शरीरातील हाडे, पाणी, स्नायू (Muscle) आणि फॅट या सगळ्यांची बेरीज म्हणजे आपले वजन असते. आपण जेव्हा वजन कमी करतो, तेव्हा हे सगळे घटक कमी होऊ शकतात. पण, निरोगी राहण्यासाठी, आपल्याला शरीरातील फॅट म्हणजेच चरबी योग्य प्रमाणात राखणे महत्त्वाचे असते. चरबीमुळे शरीराला ऊर्जा मिळते, थंडीपासून संरक्षण होते आणि जीवनसत्त्वे शोषली जातात. पण हीच चरबी गरजेपेक्षा जास्त […]
Archives for December 2025
Gold And Silver Price: गुडन्यूज! चांदी तोंडावर आपटली, तर सोन्याची विक्रमी घसरण, किंमत तरी काय?
किशोर पाटील/प्रतिनिधी/जळगाव: जळगावच्या सराफ बाजारात काल सोन्या चांदीच्या दरात विक्रमी वाढ झाल्यानंतर आज सकाळी मार्केट उघडल्यानंतर पुन्हा मोठी घसरण झाली आहे. चांदीत तर विक्रमी घसरण नोंदवण्यात आली आहे. तर दुसरीकडे सोन्याचा तोरा सुद्धा उतरला आहे. त्यामुळे पाठ फिरवलेल्या ग्राहकांची पावलं आपसूकच सराफा बाजाराकडं वळली आहेत. आज दोन्ही मौल्यवान धातुचा(Gold And Silver Price Today) काय आहे […]
Dhurandhar : पॉलिटिक्सशी मी सहमत नाही म्हणणाऱ्या हृतिक रोशनला धुरंधरचा डायरेक्टर आदित्य धरचं कडक उत्तर
सध्या सगळीकडे धुरंधर चित्रपटाची चर्चा आहे. लोकांना हा चित्रपट खूप भावला आहे. अलीकडेच हृतिक रोशनने हा चित्रपट पाहिल्यानंतर एक पोस्ट शेअर केलेली. दिग्दर्शक आदित्य धरच त्याने कौतुक केलेलं त्याचवेळी चित्रपटाबद्दल एक असं मत मांडलेलं जे लोकांना अजिबात पटलं नव्हतं. त्यावरुन ट्रोलिंग झाल्यानंतर हृतिक रोशनला पुन्हा पोस्ट करावा लागलेली. आता धुरंधर चित्रपटाचा दिग्दर्शक आदित्य धरने हृतिक […]
कोण आहे ‘छोटा पुढारी’ची होणारी बायको? व्हिडीओ शेअर करत स्वत: दिली लग्नाबाबात माहिती
बिग बॉस मराठी फेम छोटा पुढारी उर्फ घन:श्याम दरोडे हा गेल्या काही दिवसांपासून चांगलाच चर्चेत आहे. छोटा पुढारी हा बिग बॉसच्या घरातील जवळचा मित्र सूरज चव्हाणच्या लग्नाला गैरहजर होता. त्यामुळे छोटा पुढारीला ट्रोल करण्यात आले. त्यानंतर सोशल मीडियावर त्याने एक व्हिडीओ शेअर केला होता. या व्हिडीओमध्ये घन:श्यामची आई त्याला हळद लावताना दिसत होती. त्यानंतर सर्वत्र […]
पुतिन यांनी पाकिस्तानला जागा दाखवली, भेटीसाठी आलेल्या शहबाज शरीफ यांना चांगलीच अद्दल घडवली, घनघोर अपमान
रशियाचे राष्ट्रपती व्लादीमीर पुतिन यांनी काही दिवसांपूर्वीच भारताचा दौरा केला होता, पुतिन यांच्या या दौऱ्याकडे अमेरिकेसह संपूर्ण जगाचं लक्ष लागलं होतं. पुतिन यांच्या या भारत दौऱ्यामुळे पाकिस्तानचा चांगलाच जळफळाट झाला. त्यानंतर आता मोठी बातमी समोर आली आहे, ती म्हणजे रशियाचे राष्ट्रपती व्लादीमीर पुतिन यांनी पाकिस्तानचे पंतप्रधान शहबाज शरीफ यांचा मोठा अपमान केला आहे. तुर्कमेनिस्तानची राजधानी […]
‘या’ छोट्या सवयींमधून तुमचे पैसे हळूहळू संपत आहेत, कसे सुधारायचे जाणून घ्या?
पैशाची समस्या ही मोठी चूक, अचानक खर्च, नोकरी गमावणे किंवा चुकीची गुंतवणूक यामुळे उद्भवते. पण सत्य हे आहे की दररोजच्या छोट्या सवयी हळूहळू आपले पैसे कमी करतात. या सवयी लहान वाटतात, कधीकधी नकळत आणि कालांतराने बचत कमी करतात. चला तर मग जाणून घेऊया कोणत्या सवयींमुळे नुकसान होऊ शकते आणि त्या कशा सुधारल्या जाऊ शकतात. दररोजची […]