राज्याच्या राजकारणातून मोठी बातमी समोर आली आहे. राज्याचे क्रीडा आणि युवक कल्याण मंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते माणिकराव कोकाटे यांना मोठा धक्का बसला आहे. गृहनिर्माण घोटाळा प्रकरणात नाशिक सत्र न्यायालयाने मंत्री कोकाटे यांच्याविरोधात अटक वॉरंट जारी केलं आहे. त्यामुळे त्यांना कोणत्याही क्षणी अटक होण्याची शक्यता आहे. अटक वॉरंट जारी झाल्यानंतर कोकोटेंनी जामीनासाठी कोर्टात धाव घेतली होती, […]
Archives for December 2025
विजय देवरकोंडाशी लग्नाआधी श्रीलंकेत रश्मिकाची बॅचलर पार्टी? फोटोंची चर्चा
दाक्षिणात्य चित्रपटसृष्टी आणि बॉलिवूडमध्ये आपलं नाणं खणखणीत वाजवणारी अभिनेत्री रश्मिका मंदाना सध्या तिच्या खासगी आयुष्यामुळे चर्चेत आहे. रश्मिका लवकरच अभिनेता विजय देवरकोंडाशी लग्न करणार आहे. लग्नाआधी ती तिच्या मैत्रिणींसोबत फिरायला गेली आहे. गर्ल्स गँगसोबत रश्मिका मंदानाच्या या ट्रिपचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. रश्मिकाने तिच्या इन्स्टाग्रामवर हे फोटो पोस्ट केले आहेत. मैत्रिणींसोबत ती श्रीलंकेला […]
कडाक्याच्या थंडीत नारळाचं तेल गोठलंय?तर ‘या’ 5 घरगुती ट्रिक्सचा करा वापर
हिवाळा सुरू झाल्याने कडाक्याची थंडी पडायला सुरूवात झाली आहे. अशातच थंडीच्या या दिवसात अनेक समस्या देखील सुरू होतात. वातावरणात बदल झाले की हंगामी आजार होण्यास सुरू होतात म्हणून यापासून संरक्षण व्हावे यासाठी आपण आहारात ऋतूनुसार बदल करतो. त्यातच हिवाळा ऋतू सुरू झाला की सर्वात सामान्य समस्या म्हणजे नारळाचे तेल गोठणे. हिवाळा ऋतू सुरू होताच तुमच्या घरातील […]
अरे तान्या मित्तल खरोखरच श्रीमंत… घराच्या बाहेर गाड्यांची रांग, ते फोटो आली पुढे..
बिग बॉस 19 चा फिनाले नुकताच पार पडला. अभिनेता गाैरव खन्ना बिग बॉस 19 च्या सीजनचा विजेता ठरला. घरात दाखल झाल्यापासूनच विजेता होणार असल्याचे भाष्य करताना तो दिसला. विशेष म्हणजे गाैरव खन्ना याचा बिग बॉस 19 च्या घरातील प्रवास कधीही वादग्रस्त ठरला नाही. तो शांततेची भूमिका घेताना दिसला. बिग बॉस 19 चा विजेता गाैरव खन्ना […]
Manikrao Kokate : माणिकराव कोकाटेंना आणखी एक मोठा दणका, आता हॉस्पिटलमधून थेट जेलमध्ये? अडचणी वाढल्या
मोठी बातमी समोर येत आहे, एका गृहनिर्माण घोटाळा प्रकरणात नाशिक सत्र न्यायालयानं कोकाटे यांच्याविरोधात अटक वॉरंट जारी केलं आहे, शिक्षेला स्थगिती मिळावी म्हणून माणिकराव कोकाटे यांनी हाय कोर्टात धाव घेतली होती. मात्र आता हाय कोर्टानं देखील कोकाटे यांना मोठा दणका दिला आहे. हाय कोर्टानं या प्रकरणात तातडीनं सुनावणी घेण्यास नकार दिला आहे. आता या प्रकरणातील […]
Dhurandhar : धुरंधरच्या यशाने हैराण झालेले पाकिस्तानी निर्माते उत्तर देणार, घेतला मोठा निर्णय
रणवीर सिंहची मुख्य भूमिका असलेल्या धुरंधर चित्रपटाच्या यशाची चर्चा पाकिस्तानपर्यंत आहे. भलेही हा चित्रपट पाकिस्तानने बॅन केला असेल, पण या चित्रपटाची स्टोरी पचवणं तिथल्या लोकांना कठीण जातय. धुरंधरवर बंदी घातल्यानंतर पाकिस्तानने आता या चित्रपटाला प्रत्युत्तर म्हणून ल्यारीवर आधारीत आपला चित्रपट बनवायची तयारी सुरु केलीय. पाकिस्तानच्या सिंध सूचना विभागाने सोशल मिडिया प्लॅटफॉर्म X ने हि माहिती […]