अमेरिकेचे राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प हे कायमच चर्चेमध्ये असतात. आता पुन्हा एकदा ते चांगलेच चर्चेत आले आहे. त्यांनी थेट जगाला तिसऱ्या महायुद्धाचा इशारा दिला आहे. गेल्या अनेक दिवसांपासून डोनाल्ड ट्रम्प हे रशिया आणि युक्रेनमध्ये युद्धविराम घडवून आणण्याचा प्रयत्न करत आहेत. मात्र त्यात त्यांना काही यश आलेलं नाही, त्यामुळे आता ट्रम्प हे प्रचंड निराश झाले आहेत. रशिया […]
Archives for December 2025
Dhurandhar : रेहमान डकैतच्या रोलसाठी अक्षय खन्ना नव्हता पहिली चॉईस ? रिजेक्ट झालेल्या अभिनेत्याने शेअर केला ऑडिशनचा व्हिडीओ
प्रख्यात दिग्दर्शक आदित्य धर याने दिग्दर्शित केलेला ‘धुरंधर’ (Dhurandhar ) सध्या बॉक्स ऑफीसवर धूमाकूळ माजवतोय. आठवड्याभरातच चित्रपटाने तूफान कामगिरी करत भरपूर कमाई केली आहे. रणवीर सिंग, अक्षय खन्ना, संजय दत्त, आर. माधवन, सारा अर्जुन आणि अर्जुन रामपाल यांच्या प्रमुख भूमिका असलेल्या या चित्रपटाचे जगभरात कौतुक होत असून त्याची गाणी, सीनही खूप गाजत आहेत. पण यामध्येही […]
मोठी बातमी! जगभरात खळबळ, चीन आणि रशियाच्या 18 बॉम्बर्स विमानांचं थेट उड्डाण, मोठं युद्ध होणार?
चीन आणि जपानमधील तणाव वाढतच चालला आहे. काही दिवसांपूर्वीच जपानने चीनवर गंभीर आरोप केले होते. चीनने आमच्या लढाऊ विमानांचे रडार लॉक केल्याचा आरोप जपानने केला होता. मात्र चीनकडून हे आरोप फेटाळून लावण्यात आले होते. ऑस्ट्रेलियाचे संरक्षण मंत्री जपानच्या दौर्यावर असताना, जपानचे संरक्षण मंत्री आणि ऑस्ट्रेलियाचे संरक्षण मंत्री यांच्यामध्ये एक महत्त्वाची बैठक पार पडली होती. या […]
नात्यामध्ये ‘या’ गोष्टींमुळे दूरावा निर्माण होतो…. जाणून घ्या प्रेमानंद महाराज काय म्हणतात?
वृंदावनचे स्वामी प्रेमानंद महाराज जी ज्यांना ऐकण्यासाठी दूरदूरहून लोक येतात. त्यांनी आपल्या एका प्रवचनात पती-पत्नीच्या नात्यावर खूप महत्त्वाच्या गोष्टी सांगितल्या आहेत. ते म्हणाले होते की, पती-पत्नीमधील संबंध अत्यंत पवित्र आहेत जे कोणत्याही परिस्थितीत तुटता कामा नयेत. पण महाराजजींनी हे देखील सांगितले आहे की कोणत्या परिस्थितीत पती-पत्नीने एकमेकांसाठी त्याग केला पाहिजे. प्रेमानंद महाराज म्हणतात, “जर पती […]
काळजाचा ठोका चुकवणारा Video, विमानातून उडी मारताच पॅराशूट अडकले अन्… कसा वाचला जीव?
अनेकदा असे म्हटले जाते की वेळेच्या आधी कोणी जात नाही आणि वेळ आली की कोणी वाचवू शकत नाही… आयुष्यात असे अनेक क्षण येतात जेव्हा ही गोष्ट आपल्या डोळ्यांसमोर खरी ठरते. आता असेच काहीसे घडल्याचे दिसत आहे. सोशल मीडियावर एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये एक स्कायडाव्हरने विमानातून तर उडी मारली. पण त्याचे पॅराशूट विमानाच्या […]
वैभव सूर्यवंशीने 171 धावांच्या खेळीसह मोडला 17 वर्षे जुना विक्रम, काय ते जाणून घ्या
अंडर 19 आशिया कप 2025 स्पर्धेत भारत आणि युएई या संघात आमनासामना झाला. या सामन्यात भारताने 50 षटकात 6 गडी गमवून 433 धावा केल्या. वैभव सूर्यवंशीने या सान्यात आक्रमक फलंदाजी केली. त्यामुळे इतक्या मोठ्या धावसंख्येपर्यंत मजल मारता आली. (Photo- ACC/Asian Cricket) वैभव सूर्यवंशीने युएईविरुद्ध 95 चेंडूंचा सामना केला आणि एकण 171 धावांची खेळी केली. यात […]