आजकाल प्रत्येकाला चमकणारी आणि मऊ त्वचा हवी असते. यासाठी अनेक लोक बाजारात उपलब्ध असलेल्या उत्पादनांचा वापर करू लागतात. परंतु रासायनिक नियंत्रणामुळे साइड इफेक्ट्स दिसू लागतात. तुम्हाला माहित आहे का की निरोगी आणि चमकणार् या त्वचेसाठी सकाळ आणि रात्री त्वचेची काळजी घेण्याची दिनचर्या खूप महत्वाची आहे. अनेकदा लोक सकाळी उठून आपल्या चेहऱ्याची काळजी घेतात, पण रात्री […]
Archives for December 2025
Mumbai Local Megablock : मुंबईच्या तिन्ही मार्गांवर जम्बो मेगाब्लॉक, लोकल सेवा पूर्णपणे बंद, वेळापत्रक पाहूनच घराबाहेर पडा
मुंबईची लाईफलाईन असलेल्या मुंबई लोकलच्या तिन्हीही मार्गांवर आज मेगाब्लॉक घेण्यात आला आहे. मध्य रेल्वे, हार्बर रेल्वे आणि पश्चिम रेल्वेच्या मार्गांवर विविध तांत्रिक आणि अभियांत्रिकी कामांसाठी जम्बो मेगाब्लॉक घेण्यात आला आहे. ज्यामुळे लाखो प्रवाशांच्या वेळापत्रकावर गंभीर परिणाम होणार आहे. तसेच या मेगाब्लॉकमुळे मुंबईकरांना रेल्वे प्रवासादरम्यान मोठा मनस्ताप सहन करावा लागण्याची शक्यता वर्तवली जात आहे. यामुळे रेल्वे […]
प्रसिद्ध अभिनेत्याने 30 व्या वर्षी संपवलं जीवन, लेकाला अशा अवस्थेत आईने पाहिलं आणि…
सिनेविश्वातून एक धक्कादायक बातमी समोर येत आहे. एका 30 वर्षीय प्रसिद्ध अभिनेत्याने स्वतःचं आयुष्य संपवलं आहे. अभिनेत्यांच्या मृत्यूचं कारण अद्याप स्पष्ट झालेलं नाही. पोलीस याप्रकरणी अधिक चौकशी करत आहेत. अभिनेत्याने उचललेल्या टोकाच्या पाऊलामुळे कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे… लेका मृत अवस्थेत पाहिल्यानंतर आईला मोठा धक्का बसला आहे. तर मिळालेल्या माहितीनुसार काही महिन्यांपूर्वी अभिनेत्याच्या वडिलांचा अपघात […]
एक तांत्रिक अन् तिघांचा खेळ खल्लास… पैशांच्या लोभापोटी भयंकर कांड, त्या रात्री काय घडलं?
भारत 21 शतकात विकसित राष्ट्राच्या दिशेने वाटचाल करत आहे. मात्र देशात अजूनही अंधश्रद्धा कायम असल्याचे अनेकदा समोर आले आहे. अशातच आता छत्तीसगडमधील कोरबा येथे एका तांत्रिकाच्या नादाला लागून काळी जादू आणि अंधश्रद्धेच्या नावाखाली तीन व्यावसायिकांचा मृत्यू झाला आहे. या तिघांना पैशांचा पाऊस पडण्याचे आश्वासन देण्यात आले होते. पाच लाख रूपये एका रात्रीत अडीच कोटी रुपये […]
New Year सुरू होण्यापूर्वी स्वत:मध्ये ‘हे’ बदल केल्यास आयुष्य बदलेल…. नक्की ट्राय करा
असे मानले जाते की, वर्षाची सुरूवात सकारात्मकतेनी झाल्यास संपूर्ण वर्ष सकारात्मक जातो. वर्ष 2025 च्या अखेरीस, बऱ्याचवेळा जीवनात असे बदल होतात जे सूचित करतात की वाईट काळ संपला आहे आणि आता चांगला काळ सुरू होणार आहे. ज्योतिषशास्त्रीय मान्यतेनुसार, जर तुम्हाला 31 डिसेंबरपूर्वी काही शुभ संकेत दिसू लागले तर ते येत्या वर्षात सौभाग्य, प्रगती आणि सकारात्मक […]
Pune Land Scam: पार्थ पवार जमीन घोटाळा प्रकरणी अधिकाऱ्यांवर ठपका, त्यांनी का रोखलं नाही? दादांचा उलट सवाल
नागपूर येथे सुरू असलेल्या हिवाळी अधिवेशनादरम्यान, विरोधकांनी विधानसभेत पार्थ पवार यांच्या कथित जमीन गैरव्यवहारावरून आक्रमक भूमिका घेतली. या पार्श्वभूमीवर, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पत्रकारांशी केलेल्या अनौपचारिक गप्पांमध्ये या प्रकरणासाठी अधिकाऱ्यांना जबाबदार धरले. अजित पवारांच्या मते, अधिकाऱ्यांनी कागदपत्रांची पडताळणी करून चुकीच्या बाबी समोर आल्यास तात्काळ कारवाई करणे अपेक्षित होते, ज्यामुळे पुढील प्रकार घडला नसता. ते म्हणाले […]