Yoga For Heart Health : बदललेल्या जीवनशैलीमुळे कमी वयातच लोकांना विविध आजारांनी ग्रासलेले आहे. अनेक लोकांमध्ये हृदयाशी संबंधित समस्या वाढताना दिसत आहेत. मोठ्या प्रमाणात तरुण पिढीलाही हृदयाच्या समस्या मोठ्या प्रमाणात जाणवत आहेत. अनेकांचे कमी वयात हृदयविकाराच्या धक्काने निधनही झाले आहे. तुम्हालाही तुमच्या हृदयाचे आरोग्य चांगले ठेवायचे असेल तर छोटे बदल खूप उपयुक्त ठरू शकतात. यावर […]
Archives for December 2025
Local Body Elections: महाराष्ट्रात EVM सुरक्षेवर प्रश्नचिन्ह? स्ट्राँग रूमला Z+ पेक्षाही अधिक सुरक्षा, तरीही खासगी बंदोबस्त
महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांसाठी EVM स्ट्राँग रूम्सना अभूतपूर्व सुरक्षा पुरवण्यात येत आहे. प्रशासनाकडून पोलीस, सीआरपीएफ जवान आणि सीसीटीव्ही कॅमेऱ्यांसह झेड प्लस सुरक्षा व्यवस्थेपेक्षाही अधिक कडक बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. असे असतानाही, अनेक ठिकाणी सत्ताधारी आणि विरोधक दोन्ही गटांकडून EVM केंद्राबाहेर खासगी सुरक्षारक्षक आणि खासगी सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात आले आहेत. या परंपरेची सुरुवात जळगाव जिल्ह्यातील […]
Jasprit Bumrah याचा महारेकॉर्ड, अशी कामगिरी करणारा पहिलाच भारतीय गोलंदाज
टीम इंडियाने दक्षिण आफ्रिकेवर एकदिवसीय मालिकेत 2-1 ने विजय मिळवला. टीम इंडियाने त्यानंतर टी 20I मालिकेतही विजयी सुरुवात केली आहे. टीम इंडियाने कटकमधील 5 सामन्यांच्या मालिकेतील पहिल्या मॅचमध्ये दक्षिण आफ्रिकेवर एकतर्फी आणि धमाकेदार विजय साकारला. भारताने दक्षिण आफ्रिकेसमोर 176 धावांचं आव्हान ठेवलं होतं. मात्र भारतीय गोलंदाजांसमोर दक्षिण आफ्रिकेला 80 धावाही करता आल्या नाहीत. टीम इंडियाने […]
‘बिग बॉस 19’ ग्रँड फिनालेमधील त्या कृत्यामुळे प्रणित मोरेवर भडकले युजर्स; म्हणाले ‘जराही पश्चात्ताप नाही..’
ऑगस्टमध्ये सुरू झालेल्या ‘बिग बॉस 19’ची सांगता रविवारी 7 डिसेंबर 2025 रोजी झाली. गौरव खन्ना या सिझनचा विजेता ठरला. तर फरहाना भट्ट फर्स्ट रनरअप होती. त्यानंतर प्रणित मोरे तिसऱ्या स्थानी राहिला. एकीकडे प्रणितला विजेतेपदाचा प्रबळ दावेदार मानलं जात होतं, तर दुसरीकडे ग्रँड फिनालेमधील त्याच्या एका कृत्यामुळे काही प्रेक्षक नाराज झाले. फिनालेमध्ये प्रणितने अभिषेक बजाजला घराबाहेर […]
नियम – कायदे लोकांना अडचणीचे ठरु नयेत, एनडीएच्या संसदीय बैठकीत पंतप्रधान मोदी यांचे मार्गदर्शन
संसद भवनात मंगळवारी सकाळी एनडीएच्या संसदीय दलाची बैठक आयोजित केली होती. या बैठकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सह एनडीएचे खासदार उपस्थित होती. बैठकीत एनडीएच्या नेत्यांनी बिहार निवडणूकीतील मोठ्या विजयाबद्दल पीएम मोदी यांचा सत्कार करण्यात आला. या दरम्यान पीएम मोदी यांनी खासदारांना संबोधित केले आणि अनेक मुद्यांवर चर्चा केली. यासोबतच त्यांनी खासदारांना जनतेशी एकरुप व्हा असे […]
Cold Drinks in Alcohol : दारुमध्ये कोल्ड ड्रिंक मिसळल्यामुळे टेस्ट चांगली लागते पण हे वाचल्यानंतर अशा मिक्सिंगने पिण्याआधी 10 वेळा विचार करालं
Can You Mix Cold Drinks in Alcohol : अनेकदा तुम्ही लोकांना दारुमध्ये कोल्ड ड्रिंक्स, सोडा किंवा एनर्जी ड्रिंक्स मिसळून पिताना पाहिलं असेल. दारुमध्ये कोल्ड ड्रिंक्स मिसळल्यामुळे टेस्ट चांगली लागते. आरोग्याचं नुकसान कमी होतं, असं म्हणतात. खरंतर दारुमध्ये कोल्ड ड्रिंक मिसळून पिण्याची आयडीया चांगली नाही. त्यामुळे आरोग्याचं उलटं जास्त नुकसान होतं. कारण कोल्ड ड्रिंकमध्ये कॅफीन, कॅलोरी […]