला दिग्दर्शकाच्या बायकोनं सणसणीत कानाखाली मारली तेव्हा…, तो सकाळ होताच का पाहायचा अडल्ट कॉन्टेंट?
Urmila Matondkar Life : एक काळ बॉलिवूड गाजवणारी अभिनेत्री उर्मिला मातोंडकर आता झगमगत्या विश्वापासून दूर असली तरी कायम कोणत्या न कोणत्या कारणामुळे चर्चेत असते. उर्मिला हिचं सौंदर्य, डान्स आणि अभिनेते जॅकी श्रॉफ यांच्यासोबत अभिनेत्रीच्या केमिस्ट्रीला चाहत्यांनी डोक्यावर घेतलं… त्यानंतर उर्मिला हिच्या नावाने सिनेमे बॉक्स ऑफिसवर बक्कळ पैसा कमावू लागले… अनेक सिनेमांमध्ये उर्मिला हिने दमदार भुमिका […]