प्रा. वसंत कानेटकर लिखित आणि राजेश देशपांडे दिग्दर्शित ‘हिमालयाची सावली’ हे अजरामर नाटक पुन्हा एकदा मराठी रंगभूमीवर अवतरलं आहे. मोरया भूमिका आणि अथर्व निर्मित हे नाटक समाजासाठी सर्वस्व अर्पण करणाऱ्या ‘हिमालयाच्या’ पाठीशी उभ्या राहिलेल्या ‘सावली’चं, म्हणजेच त्यांच्या पत्नीचं, मन हेलावून टाकणारं आयुष्य दर्शवणारं आहे. या महत्त्वपूर्ण भूमिकेत ज्येष्ठ अभिनेते शरद पोंक्षे आणि अभिनेत्री शृजा प्रभूदेसाई […]
Archives for December 2025
Cameron Green : कॅमरुन ग्रीनला काल KKR ने 25.20 कोटीला विकत घेतलं आणि आज त्याच्याबाबत निराश करणारी बातमी
AUS vs ENG : IPL 2026 साठी काल मिनी ऑक्शन पार पडलं. काही खेळडूंवर पैशांचा पाऊस पडला. यामध्ये एक नाव म्हणजे कॅमरुन ग्रीन. आयपीएल इतिहासातील तो सर्वाधिक महागडा परदेशी खेळाडू ठरला आहे. कॅमरुन ग्रीन ऑस्ट्रेलियन खेळाडू आहे. तो ऑलराऊंडर आहे. त्यामुळे त्याला विकत घेण्यासाठी फ्रेंचायजीनी इंटरेस्ट दाखवला. काल अबू धाबी येथे पार पडलेल्या मिनी ऑक्शनमध्ये […]
‘धुरंधर’ स्टार अक्षय खन्नाच्या आईवडिलांचा घटस्फोट का झाला? चकीत करणारं कारण
आदित्य धर दिग्दर्शित ‘धुरंधर’ या चित्रपटातील भूमिकेमुळे अभिनेता अक्षय खन्ना सोशल मीडियावर तुफान चर्चेत आहे. एकीकडे तो लोकप्रियतेच्या शिखरावर पोहोचला आहे, तर दुसरीकडे त्याचं खासगी आयुष्यसुद्धा प्रकाशझोतात झालं आहे. खरंतर अक्षय खन्नाला प्रकाशझोतात राहायला आवडत नाही. म्हणूनच तो कुठल्याही पार्ट्यांमध्ये किंवा कार्यक्रमांमध्ये दिसत नाही. परंतु त्याचे वडील आणि दिवंगत अभिनेते विनोद खन्ना यांच्या स्टारडमला चाहत्यांनीही […]
शिवतीर्थ ते मातोश्री…घडामोडींना वेग, ठाकरे बंधूच्या युतीबाबत मोठी अपडेट समोर, एकाच दिवशी…
राज्यातील 29 महापालिकांच्या निवडणुकांची तारीख जाहीर झाली असून अवघ्या महिन्याबरावर मुंबईसह इतर महापालिकांत मतदान होईल. 15 जानेवारी रोजी मतदान तर 1 6जानेवारील मतमोजणी होऊन निकाल लागणार असून त्याच पार्श्वभूमीवर राज्यातील सर्व पक्ष झडझडून कामाला लागले आहेत. मात्र असं असलं तरा संपूर्ण महाराष्ट्राचं ज्याकडे लक्ष लागलं आहे, त्या ठाकरे बंधूंच्या (Thackrey) युतीबाबत अद्याप कोणतीही घोषणा झालेली […]
फ्लॅटचे फोटो पाठवले, डिपॉझिट भरण्यास सांगितलं, तिने एक क्लिक केलं अन्… तरुण महिलेसोबत काय घडले?
डिजीटल युगात घरबसल्या सुविधा मिळवणे सोपे झाले आहे. आता सायबर गुन्हेगार याच सुविधेचा वापर करून सर्वसामान्यांना लुटत असल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले आहे. जळगाव जिल्ह्यातील यावल तालुक्यातील चितोडा येथील एका महिलेला ऑनलाईन ॲपवर फ्लॅट शोधणे चांगलेच महागात पडले आहे. एका अज्ञात भामट्याने रमाकांत कुमार असे बनावट नाव सांगत या महिलेची २ लाख ३८ हजार ३९९ […]
India vs Bangladesh : आता बांग्लादेशात घुसून स्ट्राइक करण्याची वेळ आली, कारण ते कामच तसं करतायत
बांग्लादेशात शेख हसीना सत्तेतून बेदखल झाल्यापासून तिथे पाकिस्तानचा हस्तक्षेप वाढला आहे. बांग्लादेश पाकिस्तानच्या नादाला लागून अनेक भारतविरोधी निर्णय घेत आहे. बांग्लादेशात उभं राहणारं पाकिस्तान समर्थित दहशतवादी नेटवर्क भारतासाठी एक गंभीर चिंतेचा विषय आहे. गोपनीय माहिती आणि रिपोर्ट्सनुसार बांग्लादेशच्या वेगवेगळ्या भागात पाकिस्तान आणि जमान-ए-इस्लामीच्या मदतीने 8 दहशतवादी ट्रेनिंग कॅम्प सुरु आहेत. यात तीन कॅम्प भारतीय सीमेच्या […]