कधी कोणाच्या आयुष्यात काय घडेल याचा नेम नसतो. आता जर तुम्ही आनंदी असला तर काही क्षणात असे काही घडू शकते की तुमच्या आनंदावर विरझण पडू शकते. अशीच एक धक्कादायक घडना समोर आली आहे. चार डॉक्टर मित्रांचा भीषण अपघात झाला आहे. हा अपघात इतका भीषण होता की त्यांना गाडीतून बाहेरही निघता आले नाही. जागीच त्यांचा मृत्यू […]
Archives for December 2025
चिकन की पाया सूप, हिवाळ्यात कोणते सूप पिल्याने जास्त ताकद मिळते? तज्ज्ञांनी दिली माहिती
हिवाळ्याला सुरुवात झाली आहे, अनेक भागात तापमान घसरले आहे. थंडीच्या दिवसांमध्ये गरम सूप पिण्यात शब्दात न सांगण्यासारखा आनंद मिळतो. मांसाहारी लोक चिकन किंवा मटण पाया सूप पितात. यामुळे शरीर उबदार राहते आणि यामुळे रोगप्रतिकारक शक्ती देखील वाढते. मात्र परंतु लोक अनेकदा गोंधळात पडतात की चिकन की पाया कोणते सूप शरीरासाठी फायदेशीर असते. दोन्ही खूप स्वादिष्ट […]
CMचा मुलगा, 14व्या वर्षी अभिनयाला सुरुवात! 110 सिनेमांमध्ये काम करत केला वर्ल्ड रेकॉर्ड
फिल्म इंडस्ट्रीमध्ये असे अनेक कलाकार आहेत जे आले आणि गेले देखील. काहींनी चांगले नाव कमावले आणि रातोरात स्टार बनले. पण काही कलाकार असेही आहेत त्यांचे आई-वडील हे राजकीय वर्तुळातील आहेत आणि त्यांनी नावही कमावले आहे. त्यामधील एक अभिनेता आज सुपरस्टार म्हणून ओळखला जातो. त्याने 110 सिनेमांमध्ये काम करत वर्ल्ड रेकॉर्ड केला आहे. आता हा अभिनेता […]
देशातील सर्वात सुरक्षित बँका कोणत्या? RBI ने सांगितली या 3 बँकांची नावे
भारतात अनेक बँका आहेत, यातील काही सरकारी बँका आहेत तर काही खाजगी बँका आहेत. तुमच्यापैकी बऱ्याच लोकांचे बँकेत पैसे असतील. मात्र अनेकांना नेहमी भीती असते की आपले पैसे सुरक्षित आहेत की नाहीत. अशातच आता रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने देशातील सर्वात सुरक्षित असणाऱ्या 3 बँकांची माहिती दिली आहे. या बँकांमध्ये तुमचे पैसे असले तर तुम्हाला कोणताही […]
Year Ender 2025 : विकी-कतरिना ते राघव-परिणीती, 2025 मध्ये कोणकोणत्या सेलिब्रिटींच्या घरी आला चिमुकला पाहुणा ?
बॉलिवूड असो किंवा हॉलिवूड सेलिब्रिटी, अनेकांसाठी 2025 हे वर्ष खूप खास ठरलं. अनेकांचे सुपरहिट चित्रपट आले, अनेक सेलिब्रिटींनी लग्नगाठ बांधली, तर काहींनी घरी चिमुकल्या पाहुण्याचे स्वागतही केलं. दिग्गज कलाकारांपासून ते नवविवाहित जोडप्यांपर्यंत, अनेकांनी बाळाच्या आगमनाची हृदयस्पर्शी घोषणा केली आणि काहींनी बाळाचं नावही जाहीर केलं. कोणकोण आहेत ते सेलिब्रिटी जाणून घेऊया. कतरिना कैफ-विकी कौशल 7 नोव्हेंबर […]
आता सोशल मीडियावर फेक न्यूज पसरवणाऱ्यांचं काही खरं नाही, सरकार मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत, तर होणार..
माहिती आणि प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव यांनी लोकसभेत बोलताना म्हटलं की, सोशल मिडीयावर प्रसारीत होणाऱ्या फेक न्यूजचा मुद्दा अत्यंत गंभीर आहे. फेक न्यूज भारताच्या लोकशाहीला धोका निर्माण करत आहेत, त्यामुळे आता विविध सोशल मिडियाच्या प्लॅटफॉर्म्सवरून पसरवल्या जाणाऱ्या फेक न्यूज, तसेच एआयच्या मदतीने निर्माण केले जाणारे डीपफेक यांच्याविरोधात कडक कारवाई करण्याची गरज निर्माण झाली आहे. दरम्यान […]