जर तुम्ही कोणत्याही स्वरूपात प्लास्टिकची बाटली वापरत असाल तर ती बंद करणे चांगले. दैनंदिन जीवनात वापरल्या जाणार् या एकदाच वापरल्या जाणार् या प्लास्टिकच्या बाटल्यांबाबत एक संशोधन समोर आले आहे. या बाटल्यांमधून बाहेर पडणारे नॅनोप्लास्टिकचे कण शरीरात असलेल्या पोटातील पेशींचे नुकसान करत असल्याची माहिती समोर आली आहे. हे आरएससी पब्लिशिंग रिसर्चमध्ये प्रकाशित झाले आहे. संशोधनात असे […]
Archives for December 2025
NCP Unity : अजित पवार अन् शरद पवार… दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार? मंत्री आदिती तटकरे यांनी स्पष्टच सांगितलं…
राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही गटांचे एकत्रीकरण होणार असल्याच्या चर्चांवर मंत्री आदिती तटकरे यांनी स्पष्टीकरण दिले आहे. काल कोणतीही बैठक झाली नसून, या चर्चा निराधार असल्याचे त्यांनी म्हटले आहे. मंत्री आदिती तटकरे यांच्या म्हणण्यानुसार, आदरणीय शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त खासदारांसाठी एका स्नेहभोजनाचे आयोजन करण्यात आले होते. हे स्नेहभोजन काही ठराविक निमंत्रितांसाठी होते आणि त्यानुसार अजित पवार त्या […]
Dhurandhar : एकेकाळी शिक्षक होता ‘धुरंधर’चा हा अभिनेता, विद्यार्थिनीवरच जडलं प्रेम, कसं झालं लग्न ?
बॉलिवूडमध्ये असे काही स्टार आहेत ज्यांच्या प्रेमकथा खरोखरच एखाद्या कथेपेक्षा कमी नाहीत, त्यातून प्रेरणा घेण्यासारखं आहे. असाच एक स्टार म्हणजे मॅडी अर्थात आर. माधवन.. “धुरंधर” मधील त्याच्या भूमिकेमुळे सध्या तो प्रचंड चर्चेत आहे. या चित्रपटात त्याने आयबी चीफ अजय सन्याल ही भूमिका साकरली आहे. मधाळ डोळे, खिळवून ठेवणारं मोहक हास्य, आणि सुरेख रुपाची देणगी मिळालेल्या […]
अभिषेक बच्चन याचे अमिताभ बच्चन आणि जया यांच्याबद्दल मोठे विधान, थेट म्हणाला, कुटुंबात कधीच..
बॉलिवूड अभिनेत्री ऐश्वर्या राय मागील काही दिवसांपासून तिच्या खासगी आयुष्यामुळे चर्चेत आहे. ऐश्वर्याने 2007 मध्ये बॉलिवूड अभिनेता अभिषेक बच्चन याच्यासोबत लग्न केले. त्यापूर्वी सलमान खानला ऐश्वर्या डेट करत. ऐश्वर्या कोट्यावधी संपत्तीची मालकीन आहे. ऐश्वर्या आणि अभिषेक बच्चन यांच्या नात्याबद्दल विविध चर्चा रंगताना दिसल्या. पहिल्यांदाच अभिषेक बच्चन त्यावर भाष्य करताना दिसला. अभिषेक आणि ऐश्वर्याची एक मुलगी […]
गोव्यातील नाईट क्लबला आग लागताच बुक केली थायलंडची तिकिट; अखेर लुथरा ब्रदर्सना अटक
गोव्यातील अर्पोरा इथल्या बर्च बाय रोमिओ लेन नाईट क्लबमध्ये 6 डिसेंबर रोजी भीषण आग लागली होती. या आगीत 25 जणांचा मृत्यू झाला होता. या घटनेनंतर क्लबशी संबंधित असलेले गौरव लुथरा आणि सौरभ लुथरा देश सोडून पळून गेले होते. त्या दोघांना आता थायलंडमधून अटक करण्यात आली असून त्यांना भारतात परत आणण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. यासाठी […]
गुडघेदुखीने त्रस्त आहात? रामदेव बाबांनी सांगितली सोपी आसने, 10 मिनिटात मिळेल आराम
बदललेल्या जीवनशैलीमुळे अनेकांना चाळीशीमध्येच गुडघेदुखीचा त्रास सुरु होतो. गुडघेदुखी ही एक सामान्य समस्या बनली आहे. याकडे दुर्लक्ष करणे धोकादायक ठरू शकते. एकाच जागेवर जास्त वेळ बसून राहणे, वजन उचलणे, चुकीच्या पद्धतीने चालणे किंवा जास्त हालचाल केल्यामुळे गुडघेदुखीचा त्रास होऊ शकतो. काही काळानंतर गुडघ्याची हाडे आणि सांधे कमकुवत होतात. यामुळे दैनंदिन कामे करणेही कठीण होऊन जाते. […]