भारत आणि दक्षिण आफ्रिकेमध्ये पाच सामन्यांची T20i सीरीज सुरु आहे. पंजाब मुल्लानपूर येथील दुसऱ्या टी 20 सामन्यात भारताचा 51 धावांनी पराभव झाला. त्यामुळे सीरीज आता 1-1 अशी बरोबरीत आहे. या सामन्यात भारतीय गोलंदाजांनी खूप धावा दिल्या. फलंदाज खास काही करु शकले नाहीत. त्यामुळे हेड कोच गौतम गंभीर यांच्याबद्दल पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह निर्माण झालं आहे. दरम्यान […]
Archives for December 2025
महिलांच्या बाबतीत मी संत नाही, माझ्या काही… शरीरसंबंधांवर अक्षय खन्नाच्या वडिलांनी केलेलं खळबळजनक वक्तव्य
बॉलिवूड सेलिब्रिटी कायम त्यांच्या वक्तव्यामुळे चर्चेत असतात. आता देखील दिवंगत अभिनेते विनोद खन्ना यांनी केलेल्या एका वक्तव्याची सर्वत्र चर्चा रंगली आहे. महिलांबद्दल आणि शारीरिक संबंधांबद्दल त्यांनी मोठं वक्तव्य केलं होतं. सांगायचं झालं तर, विनोद खन्ना यांचा मुलगा आणि अभिनेता अक्षय खन्ना सध्या ‘धुरंधर’ सिनेमामुळे चर्चेत आहे. सिनेमातील त्याच्या डान्सचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान […]
जगात कधीच असं घडलं नसेल… एकाच कुटुंबातील पाच जणांवर अंत्यसंस्कार चालू होते, तेवढ्यात ढसाढसा रडणाऱ्या तरुणाला… काय घडलं स्मशानभूमीत?
उत्तर प्रदेशातील बाराबंकी जिल्ह्यात झालेल्या भीषण अपघातात एकाच कुटुंबातील 5 जणांना आपली जीव गमवावा लागला आहे. पूर्वांचल एक्सप्रेसवेवर झालेल्या या अपघातामुळे परिसरात खळबळ उडाली आहे. या भीषण अपघातात एका कारला दुसऱ्या कारने धडक दिली. ही टक्कर इतकी भीषण होती की दोन्ही वाहनांनी लगेच पेट घेतला. या आगीमुळे आतमध्ये अडकलेल्या लोकांना बाहेर पडण्यासाठी वेळ मिळाला नाही. […]
EPFO मधून एका वेळी किती पैसे काढता येतात?, पाहा संपूर्ण अपडेट
EPFO म्हणजे जेथे तुमचे प्रोव्हीडन्ट फंडाचे पैसे जमा होतात. अनेक गरजेच्या वेळी किंवा इमर्जन्सीला तुम्हाला तुमच्या प्रोव्हीडन्टचे पैसे काढायचे असतात. समजा तुम्हाला एक लाखाची गरज आहे. आणि तुम्ही तुमच्या पीएफमधून पैसे काढण्यासाठी अर्ज केला. परंतू तुम्हाला प्रत्यक्षात ६० हजार मिळतात. तेव्हा तुम्ही विचार करता की तुम्ही एक लाख मागितले होते मग ६० हजार का मिळाले […]
मोठी बातमी! महापालिका निवडणुकीबद्दल देवेंद्र फडणवीस यांचे थेट विधान, म्हणाले, महायुतीचा..
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आगामी महापालिकेच्या निवडणुकीवर मोठे भाष्य केले. मुंबई महापालिकेमध्ये महायुती म्हणून निवडणूक लढवली जाणार असल्याने भाजप कार्यकर्त्यांमध्ये नाराजी असल्याची जोरदार चर्चा रंगताना दिसतंय. त्यावर बोलताना देवेंद्र फडणवीस म्हणाले की, मला वाटते की, कोणामध्ये फार काही नाराजी असेल असे मला वाटत नाही. ठीक आहे, कार्यकर्त्यांना वाटते की, जास्त संधी मिळाली पाहिजे. पण सगळ्यात […]
Ajit Pawar : मोठी बातमी… पुढच्या आठवड्यात पालिकेची निवडणूक? अनौपचारिक गप्पांमध्ये अजित दादांनी काय म्हटलं?
पुढच्या आठवड्यात पुणे महापालिका निवडणुकीची घोषणा होण्याची शक्यता अजित पवारांनी वर्तवली आहे. अधिवेशनानंतर महायुतीच्या जागावाटपाच्या फॉर्म्युल्यावर चर्चा होईल, असेही त्यांनी स्पष्ट केले. पुणे पालिका निवडणुकीसाठी महायुतीमधील घटक पक्ष, भाजप आणि एकनाथ शिंदे यांची शिवसेना, जोरदार तयारी करत आहेत. भाजपपाठोपाठ शिंदेची शिवसेनाही पुण्यामध्ये सक्रिय झाली आहे. पुणे आणि पिंपरी-चिंचवडमध्ये भाजप, राष्ट्रवादीविना लढणार असल्याची सूत्रांची माहिती आहे. […]