भारतीय महिला क्रिकेट संघाची उपकर्णधार स्मृती मानधनाचे 23 नोव्हेंबर रोजी लग्न होणार होते. ती पलाश मुच्छल या संगीतकाराशी लग्न करणार होती. मात्र, आता त्यांचे लग्न मोडले आहे. स्मृतीने सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत लग्न मोडल्याची माहिती दिली आहे. त्यानंतर स्मृती पहिल्यांदाच एका कार्यक्रमात हजेरी लावताना दिसली. या कार्यक्रमात तिने अनेक गोष्टींवर बिनधास्तपणे मत मांडले. तिने […]
Archives for December 2025
भारतीयांनी 2025 मध्ये Google वर सर्वाधिक वेळा सर्च केला हा 5201314 सात आंकी नंबर, कारण ऐकूण बसेल धक्का
आजचं युग हे इंटरनेटचं युग आहे. इंटरनेटच्या जगामध्ये दररोज नव-नवीन शब्द आणि ट्रेंड समोर येत असतात. ज्यातील काही ट्रेंड हे खूप खास आणि आश्चर्यकारक असतात. 2025 मध्ये Google वर ज्या शब्दांच्या अर्थाचा सर्वाधिकवेळा शोध घेण्यात आला, त्यामध्ये एका सात अंकाच्या नंबरचा देखील समावेश होता. 5201314 हा सात अंकाचा नंबर गुगलवर 2025 मध्ये सर्वाधिक वेळा सर्च […]
पेरू ताजे आहे की नाही? या ट्रिकने ओळखणं होईल सोपे, पाहा व्हिडीओ
ताजी आणि गोड फळे ओळखणे हे रॉकेट सायन्स नाही. पण, ताजे पेरू कसे ओळखावे, हा अगदी साधा प्रश्न अनेकांना पडतो. ‘ग्रीन लाईफ’ यूट्यूब चॅनेलवर शेअर केल्याप्रमाणे, पेरूच्या ताजेपणा आणि गोडपणाचे रहस्य त्याच्या स्टेम आणि पोतमध्ये स्पष्ट केले आहे. तर पेरू खरेदी करण्यापूर्वी आपल्याला हे माहित असणे आवश्यक आहे. देठाचा ताजेपणा आणि रंग याकडे लक्ष द्या […]
या सँडलची किंमत 83,000 रुपये, Prada आणले बाजारात, जाणून घ्या काय खास
Kolhapuri Sandals: कोल्हापुरी चप्पल महाराष्ट्र, कर्नाटकसह देशभरात लोकप्रिय आहे. कोल्हापुरी चप्पलचा हटके अंदाजामुळे ती खास कार्यक्रमात पायात घातली जाते. कोल्हापुरी चप्पल आता परदेशातही लोकप्रिय ठरली आहे. इटलीपर्यंत तिची मागणी वाढली. ही चप्पल कोल्हापुरात 500 रुपये ते पुढे 1500 रुपयांपर्यंत मिळते. पण इटलीत या चप्पलची किंमत 83,000 रुपये आहे. इटलीचा लग्झरी फॅशन ब्रँड प्राडाने (Prada) स्थानिक […]
3 महिन्यांच्या मुलीने हातावरच गमावले प्राण..; गोविंदाच्या पत्नीचा मोठा खुलासा
अभिनेता गोविंदाची पत्नी सुनिता अहुजाने काही महिन्यांपूर्वीच युट्यूबवर स्वत:चा चॅनल सुरु केला. त्यावर ती विविध व्लॉग्स पोस्ट करताना दिसते. या व्लॉग्समधून आणि विविध मुलाखतींमधून सुनिता नेहमी तिच्या खासगी आयुष्याबद्दल मोकळेपणे व्यक्त होत असते. नुकतंच उषा काकडे यांच्याशी बोलताना सुनिताने तिच्या आयुष्यातील अत्यंत कठीण काळाचा खुलासा केला. ती आठवण आणि त्या वेदना आयुष्यभरासाठी मनात राहणार असल्याचं […]
वधू चीनमधून आली, तो झारखंडचा, अनोखा विवाहसोहळा चर्चेत
आज आम्ही तुम्हाला एका वेगळ्या लग्नाची स्टोरी सांगणार आहोत. चीनच्या हैवेई प्रांतात राहणारी चियाओ जियाओ हिने आपला भारतीय प्रियकर चंदन सिंगशी लग्न करण्यासाठी हजारो किलोमीटरचा प्रवास केला होता. हे लग्न चर्चेचा विषय ठरलं आहे. वास्तविक या लग्नात चंदन आणि कियाओ जियाओ यांची भेट चीन आणि लंडनमध्ये शिकत असताना झाली होती. यात आधी मैत्री झाली त्यानंतर […]