लग्न ठरलं की ते अनेकांना घाई झालेली असते लग्नाच्या दिवसाची. नीट लग्न होतंय ना आणि कधी नवीन आयुष्याला सुरुवात करतोय असं नवजोडप्याला वाटत असतं. लग्न झाल्यानंतर मग मात्र अनेकांना फिराय़ला, हनीमूनला जाण्याची घाई असते. जोडीदारासोबत कुठे तरी दूरवर जावं असं त्यांना वाटतं. पण मनासारख्या ठिकाणी जायचं म्हटल्यावर पैशाची अडचण समोर येते. पण आता तुम्ही काळजी […]
Archives for December 2025
Tariff on India: भारतावर कर लादल्याची किंमत मोजावी लागणार, महागाई प्रचंड वाढणार
काही महिन्यांपूर्वी अमेरिकेने भारतावर 50 टक्के कर लादला होता. त्यानंतर आता मेक्सिकोने आता भारतासह आशियातील अनेक देशांवर 50 टक्के टॅरिफ लावले आहे. मेक्सिकोने ज्या देशांसोबत व्यापार करार नाही अशा देशांमधून आयात होणाऱ्या वस्तूंवर 1 जानेवारी 2026 पासून कर लादण्याचा निर्णय घेतलेला आहे. भारतासह चीन, दक्षिण कोरिया, थायलंड आणि इंडोनेशिया या देशांवरही हा कर लादण्यात आला […]
Dhurandhar : लोकं ज्याला विसरुन गेलेले, अशा 71 वर्षीय कलाकाराला आदित्य धरने धुरंधरमधून पुन्हा मिळवून दिली ओळख
बॉलिवूडमध्ये एकापेक्षा एक जबरदस्त अभिनेते झाले. 80 च्या दशकात अनेक प्रतिभावान कलाकार बॉलिवूडमध्ये आले. यात काही कलाकार इंडस्ट्रीचा भाग आहेत. यात एक कलाकाराने धुरंधरमध्ये जबरदस्त काम केलय. आम्ही बोलतोय अभिनेता राकेश बेदीबद्दल. मागच्या साडेचार दशकापासून राकेश बेदी फिल्म इंडस्ट्रीचा भाग आहे. अनेक टीव्ही सीरियल्समध्ये त्यांनी काम केलय. उरी फिल्ममध्ये आदित्य धरने त्यांना छोटासा रोल दिलेला. […]
हा बॉलिवूड अभिनेता अक्षय खन्नाचा सावत्र भाऊ; संजय लीला भन्साळींसोबत केलाय चित्रपट
बॉलिवूड अभिनेता अक्षय खन्ना सध्या त्याच्या नुकत्याच प्रदर्शित झालेल्या “धुरंधर” चित्रपटामुळे चांगलाच चर्चेत आहे. “छावा” नंतर अक्षयने पुन्हा एकदा त्याच्या दमदार अभिनयाने सर्वांना चकित केले आहे. “धुरंधर” मध्ये असे अनेक दृश्ये आहेत ज्यात अक्षयने रणवीर सिंगलाही मागे टाकलं आहे. अक्षय खन्ना जेवढा त्याच्या अभिनयाने चर्चेत राहिला तेवढा तो वैयक्तिक आयुष्याबाबत नेहमीच अलिप्त राहिला. जसं की […]
नेतान्याहू यांचा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना फोन, नेमकी काय झाली चर्चा?
इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू यांनी आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना फोन केला, यावेळी दोन्ही नेत्यांमध्ये भारत आणि इस्रायलमधील धोरणात्मक भागीदारी आणखी मजबूत करण्यावर चर्चा झाली.तसेच यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि बेंजामिन नेतान्याहू यांनी पुन्हा एकदा दहशतवादाविरोधातील झिरो टॅलरेंन्स पॉलिसीचा पुनरुच्चार केला. कोणत्याही स्वरुपाचा दहशतवाद खपवून घेतला जाणार नसल्याचं म्हटलं आहे. नेतान्याहू आणि मोदी यांनी पश्चिम […]
सासूरवाशिणींनो, एक रुल जो तुम्हाला सासरी कसं वागायचं ते शिकवेल, 99 टक्के स्त्रियांना माहीतच नाही…
प्रत्येक स्त्रीला आपला संसार सुखाचा व्हावा असं वाटत असतं. त्यासाठी त्या पहिल्या दिवसापासूनच प्रयत्न करत असतात. सासरकडील माणसं वेगवेगळ्या विचाराची असतात. वेगवेगळ्या मानसिकतेची असतात. त्यांना समजून घेण्यात वेळ जातो आणि त्यामुळे चुकांवर चुका होतात. गैरसमज होतात आणि एक प्रतिमा निर्माण होऊन जाते. मग त्यातून बाहेर पडणं मुश्किल होतं. नात्यात खटके उडू लागतात आणि टोकाचे मतभेद […]