• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

Archives for December 2025

Video: ऋतुराजसोबत फलंदाजी करताना विराट का घाबरला? एक क्षणात जीवाची धाकधूक

December 3, 2025 by admin Leave a Comment

दुसर्‍या वनडे सामन्यात टीम इंडिया मजबूत स्थितीत आहे. सलग दुसऱ्या वनडे सामन्यात भारताने 350 पार धावा केल्या आहे. तर विराट कोहलीने सलग दुसऱ्यांदा शतक ठोकलं. त्याला ऋतुराज गायकवाडची साथ मिळाली आणि त्यानेही शतकी खेळी केली. ऋतुराज गायकवाडने 105 आणि विराट कोहलीने 102 धावा केल्या. या दोघांमध्ये तिसऱ्या विकेटसाठी 195 धावांची भागीदारी झाली. पण या भागीदारी […]

Filed Under: Latest News

वडील नव्हे तर ‘या’ खास व्यक्तीने केलं प्राजक्ता गायकवाडचं कन्यादान

December 3, 2025 by admin Leave a Comment

'स्वराज्यरक्षक संभाजी' या तुफान गाजलेल्या मालिकेत महाराणी येसुबाईंची भूमिका साकारून घराघरात पोहोचलेली अभिनेत्री प्राजक्ता गायकवाडचा विवाहसोहळा मोठ्या थाटामाटात संपन्न झाला. कला, सामाजिक, राजकीय आणि व्यावसायिक क्षेत्रातील अनेक मान्यवरांच्या उपस्थितीने सोहळ्याची शोभा अधिक वाढली. प्राजक्ताचा विवाह हडपसर इथले सुप्रसिद्ध उद्योजक शंभूराजे खुटवड यांच्याशी वैदिक पद्धतीने झाला. भारतातील सुप्रसिद्ध वास्तुतज्ज्ञ आणि ज्योतिषी, निर्माते, कलाकार आनंद पिंपळकर यांच्या […]

Filed Under: entertainment

हे देवाधिदेवा, तिच्या आईवडिलांना… या मंदिराची दानपेटी लव्ह लेटरने भरली; चिठ्ठ्या वाचून डोकं आपटून घ्याल!

December 3, 2025 by admin Leave a Comment

जेव्हा आयुष्यात नैराश्य येतं, संकटाचे काळेकुट्ट ढग जमा होतात, हतबलता वाढते आणि कुठलाच मार्ग सापडत नाही, तेव्हा मनुष्याला एकच आधार असतो, तो म्हणजे देवाचा. अशा संकटकाळी मनुष्य मंदिरात जातो आणि देवाची आराधना करतो. प्रायश्चित करतो, माफी मागतो, नवस बोलतो आणि मनोकामना पूर्ण करण्याची आराधनाही करतो. साधारणपणे मंदिरात जाणारे लोक सुख, शांती, समाधान मिळावं म्हणून प्रार्थना […]

Filed Under: india

तांदळाला किड लागू नये म्हणून नेमकं काय का करावं? जाणून घ्या…

December 3, 2025 by admin Leave a Comment

पावसाळा किंवा हिवाळ्यात स्वयंपाकघरात ठेवलेल्या अनेक वस्तू अनेकदा खराब होऊ लागतात किंवा त्यांना कीटक आणि कीटक मिळतात. यापैकीच एक म्हणजे तांदूळ. लोक 1 महिना किंवा त्याहून अधिक काळ तांदूळ साठवून ठेवतात. अशा परिस्थितीत, बदलत्या हंगामात तांदळाला कीटक लागणे ही सामान्य गोष्ट आहे. हे माइट्स केवळ तांदळाची गुणवत्ताच खराब करत नाहीत तर जास्त काळ ठेवल्यास चव […]

Filed Under: lifestyle

धर्मेंद्र यांच्या संपत्तीवर हेमा मालिनी यांचं मोठं वक्तव्य, कोणाला आणि कशी मिळणार 450 कोटींची मालमत्ता

December 3, 2025 by admin Leave a Comment

Hema Malini on Dharmendra Property : बॉलिवूडचे प्रसिद्ध आणि दिग्गज अभिनेते धर्मेंद्र यांच्या निधनानंतर कुटुंबियांना मोठा धक्का बसला. 24 नोव्हेंबर 2025 मध्ये धर्मेंद्र यांनी अखेरचा श्वास घेतला. पण आता धर्मेंद्र यांच्या 450 कोटींच्या संपत्तीच्या चर्चांनी जोर धरला आहे. सांगायचं झालं तर, धर्मेंद्र यांना 6 मुलं आहेत. त्यामुळे कोणाला आणि कशी संपत्ती मिळणार यावर प्रश्नचिन्ह आहे… […]

Filed Under: india

तोतया IAS कल्पना भागवत प्रकरणात मोठा खुलासा; ठाकरेंचे खासदार म्हणाले, ती माझ्याकडे राम भद्राचर्य महाराज यांची शिष्या…

December 3, 2025 by admin Leave a Comment

प्रमोद जगताप, टीव्ही9 मराठी प्रतिनिधी, नवी दिल्ली : छत्रपती संभाजीनगरच्या एका बड्या हॉटेलमध्ये बनावट कागदपत्रे देऊन एक महिला तब्बल सहा महिने वास्तव्यास होती. हैराण करणारे म्हणजे या महिलेचे थेट पाकिस्तान आणि अफगाणिस्तानमध्ये संबंंध होते. ही महिला आपण आयएएस अधिकारी असल्याचे सांगत. या महिलेवर अत्यंत गंभीर आरोप असून तिच्याकडे धक्कादायक कागदपत्रे सापडली आहेत. कल्पना भागवत या […]

Filed Under: Latest News

  • « Go to Previous Page
  • Page 1
  • Interim pages omitted …
  • Page 56
  • Page 57
  • Page 58
  • Page 59
  • Page 60
  • Interim pages omitted …
  • Page 88
  • Go to Next Page »

Primary Sidebar

Recent Posts

  • Hardik Pandya vs Gautam Gambhir : टीम इंडिया हरल्यानंतर हार्दिक पंड्या गौतम गंभीरला भिडला का? VIDEO व्हायरल झाल्यानंतर मोठा वाद
  • महिलांच्या बाबतीत मी संत नाही, माझ्या काही… शरीरसंबंधांवर अक्षय खन्नाच्या वडिलांनी केलेलं खळबळजनक वक्तव्य
  • जगात कधीच असं घडलं नसेल… एकाच कुटुंबातील पाच जणांवर अंत्यसंस्कार चालू होते, तेवढ्यात ढसाढसा रडणाऱ्या तरुणाला… काय घडलं स्मशानभूमीत?
  • EPFO मधून एका वेळी किती पैसे काढता येतात?, पाहा संपूर्ण अपडेट
  • मोठी बातमी! महापालिका निवडणुकीबद्दल देवेंद्र फडणवीस यांचे थेट विधान, म्हणाले, महायुतीचा..

Recent Comments

No comments to show.

Archives

  • December 2025
  • November 2025

Categories

  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2025 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in