ब्युटी आणि मेकअप टिप्स : प्रत्येक मुलीला आपण सुंदर दिसावं असं वाटतं असतं. त्यामुळे मुली नवीन सौंदर्य उत्पादने आणि त्यांची माहिती. मेकअपचे ट्यूटोरियल व्हिडिओ आणि लेटेस्ट ब्युटी ट्रेंड्स, त्वचा आणि केसांची काळजी घेण्यासाठी घरगुती उपाय सर्च करत असतात. ऑनलाईन शॉपिंग : मुलींना शॉपिंगची खूप आवड असते. त्यामुळे त्या विविध शॉपिंग वेबसाइट्सवर नवीन कलेक्शन पाहतात. कपडे, […]
Archives for December 2025
Hema Malini : आयुष्यातील सर्वात वाईट काळ…, धर्मेंद्र यांच्यासोबत लग्न, हेमा मालिनी यांच्यावर आलेली मनाविरुद्ध काम करण्याची वेळ
Hema Malini : दिवंगत अभिनेते धर्मेंद्र आणि हेमा मालिनी यांच्या लग्नाबद्दल आज सर्वांना माहिती आहे. कुटुंबिय आणि समाजाच्या विरोधात जात धर्मेंद यांनी हेमा मालिनी यांच्यासोबत लग्न केलं. पहिल्या पत्नीला घटस्फोट न देता धर्मेंद्र यांनी दुसरा संसार थाटला. पण धर्मेंद्र यांच्यासोबत लग्न केल्यानंतर हेमा मालिनी यांनी आर्थिक संकटांचा सामना करावा लागला… तब्बल 10 वर्ष हेमा मालिनी […]
Indigo : इंडिगोची 550 हून अधिक उड्डाणे रद्द, प्रवाशांची गर्दी, गोंधळ अन् मनस्ताप, एअरलाइन म्हणतंय..
देशातील सर्वांत मोठी विमान कंपनी असलेल्या इंडिगोची विमानसेवा पूर्णपणे सुरळीत होण्यासाठी फेब्रुवारी उजाडेल, अशी माहिती कंपनीकडून देण्यात आली आहे. इंडिगोची विमानसेवा सलग तिसऱ्या दिवशी विस्कळीत राहिल्यानंतर गुरुवारी नागरी हवाई वाहतूक मंत्रालय आणि नागरी विमान वाहतूक महासंचालनालयाच्या (डीजीसीए) अधिकाऱ्यांनी इंडिगोच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत आढावा बैठक घेतली. दिवसभरात दिल्ली, मुंबई, बंगळुरूसह देशातील अन्य विमानतळांवरून 550 पेक्षा जास्त देशांतर्गत […]
प्रदुषणातही फुप्फुसे होतील कार्यक्षम, रामदेव बाबा यांनी सांगितलेले प्राणायम करा
देशात अनेक राज्यात हिवाळ्यात प्रदुषणाची पातळी वाढलेली आहे. त्याचा परिणाम लोकांच्या आरोग्यावर होत आहे. प्रदुषणाने फुप्फुसावर सर्वात मोठा परिणाम होत आहे. लोकांनी एलर्जी, श्वास घेण्यासह अनेक समस्यांचा सामना करावा लागत आहे. असा योग एक अशी नैसर्गिक थेरपी आहे ज्यामुळे फुप्फुसाची कार्यक्षमता वाढण्यास मदत होते. वाढत्या प्रदुषणात कोणते योग आणि प्राणायमचा फायदा होतो या संदर्भात रामदेव […]
Jain Muni Nileshchandra : BMC वर तोच राज्य करणार, जो…जैनमुनी निलेशचंद्र यांचं मोठ वक्तव्य
कोर्टाच्या निर्णयानंतर मुंबईत कबुतर खाने बंद झाले आहेत. त्या विरोधात जैन समाजाने आंदोलन सुद्धा केलं. आता जैनमुनी निलेशचंद्र यांनी कबूतर वाचवा अभियान सुरु केलं आहे. “जीवदया आणि गोरक्षासाठी माझ्या समाजाला संघटित करण्याचे काम सुरू केलं आहे. आता पुन्हा दादर मध्ये उपोषण करणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांपर्यंत आमचा संदेश देण्यासाठी आम्ही शांततेने आंदोलन करणार आहोत. निवडणूक […]
India-Russia Friendship : एका वाईट बातमी, भारताला ज्याची जास्त गरज, जे हवच आहे ते या दौऱ्यात पुतिन नाही देणार
जागतिक राजकारणात भारत-रशिया संबंध नेहमीच भक्कम राहिले आहेत. अडचणीच्या काळात नेहमीच दोन्ही देशांनी परस्परांना साथ दिली आहे. काश्मीरमधून अनुच्छेद 370 रद्द करणं असो वा ऑपरेशन सिंदूर रशियाने नेहमीच जागतिक मंचांवर भारताच्या भूमिकांच समर्थन केलं आहे. दोन्ही देशांमधील व्यापारात मोठ असंतुलन हा एक मुद्दा आहे. म्हणजे आपण रशियाकडून जेवढं खरेदी करतो, तेवढं रशिया आपल्याकडून साहित्य विकत […]