Municipal Corporation Election: राज्यात महापालिका निवडणुकीचे पडघम वाजले आहेत. विविध ठिकाणी आघाडी-बिघाडी, स्वबळाचा नारा अशी समीकरणं मांडत राजकीय पक्ष कामाला लागले आहेत. महापालिकेत आपली सत्ता यावी यासाठी सर्वच पक्षांनी मोठी फिल्डिंग लावली आहे. सगळीकडे महापालिका निवडणुकीची रणधुमाळी माजलेली असतानाच सोलापूरमधूम एक मोठी बातमी समोर येत आहे. सोलापूर महापालिकेची निवडणूक पुढे ढकलण्याची मागणी करण्यात येत आहे. […]
Archives for December 2025
Dhurandhar : धुरंधरवरुन जे चाललय त्यावर ‘कोणीतरी बोलणं गरजेच होतं’, अखेर कोकण हार्टेड गर्ल अंकिताने घेतला समाचार VIDEO
सध्या बॉक्स ऑफिस आणि सोशल मीडियावर धुरंधर चित्रपटाने धुमाकूळ घातला आहे. याच चित्रपटाची सगळीकडे चर्चा आहे. भारत-पाकिस्तान संघर्षाची पार्श्वभूमी आणि हेरगिरी याची उत्तम सांगड घालून दिग्दर्शक आदित्य धरने हा चित्रपट बनवला आहे. त्यामुळे हा चित्रपट भारतीय सिनेरसिकांच्या पसंतीस उतरला असून दररोज मागचे रेकॉर्ड मोडून कमाईचे नवीन उच्चांक हा चित्रपट बनवत आहे. या चित्रपटात रणवीर सिंह […]
Akshaye Khanna : इकडे ‘धुरंधर’चा बॉक्स ऑफीसवर धूमाकूळ, रेहमान डकैत हिट ! पण तिकडे अक्षय खन्ना मात्र..
आदित्य धर याने दिग्दर्शित केलेल्या ‘धुरंधर’ ने (Dhurandhar) धूमाकूळ माजला असून माऊथ पब्लिसिटीवर चित्रपटाची घोडदौड सुरू आहे. दुसऱ्या आठवड्यातही चित्रपट जोमाने पळत असून आत्तापर्यंत कमाईचे अनेक रेकॉर्ड्स हे ‘धुरंधर’ मोडले आहेत. रणवीर सिंग (Ranvweer Singh) , आर. माधवन, संजय दत्त, अर्जुन रामपाल, सारा अर्जुन आणि अक्षय खन्ना अशी तगडी स्टारकास्ट असलेल्या या चित्रपटाला प्रेक्षकांचा उदंड […]
हार्ट अटॅक येण्यापूर्वी महिलांना ‘ही’ लक्षणे जाणवतात; ती ओळखली तर अपघात टळू शकतो
जेव्हा बहुतेक लोक हार्ट अटॅकचा विचार करतात तेव्हा त्यांना अचानक, तीक्ष्ण छातीत दुखण्याचीच पहिली कल्पना येते जी छातीच्या डाव्या बाजूला असते. त्यानंतर अचानक समोरचा व्यक्ती खाली कोसळतो. परंतु भारतासह अनेक महिलांसाठी, हार्ट अटॅकचा झटका नेहमीच इतका सेम टी सेम येईलच असे नसते. खरं तर, हार्ट अटॅकची काही लक्षणे सारखी असली तरी काही लक्षणे मात्र अजिबात […]
Sanjay Raut : तुम्हाला ज्या घोषणेची उत्सुकता… ठाकरे बंधूंच्या युतीबाबत काय म्हणाले संजय राऊत ?
महापालिका निवडणुकांमध्ये ठाकरे बंधू एकत्र लढणार असल्याची चर्चा आहे. उद्धव ठाकरे (Uddhav Thackrey) यांची शिवसेना (Shivsena) आणि राज ठाकरे (Raj thackrey) यांची मनसे (MNS), या दोघांची युती होऊन आगामी महापालिका निवडणुका लढणार अशा बातम्या गेल्या अनेक दिविसांपासून समोर येत आहेत.दोन्ही ठाकरे बंधूंना पुन्हा एकत्र पाहण्यासाठी राज्यातील जनता उत्सुक आहे, मात्र राज वा उद्धव ठाकरे या […]
कलाकेंद्रातून फोन, नृत्याची आवड पूर्ण करण्यासाठी बीडमध्ये आली अन् नंतर जे काही घडलं… माणुसकीला काळिमा फासणारी घटना समोर
नृत्याची आवड असलेल्या एका निष्पाप तरुणीला कलेचे आमिष दाखवून तिचे आयुष्य उद्ध्वस्त केल्याची संतापजनक घटना समोर आली आहे. बारामती येथील तरुणीला अंबाजोगाईत आणून तिच्यावर सामूहिक बलात्कार करण्यात आला. याप्रकरणी एका मुख्य संशयित महिलेसह चार जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कलेच्या नावाखाली फसवणूक बारामती तालुक्यातील कन्हेरी येथील पीडितेच्या आईने दिलेल्या तक्रारीनुसार, २४ एप्रिल २०२५ रोजी […]