हृतिक रोशनने आपल्या करिअरमध्ये अनेक Action चित्रपट केलेत. यात मागच्यावर्षी आलेला फायटर चित्रपट आहे. यात पाकिस्तानचा अँगल होता. यावर्षी वॉर 2 रिलीज झाला. बॉक्स ऑफिसवर हा चित्रपट फ्लॉप ठरला. हा एक हेरगिरीवर आधारित चित्रपट होता. आता हृतिक रोशनच्या एका पोस्टमुळे धुरंधर चित्रपट चर्चेत आहे. त्याने या चित्रपटाचं कौतुक केलं होतं. पण इन्स्टाग्राम स्टोरीमध्ये चित्रपटात दाखवलेल्या […]
Archives for December 2025
गोमांस खाणारा मंत्री तुमच्या मंत्रिमंडळात कसा? हिंमत असेल तर राजीनामा घ्या; उद्धव ठाकरे यांनी केंद्र सरकारला घेरलं
राज्य विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन नागपूरमध्ये सुरू आहे. आज शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी विविध मुद्द्यांवर भाष्य केले. भाजपचे नेते अनेकदा उद्धव ठाकरे यांनी काँग्रेससोबत युती करून हिंदुत्व सोडल्याची टीका करत असतात. उद्धव ठाकरेंनी भगवा झेंडा सोडून दुसरा झेंडा हाती घेतला आहे असाही आरोप उद्धव ठाकरेंवर केला […]
पोळी की ज्वारीची भाकरी, आरोग्यासाठी सर्वात फायदेशीर काय ? तुम्ही काय खाता ?
पोळी, भाजी, भात , आमटी आणि चटणी किंवा एखादी कोशिंबीर… प्रत्येक भारतीय घरातील हा रोजचा ठरलेला मेन्यू असतो. कधीमधी त्यात बदल म्हणून वेगळं काही केलं जातं, पण बहुतांश लोकांच्या घरी जेवणात हेच पदार्थ बनतात. त्यातही पोळी-भाजी खाल्ल्याशिवाय अनेकांना पोटच भरल्यासारखं वाटत नाही. सारखी पोळी नको म्हणून काही लोकां कधीकधी भाकीही खातात. तांदळाची, ज्वारीची, नाचणीची, मिक्स […]
Tapovan Tree Felling : तपोवनातील झाडं तोडण्यास विरोध, तरी वृक्षतोडीस सुरुवात, पालिकेच्या अजब दाव्याने वाद वाढण्याची शक्यता!
नाशिकच्या तपोवनातील झाडे कापण्यास आता सुरुवात झाली असून, पर्यावरणप्रेमींचा याला तीव्र विरोध आहे. महानगरपालिकेने ४४७ झाडे तोडण्याची परवानगी असल्याचा दावा केला असला तरी, नाशिकमध्ये नवीन एसटीपी (STP) प्लांटसाठी जवळपास ३०० झाडे तोडल्याचे समोर आले आहे. पर्यावरणप्रेमींनी पालिका प्रशासनाने झाडांची कत्तल केल्याचा आरोप करत यावर आक्षेप घेतला आहे. घडलेल्या प्रकारावर पर्यावरणप्रेमींकडून प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे. […]
सूर्याला अर्घ्य दिल्यानंतर लगेच ही एक गोष्ट करा; सकारात्मक बदल दिसू लागतील
हिंदू धर्मात सूर्याला जल अर्पण करण्याला खूप महत्त्व आहे. सूर्याला जल अर्पण करण्याची परंपरा शतकानुशतके चालत आली आहे. सूर्य देव केवळ प्रकाशाचे स्रोत नाही तर आत्मविश्वास, ऊर्जा आणि चांगले आरोग्य देखील प्रदान करतात. बरेच लोक नियमितपणे सूर्य देवाला जल अर्पण करतात. परंतु अनेकांना पाणी अर्पण केल्यानंतर योग्य प्रक्रिया किंवा ते कसे करावे याबद्दल माहिती नसते. […]
800 साड्यांचे पैसे तान्या मित्तल हिने बुडवले? डिझायनरचा अत्यंत गंभीर आरोप, बिग बॉसच्या घरात असताना..
बिग बॉस 19 ची स्पर्धेक तान्या मित्तल सतत चर्चेत आहे. बिग बॉसच्या घरात प्रत्येक गोष्टीबद्दल बढाई मारताना तान्या दिसली. जे तिच्याजवळ नाहीये तेही सांगताना दिसली. माझ्या घरी हे आहे ते आहे आणि इतके मोठे माझे घर आहे इतके मोठे गार्डन आहे, असे बरेच काही सांगताना तान्या मित्तल दिसली. ज्यावरून लोक तिचा मजाक उडवताना दिसले. हेच […]