बॉलिवूडचा टॉप दिग्दर्शक असण्यासोबतच करण जोहर त्याच्या चित्रपटांसाठी तसेच त्याच्या स्पष्टवक्त्या विधानांसाठी ओळखला जातो. तो अनेकदा अशा गोष्टी उघड करतो ज्यामुळे लोकांना आश्चर्य वाटते. तसेच करण जोहर स्वत:बद्दल देखील अनेक गोष्टींचा खुलासा करत असतो.मग ते त्याच्या चित्रपटातील कास्टींग असो, त्याचा वजन कमी करण्याचा प्रवास असो किंवा मग त्याचे बालपण. सगळ्याच गोष्टींबद्दल तो स्पष्टपणे बोलताना दिसतो. […]
Archives for December 2025
तुम्हीही चुकीच्या दिशेने आरती करत आहात का? जाणून घ्या
तुम्हाला आरती करण्याची योग्य दिशा किंवा त्याचे काही नियम माहिती आहेत का? याचविषयीची माहिती जाणून घ्या. आरती हा हिंदू उपासनेचा सर्वात महत्वाचा भाग आहे. हा केवळ दिवा लावण्याचा विधी नाही, तर ऊर्जा, विश्वास आणि वैश्विक नियमांशी संबंधित एक वैज्ञानिक आणि आध्यात्मिक कृती आहे. अनेकदा लोक गोंधळलेले असतात की आरतीची दिशा कुठे आहे, चला जाणून घेऊया […]
MNERGA Protest : जब तक सूरज चांद रहेगा, गांधी तेरा नाम रहेगा… ‘मनरेगा’विरोधात संसद भवनाबाहेर आंदोलन
दिल्लीतील संसद भवनाबाहेर विरोधकांनी घोषणाबाजी करत आंदोलन केले. मनरेगाचे नाव बदलल्यामुळे विरोधकांनी हे आंदोलन छेडले. काँग्रेसच्या खासदार प्रणिती शिंदेही या आंदोलनात सहभागी झाल्या होत्या. जब तक सूरज चांद रहेगा, गांधी तेरा नाम रहेगा, अशा घोषणा यावेळी देण्यात आल्या. तर दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते प्रफुल पटेल आणि सुनील तटकरे यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहांची भेट घेतली. […]
पतीला सोडलं, Bfसोबत पळाली, धोका मिळताच परत आली, नंतर जे घडलं…गजब कहाणीने थक्क व्हाल!
एका महिलेने आधी पतीला धोका दिला, नंतर स्वतःच धोक्याची शिकार झाली. तिने प्रेमीसाठी पतीला सोडले. घरातून २ लाख रुपये रोख आणि सर्व दागिने घेऊन ती पळून गेली. प्रेमीने तिला तीन वेगवेगळ्या ठिकाणी भाड्याच्या घरात ठेवले. नंतर जेव्हा सर्व पैसे संपले, तेव्हा तो म्हणू लागला की आणखी पैसे आण. महिलेने सांगितले की मी पैसे कुठून आणू, […]
फक्त तिच्या एण्ट्रीनेच प्रोमोला मिलियन्स व्ह्यूज; सर्वांत लोकप्रिय विलेनची पुन्हा चर्चा
स्टार प्रवाह वाहिनीवरील 'सुख म्हणजे नक्की काय असतं' या मालिकेतील शालिनी या पात्राची सर्वाधिक चर्चा झाली. सुप्रसिद्ध अभिनेत्री माधवी निमकरने ही व्यक्तिरेखा अक्षरश: जिवंत केली. खलनायिका म्हटलं की शालिनी आपसूकच डोळ्यासमोर उभी राहते. मात्र आता शालिनी नाही तर तायडीच्या रुपात ती प्रेक्षकांच्या भेटीसाठी सज्ज झाली आहे. स्टार प्रवाहच्या 'तुझ्या सोबतीने' या नव्या मालिकेतून माधवी पुन्हा […]
महिलांनी रात्रीच्या वेळी या 6 गोष्टी कधीही करू नयेत, नकारात्मकता आकर्षित होऊ शकते
असे मानले जाते की महिलांनी रात्रीच्या वेळी ही सहा कामे टाळावीत, अगदी चुकूनही. यामुळे नकारात्मक ऊर्जा तुम्हाला त्रास देऊ शकते आणि जीवघेण्या समस्या निर्माण होऊ शकतात. तर, महिलांनी रात्री कोणत्या गोष्टी टाळाव्यात ते पाहूया.दानधर्मापासून ते संध्याकाळी नखे कापण्यापर्यंत, त्यांचे परिणाम आपल्या व्यक्तिमत्त्वावर, करिअरवर आणि जीवनावर दिसून येतात. त्यातीलच एक म्हणजे शास्त्रांनुसार, महिलांनी रात्रीच्या वेळी, म्हणजे […]