राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते बाबा सिद्दिकी यांच्या हत्या प्रकरणातील आरोपी अनमोल बिश्नोईला मागच्या महिन्यात अमेरिकेतून प्रत्यार्पण करुन भारतात आणण्यात आलं. अनमोल बिश्नोई कुख्यात गुंड लॉरेन्स बिश्नोईचा भाऊ आहे. अनमोल अमेरिकेत होता. भारत-अमेरिकेमध्ये असलेल्या गुन्हेगार प्रत्यार्पण कायद्याद्वारे त्याला भारतात आणण्यात आलं आहे. अभिनेता सलमान खानच्या निवासस्थानाबाहेर एप्रिल 2024 मध्ये झालेल्या गोळीबार प्रकरणातही अनमोल बिश्नोई मुख्य आरोपी आहे. […]
Archives for December 2025
कोणत्या लोकांची उंची अचानक कमी होते? ‘ही’ समस्या उद्भवू शकते? जाणून घ्या
आज आम्ही तुम्हाला मानवाच्या उंचीविषयी एक गोष्ट सांगणार आहोत, ही गोष्ट अनेकांना माहिती नाही. जेव्हा आपण आपल्या तारुण्याच्या मध्यम टप्प्यावर पोहोचतो तेव्हा आपली उंची एका विशिष्ट पातळीवर पोहोचते, परंतु वयानुसार ती हळूहळू कमी होऊ लागते. हा बदल इतका संथ आहे की अनेकांना त्याची जाणीवही होत नाही. आपण हे एका उदाहरणाने समजून घेऊया की एक माणूस […]
IND vs SA : संजू सॅमसन सोडा, शुबमन गिलमुळे मराठी मुलावर अन्याय, गौतम गंभीर इकडे लक्ष द्या
दक्षिण आफ्रिकेचा संघ भारतात आला, तेव्हा असं वाटलेलं की मायदेशात खेळत असल्याने टीम इंडिया वर्चस्व गाजवेल. पण उलटं घडलं. सुरुवातीला दोन कसोटी सामन्यांच्या मालिकेत दक्षिण आफ्रिकेने भारतावर 2-0 ने विजय मिळवला. त्यानंतर वनडे सीरीजही सहज जिंकू दिली नाही. 2-1 ने भारताने वनडे मालिका जिंकली. त्यात दुसऱ्या सामन्यात दक्षिण आफ्रिकेने 359 धावांचं अवघड लक्ष्य पार केलं. […]
स्मृती मानधना आणि पलाश मुच्छल यांच्यानंतर या प्रसिद्ध अभिनेत्रीचे मोडले लग्न, थेट..
भारताची स्टार क्रिकेटर स्मृती मानधना हिचे लग्न सांगलीत होणारे होते. स्मृती मानधनाच्या लग्नाची जोरदार तयारीही सुरू होते. पाहुणे मंडळी पोहोचली. संगीत, मेहंदी आणि हळदही अत्यंत थाटात झाली. भारतीय संघातील महिला क्रिकेटर स्मृती मानधना हिच्य लग्नाच्या कार्यक्रमात धमाल करताना दिसल्या. त्यांनी खास व्हिडीओही स्मृती मानधनासाठी तयार केला. स्मृती मानधना हिचे संगीतकार पलाश मुच्छल यांच्यासोबत लग्न होते. […]
Dhurandhar: ‘भाभीजी’ साकारणाऱ्या अभिनेत्रीने अक्षय खन्नाच्या लगावली कानशिलात आणि मग… नेमकं काय घडलं?
‘धुरंधर’ हा चित्रपट रिलीज होऊन ७ दिवस पूर्ण झाले आहेत. गेल्या तीन दिवसांत चित्रपटाने भारतात २७ कोटींचा व्यवसाय केला आहे. होय, कमाई फारशी वाढलेली नाही, पण कमीही झालेली नाही. चित्रपटामध्ये रणवीर सिंगने जितके जबरदस्त काम केले आहे, तितकेच अक्षय खन्नाने देखील केले आहे. संजय दत्त, आर. माधवन आणि अर्जुन रामपाल यांच्या भूमिकेचे देखील कौतुक होते […]
PM किसान योजनेचे पैसे दुप्पट होणार? थेट संसदेतून शेतकऱ्यांसाठी मोठी अपडेट
देशातील कोट्यवधी शेतकरी पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेचा लाभ घेत आहेत. शेतकऱ्यांना या योजनेचा मोठा फायदा होत आहे. मात्र गेल्या काही दिवसांपासून शेतकऱ्यांमध्ये या योजनेसंबंधित एक महत्त्वाचा प्रश्न चर्चेत आहे. केंद्र सरकार या योजनेची वार्षिक रक्कम 6000 रुपयांवरून 12000 रुपये करणार असल्याची चर्चा रंगली होती. कारण डिसेंबर 2024 मध्ये संसदीय स्थायी समितीने शेतकऱ्यांना वार्षिक 12000 […]