बॉलिवूड इंडस्ट्रीत अनेक मोठे परिवार आहेत, परंतु ‘खन्ना’ परिवारची कहाणी जितकी फिल्मी आहे, तितकीच रंजकसुद्धा आहे. या कथेतील सर्वांत रंजक भूमिका अभिनेता अक्षय खन्नाचीच आहे. नुकत्याच प्रदर्शित झालेल्या ‘धुरंधर’ या चित्रपटातील आपल्या दमदार अभिनयकौशल्याने प्रेक्षकांची मनं जिंकणारा अक्षय खऱ्या आयुष्यात मात्र फार लोकांमध्ये मिसळत नाही. बॉलिवूडच्या कोणत्याच पार्ट्यांमध्ये किंवा पुरस्कार सोहळ्यांमध्ये तो दिसत नाही. तरीसुद्धा […]
Archives for December 2025
Year Ender 2025: PM Kisan योजनेचा थेट लाभ, यंदा 19, 20 आणि 21 व्या हप्त्याने दिलासा
PM Kisan Yojana Year Ender: आपल्या अर्थव्यवस्थेत शेती आणि शेतकरी यांचे सर्वाधिक महत्त्व आहे. शेतकऱ्यांमुळे अनेक देशात आपल्या मातीत पिकवलेले धान्य जाते. देशाच्या अर्थव्यवस्थेला चालना मिळते. शेतकरी देशात विविध पिकं पिकवतात. त्यातून देशाला आणि परदेशातही धान्य मिळते. देशातील कास्तकारांसाठी सरकार अनेक योजना राबवतात. त्यात पंतप्रधान शेतकरी सन्मान निधी योजना(PM Kisan Yojana) ही एक महत्त्वाची योजना […]
हिवाळ्यात एक चमचा ‘ही’ पांढरी वस्तू करेल तुमची हाडे मजबूत
शतकानुशतके भारतात दूध हाडे मजबूत करणारे पेय म्हणून ओळखले जाते. आयुर्वेदानुसार, दूध प्यायल्यास तुमचं आरोग्य निरोगी राहाण्यास मदत होते. दुधात कॅल्शियम असते यात काही शंका नाही, जे हाडे मजबूत करण्यास आणि त्याच्या वाढीस मदत करते. परंतु त्यात असलेल्या कॅल्शियमचे प्रमाण तिळाच्या तुलनेत काहीच नाही. भारतात सुमारे ५,००० वर्षांपासून तिळाचा वापर केला जात आहे. परंतु तरीही, […]
तुम्हाला मानसिकदृष्ट्या ते मारून टाकतं..; त्या एका समस्येनं पूर्णपणे खचलेला अक्षय खन्ना
इन्स्टाग्राम उघडताच सध्या प्रत्येकाच्या फीडवर ‘धुरंधर’मधलं अरबी गाणं आणि त्यावर अक्षय खन्नाने केलेली जबरदस्त एण्ट्री.. हेच पहायला मिळतंय. हा सीन पाहून चाहते अक्षरश: वेडे झाले आहेत. ‘छावा’नंतर पुन्हा एकदा अक्षय खन्नाचाच बोलबाला होताना दिसत आहे. चित्रपटात खलनायकी भूमिका साकारूनही त्याला प्रेक्षकांकडून भरभरून प्रेम मिळतंय. सर्वसामान्यांसह बॉलिवूड इंडस्ट्रीतील सेलिब्रिटीसुद्धा त्याचं कौतुक करत आहेत. बॉलिवूडच्या पार्ट्या, गॉसिप्स […]
Anjali Damania : हिवाळी अधिवेशन सुरूये की फॅशन शो… दमानियांचा संताप अन् सरकारच्या कार्यपद्धतीवर सवाल
नागपूर येथे सुरू असलेल्या हिवाळी अधिवेशनाच्या कार्यपद्धतीवर सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. हे अधिवेशन जनतेच्या प्रश्नांवर गंभीर चर्चा करण्यासाठी आहे की केवळ एक “फॅशन शो” बनले आहे, असा सवाल त्यांनी उपस्थित केला. सात दिवसांच्या अधिवेशनासाठी तब्बल ९० कोटी रुपये खर्च केले जात आहेत, म्हणजेच दररोजचा खर्च सुमारे १२.८ कोटी रुपये […]
Friday OTT Release: धमाकेदार शुक्रवार! आज ओटीटीवर प्रदर्शित होणार नवे सिनेमे आणि सीरिज, विकेंडला नक्की पाहा
शुक्रवार, १२ डिसेंबर २०२५ रोजी ओटीटीच्या विविध प्लॅटफॉर्म्सवर अनेक धमाकेदार चित्रपट आणि सीरिज रिलीज होत आहेत. मजेशीर गोष्ट अशी की यावेळी सस्पेन्स थ्रिलरपासून ते फॅमिली एंटरटेनर आणि एक्सायटिंग मिस्ट्री-क्राइमपर्यंत वेगवेगळ्या जॉनरचे चित्रपट आणि सीरिज धुमाकूळ घालायला येत आहेत ज्या तुमचा वीकेंड मजेशीर बनवतील. चला, जाणून घेऊया जिओ हॉटस्टारपासून ते नेटफ्लिक्स आणि प्राइम व्हिडिओपर्यंत सर्व प्लॅटफॉर्मवर […]