बॉलिवूडमधील ज्येष्ठ अभिनेते धर्मेंद्र (Dharmendra) यांचं गेल्या महिन्यात, 24 नोव्हेंबर रोजी निधन झालं.ते 89 वर्षांचे होते. त्यांच्या निधनानंतर 16 दिवसांनी धर्मेंद्र यांची दुसरी पत्नी हेमा मालिनी (Hema Malini) यांनी दिल्लीत त्यांच्यासाठी प्रेअर मीट ठेवली होती. यावेळी त्यांच्यासोबत त्यांच्या मुली ईशा आणि आहना देओल देखील उपस्थित होत्या. या प्रेअर मीटमध्ये हेमा मालिनी या उपस्थितांसमोर धर्मेंद्र यांच्याबद्दल […]
Archives for December 2025
अमेरिकेशी चर्चा फिस्कटली, आता दिल्लीवर चालून येणाऱ्या मिसाइल, फायटर जेट्ससाठी भारताने घेतला एक मोठा निर्णय
मिसाइल, ड्रोन आणि फायटर जेट्सपासून राजधानी दिल्लीच रक्षण करण्यासाठी भारताने स्वदेशीच्या क्षमतेवर विश्वास दाखवला आहे. हवाई हल्ल्यापासून दिल्ली, NCR चं रक्षण करण्यासाठी भारत स्वेदशी मल्टी लेयर एअर डिफेन्स सिस्टिम तैनात करणार आहे. संरक्षण मंत्रालय वेगाने हा प्रोजेक्ट पुढे नेत आहे. इंटीग्रेटेड एअर डिफेन्स वेपन सिस्टिम (IADWS) ही पूर्णपणे स्वदेशी बनावटीच्या शस्त्रांची असेल. या सिस्टिममध्ये DRDO […]
थंडीत मेथीचे लाडू अत्यंत उपयुक्त, जाणून घ्या बनवण्याची सोपी रेसिपी
थंडीच्या दिवसांमध्ये अनेकांच्या घरी एक पदार्थ तयार केला जातो, तो पदार्थ म्हणजे मेथीचे लाडू… सांगायचं झालं तर, मेथी उत्तर भारतातील एक लोकप्रिय पदार्थ आहेत. कारण थंडीचं वातावरण त्याठिकाणी नेहमीच असतं म्हणून लाडू बनवलं जातात. तर मेथीचे लाडू बनवण्याची सोपी पद्धत आपण आज जाणून घेऊ… मेथीसाठी लागणारे साहित्य बाजारात मिळतात… एकाच दुकाणात देखील तुम्हाला सर्व साहित्य […]
पैसा, नोकरी, प्रेम होत्याचं नव्हतं होईल; पुढचे 53 दिवस 3 राशींसाठी असतील भयानक!
ज्योतिषशास्त्रातील एक अत्यंत शुभ ग्रह म्हणून ओळखला जाणारा शुक्र हा भौतिक सुखे, भावनिक संतुलन आणि समृद्धीचा मुख्य कारक आहे. त्याच्या प्रभावामुळे जीवनात सौंदर्य, कला, प्रेमसंबंध आणि आर्थिक प्रगती येते. विलासी वस्तू, आकर्षक वस्त्रे, दागिने, वाहने आणि घरगुती सुख-सुविधा यांचा संबंध शुक्राशी जोडला जातो. व्यवसायातील यश, सद्भावना आणि आकर्षणशक्तीही शुक्राच्या प्रभावावर अवलंबून असते. सुख, समृद्धी आणि […]
IND vs SA : टीम इंडियाच्या पराभवाला जबाबदार कोण? कॅप्टन सूर्यकुमार शुबमनबाबत म्हणाला….
टीम इंडियाला गुरुवारी दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या दुसर्या टी 20i सामन्यात पराभूत व्हावं लागलं. पाहुण्या दक्षिण आफ्रिकेने टीम इंडियावर 51 धावांनी मात केली. दक्षिण आफ्रिकेने भारतासमोर 214 धावांचं आव्हान ठेवलं होतं. मात्र दक्षिण आफ्रिकेच्या गोलंदाजांनी भारताचं 19.1 ओव्हरमध्ये 162 रन्सवर पॅकअप केलं. दक्षिण आफ्रिकेने या विजयासह 5 सामन्यांच्या मालिकेत 1-1 ने बरोबरी साधली. न्यू चंदीडगमधील मुल्लानपूर येथील […]
संत्यानं इग्नोर केलं म्हणून..; ‘धुरंधर’मधील अक्षय खन्नाला पाहून नेटकऱ्यांना आली संतोष जुवेकरची आठवण
लक्ष्मण उतेकर दिग्दर्शित ‘छावा’ या चित्रपटात मराठमोळा अभिनेता संतोष जुवेकरने रायाजींची भूमिका साकारली होती. या चित्रपटानिमित्त दिलेल्या एका मुलाखतीत संतोषने सेटवर औरंगजेबाच्या भूमिकेत असलेल्या अभिनेता अक्षय खन्नाशी बोललोच नाही, असं वक्तव्य केलं होतं. यावरून त्याला प्रचंड ट्रोल करण्यात आलं होतं. या ट्रोलिंगवर खुद्द संतोषने स्वत:ची बाजू मांडली होती. आता ‘धुरंधर’मधील अक्षय खन्नाचे सीन्स व्हायरल होत […]