एखाद्या चित्रपटात किंवा वेब सीरिजमध्ये हिरो आणि हिरोइन यांच्या वयात मोठं अंतर असणं किंवा दाखवणं ही काही आता नवीन गोष्ट राहिली नाही. सलमान खान, शाहरुख खान यांसारखे मोठे कलाकारसुद्धा वयाने अत्यंत लहान अभिनेत्रींसोबत ऑनस्क्रीन रोमान्स करताना दिसतात. इतकंच काय तर सध्या गाजत असलेल्या ‘धुरंधर’मध्ये रणवीर सिंहने त्याच्यापेक्षा 20 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स करताना दिसला. खऱ्या […]
Archives for December 2025
मर्चंट की इंडियन, सर्वोत्तम नेव्ही कोणती? सुविधांमध्ये फरक काय? वाचा…
अथांग समुद्राच्या पाण्यावरती दोन जग तरंगत आहेत त्यातील एक जे राष्ट्राचे रक्षण करण्यासाठी प्रत्येक लाटेशी लढत असते आणि दुसरे जे जगभरात माल वाहतूक करून अब्जावधी कमावतात. त्यातच आपण अनेकवेळा भारतीय नौदल आणि मर्चंट नेव्ही हे नाव ऐकलं असेलच. ही दोन नावे एकमेकांशी खूप साम्य आहेत, त्यामुळे अनेकांना हे दोन्ही नेव्ही एकच असल्यासारखं वाटते. मात्र त्यांचे […]
जास्ती दिवस अंडी फ्रेश ठेवण्यासाठी नेमकं काय करावे? जाणून घ्या सोप्या ट्रिक्स
थंडीच्या हंगामात, लोक अंतर्गत उबदारपणा आणि प्रथिनांसाठी जास्त अंडी खातात. परंतु आपण कधी विचार केला आहे का, आरोग्यासाठी आपण जे अंडे खाणार आहात ते देखील कालबाह्य होऊ शकते? जर तुम्ही यापूर्वी कधी याचा विचार केला नसेल तर हा लेख तुमच्या आरोग्याच्या दृष्टीने खूप महत्त्वाचा आहे. कारण कालबाह्य झालेली अंडी खाल्ल्याने आपण आजारी पडू शकता, आपल्याला […]
WTC 2027 : न्यूझीलंडने वेस्ट इंडिजला 9 विकेट्सने केलं पराभूत, गुणतालिकेत भारताला बसला मोठा फटका
वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप 2025-2027 स्पर्धेत न्यूझीलंड विरूद्ध वेस्ट इंडिज यांच्यात मालिका सुरू आहे. मालिकेतील पहिल्या सामना ड्रॉ झाला, तर दुसऱ्या सामन्यात न्यूझीलंडने वेस्ट इंडिजला 9 विकेटने पराभवाची धूळ चारली. या सामन्यात नाणेफेकीचा कौल न्यूझीलंडच्या बाजूने लागला आणि प्रथम गोलंदाजी स्वीकारली. कर्णधार टॉम लॅथमने घेतलेला हा निर्णय योग्यच ठरला. पहिल्या डावात न्यूझीलंडने वेस्ट इंडिजला 205 धावांवर […]
US-Pakistan Deal : शेवटी अमेरिकेने पाठीत खंजीर खुपसलाच , पाकिस्तानची सैन्य शक्ती वाढवण्यासाठी घेतला मोठा निर्णय
अमेरिका भारत आणि पाकिस्तान या दोन्ही देशांच्या बाबतीत नेहमीच दुटप्पी भूमिका घेत आला आहे. आतापर्यंतच्या इतिहासात अमेरिकेने कधीही ठामपणे भारताच्या बाजूने भूमिका घेतलेली नाही. अमेरिकेने नेहमीच भारत आणि पाकिस्तान या दोन्ही देशांना खेळवलं आहे. डोनाल्ड ट्रम्प त्यांच्या दुसऱ्या कार्यकाळात पाकिस्तानच्या जास्तच जवळ गेले आहेत. पहिल्या टर्ममध्ये ते निदान दहशतवाद विरोधाच्या मुद्यावर भारताचं समर्थन करायचे. पण […]
धर्मेंद्र यांच्या दुसऱ्या पत्नीचा लेबल… भावूक होत हेमा मालिनी म्हणाल्या, ‘आम्ही दोघांनी लग्न केलं कारण…’
Hema Malini on Dharmendra Death : ‘कधीच असा विचार केला नव्हता की अशा शोक सभेचं आयोजन करावं लागेल, ते देखील पती धर्मेंद्र यांच्यासाठी…’ अभिनेत्री आणि भाजप खासदार हेमा मालिनी याचं हे शब्द ऐकल्यानंतर ,जमलेल्या सर्वांच्या डोळ्यात पाणी आलं. सांगायचं झालं तर, 11 डिसेंबर 2025 रोजी दिल्ली येथे हेमा मालिनी यांनी धर्मेंद्र यांच्यासाठी शोक सभेचं आयोजन […]