सध्या बॉक्स ऑफिसवर फक्त धुरंधरचीच चर्चा आगहे. रणवीर सिंहची या चित्रपटात मुख्य भूमिका आहे. या चित्रपटाचं संगीत आणि डायलॉग लोकांच्या ओठावर बसले आहेत. कलाकारांच्या अभिनयाची सुद्धा खूप चर्चा होत आहे. हा चित्रपट एक नवीन इतिहास रचतोय. कमाईचे मागचे सगळे रेकॉर्ड या चित्रपटाने मोडले आहेत. रिलीज झाल्यानंतर पहिल्या आठवड्यात या चित्रपटाने जितकी कमाई केली, त्यापेक्षा जास्त […]
Archives for December 2025
या गावातील कोणत्याच घरात स्वयंपाकघर नाही, तरीही कोणी उपाशी रहात नाही !
शेकडो सालापासून भारतीय गावे त्यांच्या साधेपणासाठी आणि परंपरासाठी ओळखले जातात. परंतू काळ आता बदलत आहे. सोयी आणि सुविधा वाढल्या आहेत. परंतू आजही काही गावात तेथील अनोख्या परंपरांकडे सर्वांचे लक्ष आकर्षित करतात. असे एक गाव गुजरात येथेही आहे. परंतू या गावातील कोणत्याही घरात चुल नाही. तरीही सर्वजण एकत्र बसून जेवतात आणि कोणीही उपाशी राहत नाहीत. या […]
स्वयंपाकघरातील या 6 चुका टाळा आणि हे सोपे वास्तू उपाय अवलंबा, घरात वाढेल सकारात्मकता
स्वयंपाकघर हे आपल्या घराचा सर्वात महत्वाचा भाग आहे. कारण हीच अशी जागा आहे जी आपल्या कुटुंबाचे आरोग्य, ऊर्जा आणि आनंद जोडून ठेवते. मात्र आपण अनेकदा याच स्वयंपाकघरातील काही छोट्या छोट्या गोष्टींकडे दुर्लक्ष करतो ज्यामुळे नंतर आपले नकळत मोठे नुकसान होते. वास्तुशास्त्रानुसार जर स्वयंपाकघर योग्यरित्या दिशा आणि वस्तु व्यवस्थित ठेवले असतील तर त्यामुळे तुमच्या घरात सकारात्मक […]
खरमास 2025: 30 दिवस वाट पाहायला लागू नये म्हणून उरकून घ्या शुभ कार्य
हिंदू धर्मग्रंथांमध्ये खरमास हा अशुभ मानला जातो. तर ज्योतिषशास्त्रीय गणनेनुसार दर महिन्याला सुर्य देव एका राशीतून दुस-या राशीत संक्रमण करता असतो. अशातच वर्षातून दोनदा जेव्हा सुर्य देव गुरू राशी धनु आणि मीन राशीत प्रवेश करतो तेव्हा त्या 30 दिवसांपर्यंत तेथेच राहातात, आणि या कलावधीला खरमास किंवा मलमास असेही म्हणतात. सूर्य जेव्हा धनु राशीत प्रवेश करतो, […]
फायदेच फायदे असलेला Jio चा हॅपी न्यू इयरचा सर्वात स्वस्त प्लॅन लाँच, जाणून घ्या
मुकेश अंबानी यांची असलेली रिलायन्स जिओ या टेलिकॉम कंपनीने त्यांच्या लाखो वापरकर्त्यांसाठी 500 रूपये किमतीचा नवीन हॅपी न्यू इयर 2026 प्रीपेड प्लॅन सादर केला आहे. या नवीन प्लॅनमध्ये तुम्हाला डेटा, व्हॉइस आणि ओटीटी सबस्क्रिप्शनचा मोफत वापर करता येणार आहे. या प्लॅनमध्ये तुम्हाला किती जीबी डेटा आणि कोणत्या ओटीटी ॲप्सचा फायदा होईल? त्यासोबत आणखीन […]
Akshaye Khanna : दे दो ऑस्कर… अक्षयचा ‘धुरंधर’ परफॉर्मन्स पाहून भाजप नेत्याचीही मागणी
आदित्य धर याचा ‘धुरंधर’ (Dhurandhar) चित्रपट रिलीज होऊन 10 दिवस उलटले असून हा चित्रपट बॉक्स ऑफीसवर धूमाकूळ माजवतोय. चाहत्यांनी तर या चित्रपटाला डोक्यावर घेतलं आहेच, पण अनेक सेलिब्रिटीही धुरंधरचं, त्यातील कलाकारांचं कौतुक करताना थांबत नाहीयेत. रणवीर सिंग (Ranveer Singh) , अक्षय खन्ना, अर्जुन रामपाल, आर माधवन, संजय दत्त, राकेश बेदी आणि सारा अर्जुन या सगळ्यांचंच […]