आजच्या धकाधकीच्या आणि धकाधकीच्या जीवनात वजन वाढण्याची समस्या खूप वेगाने वाढत आहे. ऑफिसमध्ये बराच वेळ एकाच ठिकाणी बसून शारीरिक हालचाली न केल्याने लठ्ठपणा वाढू लागतो . बरेच लोक वजन कमी करण्यासाठी सर्व प्रयत्न करतात परंतु परिणाम दिसून येत नाही . खरं तर, वजन कमी करण्यासाठीच नव्हे तर सकाळच्या दिनक्रमात काही बदल करणे देखील खूप महत्वाचे […]
Archives for December 2025
मोठी बातमी! राज्यात काँग्रेसमध्ये भूकंप, सर्वात मोठा झटका, बड्या नेत्याचा होणार भाजपात प्रवेश
राज्यात लोकसभा निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीला मोठं यश मिळालं होतं. महायुतीमधील अनेक दिग्गज उमेदवारांचा या निवडणुकीत पराभव झाला. मात्र त्यानंतर झालेल्या विधानसभा निवडणुकीत मात्र महाविकास आघाडीला हे यश टिकवता आलं नाही. राज्यात महायुतीचं सरकार स्पष्ट बहुमतानं सत्तेत आलं. राज्यात महायुतीचे उमेदवार तब्बल 232 जागांवर विजयी झाले तर महाविकास आघाडीला अवघ्या 50 जागांवरच समाधान मानावं लागलं. या […]
IND vs SA : टीम इंडियाची ही जोडी म्हणजे विजय फिक्स! कोण आहेत ते दोघे?
क्रिकेट चाहत्यांना टीम इंडिया विरुद्ध दक्षिण आफ्रिका यांच्यातील चौथ्या टी 20i सामन्याची प्रतिक्षा आहे. उभयसंघातील चौथा सामना हा बुधवारी 17 डिसेंबरला होणार आहे. सामन्याचं आयोजन हे लखनौमधील एकाना स्टेडियममध्ये करण्यात आलं आहे. सामन्याला संध्याकाळी 7 वाजता सुरुवात होणार आहे. टीम इंडिया या 5 सामन्यांच्या मालिकेत 2-1 ने आघाडीवर आहे. त्यामुळे टीम इंडियाला चौथा सामना जिंकून […]
प्रसिद्ध अभिनेता डिनो मोरियाच्या वडिलांचे निधन, अभिनेत्याने शेअर केली भावनिक पोस्ट
प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेता डिनो मोरियावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. डिनो मोरियाचे वडील रॉनी मोरिया यांचे निधन झाले आहे. डिनोने सोशल मीडियावर एक पोस्ट करत ही माहिती दिली आहे. ‘राज’ आणि ‘हॅपी न्यू इयर’ सारख्या चित्रपटांमध्ये काम केलेला अभिनेता डिनो मोरिया हा त्याच्या वडिलांच्या खूप जवळचा होता. आपल्या सोशल मिडिया पोस्टमध्ये त्याने वडिलांचे निधन कधी आणि […]
‘हे’ आहे जगातील सर्वात महाग फळ, जाणून घ्या त्याच्या गगनाला भिडणाऱ्या किमतीमागील कारण
जेव्हा आपण महागड्या गोष्टींचा विचार करतो तेव्हा आपल्याला सहसा लक्झरी कार किंवा सोने आणि हिरे यासारख्या गोष्टींचा विचार येतो. पण तुम्हाला माहित आहे का या पलीकडे जाऊन सुद्धा अशा काही गोष्टी ऐवढ्या महाग असतात की आपण त्यांचा विचारही करू शकत नाही. तर जपानमध्ये एक असं खरबूज आहे जो नवीन कारपेक्षाही जास्त महाग आहे. हे फळं […]
राज्यात अजितदादांना सर्वात मोठा धक्का? महापालिका निवडणुकीपूर्वीच मोठी बातमी
राजकीय वर्तुळातून मोठी बातमी समोर आली आहे, ती म्हणजे एका गृहनिर्माण घोटाळा प्रकरणात नाशिक सत्र न्यायालयानं मंत्री आणि राष्ट्रवादी अजित पवार गटाचे नेते माणिकराव कोकाटे यांना मोठा दणका दिला आहे, त्यांच्याविरोधात अटक वॉरंट जारी करण्यात आलं आहे. त्यामुळे आता माणिकराव कोकाटे चांगलेच अडचणीत सापडले आहेत, दरम्यान शिक्षेला स्थगिती मिळावी म्हणून कोकाटे यांनी उच्च न्यायालयात देखील […]