तुमचे मूल दिवसा खूप सक्रिय असेल तर ते संध्याकाळी 8 वाजेपर्यंत आरामात झोपेल, कारण ते खूप थकलेले आहे, परंतु असे असूनही, जर तुमचे मूल रात्री व्यवस्थित झोपत नसेल किंवा उशिरापर्यंत उठत असेल, तर जाणून घ्या की तुम्ही कोणत्या चुका करत आहात, कोणत्या गोष्टी टाळल्या पाहिजे, याची माहिती पुढे वाचा. नियमित दिनचर्या नसणे मुलासाठी दररोज झोपेची […]
Archives for December 2025
Maharashtra Local Body Elections 2025 : निवडणूक कार्यकर्त्यांची, मग नगराध्यक्षपदाचे उमेदवार आमदार, खासदारांचे नातेवाईक कसे? एकदा फक्त ही लिस्ट बघा
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांना कार्यकर्त्यांच्या निवडणुका म्हटल्या जातात. महाराष्ट्रात येत्या 2 डिसेंबरला म्हणजे उद्या नगरपालिका, नगर परिषदेच्या निवडणुकीसाठी मतदान होणार आहे. 3 डिसेंबरला या निवडणुकीचा निकाल लागेल. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज स्वत: म्हणाले की, “या कार्यकर्त्याच्या निवडणुका आहेत. जे कार्यकर्ते आपल्यासाठी निवडणुकीत फिरतात, त्यांच्यासाठी आपण फिरायचं नाही, मदत करायची नाही हे योग्य नाही” या कार्यकर्त्यांसाठी […]
धक्कादायक ! प्रचाराच्या अंतिम टप्प्यात परंड्यात ‘अंधश्रद्धे’चा प्रवेश; कोण होतं टार्गेट ?
राज्यात सध्या नगरपरिषदेच्या निवडणुकीची रणधुमाळी सुरू असून प्राचर अंतिम टप्प्यात आला आहे. परंडा नगरपरिषदेच्या निवडणुकीचा प्रचारही शेवटच्या टप्प्यात असचानाच तिथे जादूटोण्याचा एक अत्यंत धक्कादायक आणि गंभीर प्रकार उघडकीस आला आहे. शहरातील खाँजा खलील दर्गाह कब्रस्तानात जनशक्ती नगरविकास आघाडीच्या प्रमुख उमेदवारांच्या छायाचित्रांचा वापर करून जादूटोणा करण्यात आल्याचे निदर्शनास आले. त्यामुळे मोठी खळबळ माजली असून सर्वांनाच मोठा […]
Shreyas Iyer: या मराठमोळ्या अभिनेत्रीला डेट करतोय टीम इंडियाचा स्टार श्रेयस अय्यर? काय आहे सत्य?
क्रिकेट आणि बॉलिवूड यांचे जवळचे नाते असल्याचे बोलले जाते. विराट कोहली-अनुष्का शर्मा, जहीर खान- सागरीका घाटगे आणि इतर काही क्रिकेटपटूंनी बॉलिवूड अभिनेत्रींशी लग्न केले आहेत. आता टीम इंडियाचा स्टार क्रिकेटपटू श्रेयस अय्यर देखील एका बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्रीला डेट करत असल्याच्या चर्चांना उधाण आले आहे. आता ही अभिनेत्री आहे तरी कोण? असा प्रश्न अनेकांना पडला आहे. […]
Eknath Shinde : 35 आमदार फुटणार या दाव्यावर एकनाथ शिंदे यांनी कृतीमधूनच दिलं सूचक उत्तर
शिवसेना शिंदे गटाचे सांगोल्याचे माजी आमदार शहाजी बापू पाटील यांच्या कार्यालयावर आज छापा मारण्यात आला. निवडणूक आयोगाच्या पथकाने ही कारवाई केली. यावेळी रेकॉर्डिंग सुद्धा करण्यात आलं. यावर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ‘चौकशी होईल, त्यामध्ये एवढं सिरीयस घेण्यासारखं काही नाही’ असं सांगितलं. शहाजी बापू पाटील हे राज्यातील सत्ताधारी पक्षाशी संबंधित आहेत. त्यामुळे खळबळ उडाली. शहाजी बापू […]
बूट खरेदी करताना या टिप्स नक्की करा फॉलो, होईल फायदा
केवळ महिलांसाठीच नव्हे तर पुरुषांसाठीही बाजारात बूटचे अनेक पर्याय उपलब्ध आहेत. परंतु बऱ्याच वेळा लोक बूट खरेदी करताना काही सामान्य चुका करतात, ज्यामुळे त्यांना परिपूर्ण फिटिंग आणि साइड शू मिळत नाहीत. चला तर मग याविषयीची माहिती पुढे जाणून घेऊया. तुम्ही कॅज्युअल आउटिंगवर जात असाल किंवा साहसी सहलीची तयारी करत असाल, चांगल्या प्रतीचे आणि परिपूर्ण फिटिंगचे […]