पुरुषांच्या हेल्थ आणि हायजीनवर म्हणावी तेवढी चर्चा कधी होत नसते. पण छोट्या छोट्या सवयी मात्र आरोग्यावर परिणाम करत असतात. त्यामुळे आता डॉक्टरांकडून पुरुषांसाठी खास टिप्स दिल्या जात आहेत. आरोग्य आणि हायजीनवर भाष्य केलं जात आहे. पुरुषांचं आरोग्य चांगलं राहावं आणि कोणत्याही आजाराने त्रस्त होऊ नये म्हणून त्यांनाही स्वच्छतेचे धडे दिले जात आहेत. आरोग्य मंत्र सांगितला […]
Archives for December 2025
Nagpur Winter Session: हिवाळी अधिवेशनाचा पाचवा दिवस अन् नागपुरात धडकले दोन मोर्चे, मागण्या काय?
नागपूर येथे सुरू असलेल्या हिवाळी अधिवेशनाच्या पाचव्या दिवशी शहरात दोन प्रमुख मोर्चे निघाले. एक मोर्चा सरकारी कर्मचाऱ्यांनी जुनी पेन्शन योजना लागू करण्याच्या मागणीसाठी काढला. दुसरा मोर्चा काँग्रेसच्या नॅशनल स्टुडन्ट युनियन (एनएसयुआय) तर्फे काढण्यात आला, ज्याचा उद्देश विधानभवनावर धडक मारणे हा होता. पोलिसांनी गड्डीगोदाम चौकात आणि एलआयसी चौकात हा मोर्चा बॅरिकेड्स लावून अडवला. एनएसयुआयच्या कार्यकर्त्यांनी आणि […]
Manoj Jarange Patil : मराठ्यांना तातडीने… जरांगेंचे सरकारवर गंभीर आरोप अन् कुणबी प्रमाणपत्रासंदर्भात मागणी काय?
मनोज जरांगे पाटील यांनी मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्रे देण्यातील दिरंगाईवरून सरकार आणि अधिकाऱ्यांवर तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. गेल्या साडेतीन महिन्यांत केवळ ९८ मराठा बांधवांना कुणबी प्रमाणपत्रे मिळाली आहेत, तर या कालावधीत ५९४ अर्ज प्राप्त झाले होते. यापैकी सर्वाधिक ४४५ अर्ज एकट्या परभणी जिल्ह्यातून आले होते, परंतु मंजूर प्रमाणपत्रांची संख्या अत्यंत कमी आहे. जरांगे पाटील […]
आधी संजय दत्तच्या सणसणीत कानाखाली मारली, मग केसाला खेचून… IPS अधिकारी त्याच्यासोबत असं का वागलेला?
Sanjay Dutt 1993 Mumbai Blast Case: अभिनेता संजय दत्त याला 1993 मध्ये बेकायदेशीर शस्त्रे बाळगल्यामुळे अटक करण्यात आली. त्याच वर्षी मुंबईत ब्लास्ट देखील झालेला आणि प्रकरणाच्या तपासाची जबाबदारी IPS अधिकारी राकेश मारिया यांच्यावर होती. नुकताच झालेल्या एका मुलाखतीत राकेश मारिया यांनी तेव्हा नक्की काय घडलेलं याबद्दल सांगितलं आहे. संजय दत्त याला विमानतळावर पाहिल्यानंतर राकेश मारिया […]
कोणार्कच्या सूर्य मंदिरांचा तो भाग 122 वर्ष का होता बंद? काय आहे रहस्य? मंडप उघडताच…
कोणार्कचं सूर्य मंदिर हे ओडिशाच्या पुरीजवळ असलेलं 13 व्या शतकातील एक प्रसिद्ध हिंदू मंदिर आहे. या मंदिराचा मुख्य हॉल अर्थात मंडप गेल्या 122 वर्षांपासून बंद आहे. 19 व्या शतकाच्या सुरुवातीला सूर्य मंदिराच्या भिंतीला आणि छताला भेगा पडल्या होत्या, त्यामुळे हे मंदिर कोसळू शकतं अशी भीती त्या काळात ब्रिटिश अधिकाऱ्यांना होती, त्यामुळे त्यांनी मंदिराचे चारही प्रवेशद्वार […]
लग्न झालं, स्वस्तातील हनीमून डेस्टिनेशन हवंय? डोंगर, फ्रेश हवा आणि बीचेज सर्व काही बजेटमध्ये; फक्त नीट वाचा…
लग्न ठरलं की ते अनेकांना घाई झालेली असते लग्नाच्या दिवसाची. नीट लग्न होतंय ना आणि कधी नवीन आयुष्याला सुरुवात करतोय असं नवजोडप्याला वाटत असतं. लग्न झाल्यानंतर मग मात्र अनेकांना फिराय़ला, हनीमूनला जाण्याची घाई असते. जोडीदारासोबत कुठे तरी दूरवर जावं असं त्यांना वाटतं. पण मनासारख्या ठिकाणी जायचं म्हटल्यावर पैशाची अडचण समोर येते. पण आता तुम्ही काळजी […]