World Most Powerful Countries List: जगातील सर्वात शक्तिशाली देशांची चर्चा होते. तेव्हा ज्या देशांच्या निर्णयाचा जागतिक धोरणावर परिणाम होतो. ज्यांची लष्करी ताकद अधिक असते. तर व्यापारात ज्यांची दादागिरी चालते त्यांची चर्चा अगोदर होते. त्यांचे परराष्ट्र धोरण, संरक्षणावरील खर्च आणि त्यांची आर्थिक गती याकडे जगाचे लक्ष असते. US News and World Report नुसार 2005 मध्ये जागतिक […]
Archives for December 2025
काळे कपडे धुतल्यानंतर त्यांचा रंग फिकट होऊ लागतो? ‘या’ जबरदस्त ट्रिक्सनंतर दिसतील चमकदार
पांढऱ्या रंगाचे कपडे धुताना त्यांचा रंग फिकट होऊ नये म्हणून आपण त्यांना चमकदार ठेवण्यासाठी अनेक ट्रिक्स वापरत असतो. पण तुम्ही कधी विचार केला आहे का की तुमच्या काळ्या रंगाच्या कपड्यांना जसे की जीन्स, टी-शर्ट, स्वेटशर्ट तसेच शर्ट यांनाही विशेष काळजी घ्यावी लागते? कारण आपल्यापैकी अनेकांना काळ्या रंगाचे कपडे परिधान करायला खूप आवडतात. काळ्या रंगाच्या कपड्यामधून […]
चांदी पुन्हा दोन लाखाच्या पार, सोन्यानेही बनवला नवा रेकॉर्ड, दरवाढ कुठपर्यंत?
एकीकडे देशाच्या वायदा बाजारात मल्टी कमोडीटी एक्सचेंजमध्ये सोन्याच्या किंमतीने नवा रेकॉर्ड कायम केला आहे. तर दुसरीकडे चांदीचे दर आधीही २ लाख रुपयांच्या पलिकडे गेले होते. खास बातमी म्हणजे चालू आठवड्यातही चांदीच्या किंमतीत सुमारे १७ हजार रुपयांची वाढ पाहायला मिळाली आहे. तशी आज सकाळी चांदीच्या किंमतीत नफेखोरी पाहायला मिळाली होती आणि सुमारे २००० रुपयांहून जास्त घसरणीसह […]
Maharashtra Leopard Attack : वन्यप्राण्यांच्या बंदोबस्तासाठी बोमा टेक्निक वापरा, आमदाराची सभागृहात मागणी
सध्या महाराष्ट्रात बिबट्याने धुमाकूळ घातला आहे. पुण्यात शिरुर, जुन्नर, अलिबाग, नागपूर आणि नाशिक या ठिकाणी बिबट्याच्या हल्ल्याच्या घटना वाढल्या आहेत. बिबट्याचा बंदोबस्त करण्याची मागणी होत आहे. महाराष्ट्र विधानसभेमध्ये जुन्नरचे आमदार शरद सोनावणे यांनी बिबट्यासारखी वेषभूषा करुन या समस्येकडे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला. कारण जुन्नरमध्ये बिबट्याच्या हल्ल्याच्या अनेक घटना घडल्या आहेत. दररोज कुठे ना कुठे बिबट्याला […]
हेमा मालिनी यांनी केला धर्मेंद्र यांच्या इच्छेबद्दल मोठा खुलासा, म्हणाल्या, त्यांनी तयारीही..
बॉलिवूडचे दिग्गज अभिनेते धर्मेंद्र यांचे निधन 24 नोव्हेंबर 2025 रोजी झाले. वयाच्या 89 व्या वर्षी त्यांनी शेवटचा श्वास घेतला. धर्मेंद्र यांच्या निधनानंतर 27 नोव्हेंबर रोजी मुंबईतील हॉटेलमध्ये देओल कुटुंबियांनी प्रार्थना सभा घेतली. मात्र, या प्रार्थना सभेपासून हेमा मालिनी आणि त्यांच्या दोन्ही मुलींना दूर ठेवले. देओल कुटुंबियांच्या शोक सभेत अनेक बॉलिवूड कलाकारांनी हजेरी लावली. धर्मेंद्र यांच्या […]
हल्ली मुलींची लग्न होईपर्यंत त्या…; धर्मगुरुंचे महिलांबद्दल आक्षेपार्ह विधान, नेमकं काय घडलं?
मुलींच्या चारित्र्याबद्दल अश्लील आणि आक्षेपार्ह टिप्पणी धर्मगुरु अनिरुद्धाचार्य हे सध्या चर्चेत आहेत. आता त्यांच्या अडचणींमध्ये मोठी वाढ झाली आहे. मथुरा मुख्य न्यायदंडाधिकारी न्यायालयाने एका याचिकेवर सुनावणी करताना अनिरुद्धाचार्य यांच्याविरुद्ध कुटुंबाची तक्रार दाखल करण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे आता त्यांना या प्रकरणी खटल्याला सामोरे जावे लागणार आहे. ऑक्टोबरमध्ये अखिल भारतीय हिंदू महासभेच्या जिल्हाध्यक्षा मीरा राठोड यांनी […]