एक 22 वर्षीय विद्यार्थीनीने तिच्यावर सामूहिक बलात्कार झाल्याचा आरोप केला होता. मुळची केरळची असलेही एक विद्यार्थीनी खासगी कॉलेजमध्ये नर्सिंगचे शिक्षण घेत होती. ती 6 डिसेंबर रोजी बंगळूरच्या मडीवाला पोलिस ठाण्यात पोहोचली होती. तिने 2 डिसेंबर रोजी एम. विश्वेश्वरैया टर्मिनलजवळ एक टॅक्सी ड्रायव्हरने काही मित्रांसोबत मिळून तिच्यावर सामूहिक बलात्कार केल्याचा आरोप केला. त्यानंतर पोलिसांनी गुन्हा दाख […]
Archives for December 2025
तुमच्या घरातील इलेक्ट्रॉनिक वस्तू देखील वारंवार खराब होतात का? वास्तुशास्त्र काय सांगतं?
वास्तूशास्त्रात अनेक असे नियम सांगण्यात आले आहेत जे पाळल्याने वास्तूदोष कमी होऊ शकतो. तसेच बऱ्याच नकारात्मक गोष्टींचे प्रभाव कमी होऊ शकतात. वास्तूशास्त्रात अजून अशा एका गोष्टीबद्दल सांगण्यात आले आहे की ज्यामुळे समजू शकते की घरात वास्तूदोष आहे की नाही. जसं की, वास्तुशास्त्र आणि ज्योतिषशास्त्रात, हे नकारात्मक उर्जेचे आणि खराब ग्रहांच्या स्थितीचे लक्षण म्हणून पाहिले जाते. […]
मोबाईलमधले बॅकग्राउंड ॲप्समुळे तुमचा फोन हँग होतोय? त्यांना ‘या’ योग्य पद्धतीने करा बंद
आजच्या या डिजिटल युगात मोबाईल फोन हे आपल्या जीवनाचा अविभाज्य भाग बनला आहे. तसेच आपल्या दैंनदिन गोष्टींसाठी देखील आपण मोबाईलवर अवलंबून आहोत. पण हाच मोबाईल फोन कधीकधी अचानक हँग होतो आणि आपल्याला त्याचा त्रास होतो. जर तुमचा स्मार्टफोन कोणत्याही कारणाशिवाय स्लो झाला असेल, तर बॅकग्राउंड ॲप्स हे त्यामागचं मुख्य कारण असू शकतं. हे अॅप्स स्क्रीनवर […]
घरात नकारात्मक ऊर्जा आहे की नाही? ‘या’ ट्रिकने जाणून घ्या
घरात नकारात्मक आणि सकारात्मक ऊर्जा असतात. आपल्या सर्वांना आपल्या घरात, कार्यालयात आणि जीवनात सकारात्मक ऊर्जा वाहायची असते. परंतु बऱ्याच वेळा अचानक घरात एकामागून एक समस्या येऊ लागतात आणि कामे बिघडू लागतात. काही ना काही कारणास्तव कुटुंबातील सदस्यांवर मानसिक ताण असतो. या सर्व समस्यांचे कारण घरात असलेली नकारात्मक ऊर्जा असू शकते. अशा परिस्थितीत, वास्तुशास्त्रात एक मार्ग […]
हेमा मालिनी यांच्याकरिता धर्मेंद्र होते प्रचंड चिंतेत, थेट गृहमंत्री अमित शाह यांना फोन करत..
बॉलिवूडचे दिवंगत अभिनेते धर्मेंद्र यांच्यासाठी तीन प्रार्थना सभेचे आयोजन करण्यात आले. धर्मेंद्र यांच्यासाठी मुंबईत प्रार्थना सभा सनी देओल आणि बॉबी देओल यांनी ठेवली होती. या प्रार्थना सभेला जवळपास सर्व बॉलिवूड कलाकार पोहोचले. मात्र, हेमा मालिनी आणि त्यांच्या दोन्ही मुली या प्रार्थना सभेपासून दूर राहल्या. असे सांगितले जाते की, देओल कुटुंबाकडून त्यांना कोणत्याही पद्धतीचे निमंत्रण देण्यात […]
बेबी बंपसह सीमा हैदरचा नव्या घरात प्रवेश, सचिनही नाचतोय ढोल ताशाच्या तालावर, पहा Video
पाकिस्तानमधून भारतात आलेली सीमा हैदर पुन्हा एकदा चांगलीच चर्चेत आली आहे, सीमा हैदर पाकिस्तानमधून येऊन इथे सचिन मिना सोबत राहत आहे, सीमा हैदर ही कायम समाज माध्यमांवर चर्चेचा विषय असते. सीमा हैदरचं वैयक्तिक आयुष्य ते तिने घेतलेले कौटुंबीक निर्णय या सर्वांची सोशल मीडियावर जोरदार चर्चा सुरू असते. सीमा हैदराच्या प्रत्येक पोस्टवर यूजर्स आपली प्रतिक्रिया देत […]