हिंदू धर्मात प्रत्येक दिवस कोणत्या ना कोणत्या देवतेला समर्पित असतो. सोमवारी भगवान शंकराची मनोभावे पूजा करून आणि उपवास केला जातो. तर मंगळवारी हनुमान देवतांची पूजा आणि उपवास केला जातो. बुधवार हा भगवान गणपती बाप्पाला समर्पित असतो. त्याचप्रमाणे गुरुवार हा विश्वाचे रक्षक भगवान विष्णूला समर्पित असतो. तर आपल्यापैकी अनेकजण गुरुवारी भगवान विष्णूची मनोभावे श्रद्धेने विशेष प्रार्थना […]
Archives for December 2025
खर्चाचे बिघडेल गणित, सगळंच गमवावं लागेल; या 4 राशींच्या जानेवारीत वाढतील अडचणी!
वैदिक ज्योतिषानुसार, नववर्षाच्या जानेवारी महिन्यात बुध आणि मंगळ हे दोन ग्रह एकमेकांच्या अतिशय जवळ येतील. हे दोन्ही ग्रह कट्टर शत्रू मानले जाणारे असल्याने, या खगोलीय घटनेला “बुध-मंगळ ग्रहयुद्ध” असे संबोधले जात आहे. दृक पंचांगानुसार, हे युद्ध १८ जानेवारी रोजी पहाटे ४:२५ वाजता सुरू होईल. अशा ग्रहयुद्धाचा सर्वाधिक नकारात्मक प्रभाव त्या ग्रहांच्या अधिपत्याखालील राशींवर पडतो. या […]
Chanakya Niti : या लोकांवर विश्वास कराल तर आयुष्यात सगळं गमावून बसाल, चाणक्य यांनी काय सांगितलंय?
आर्य चाणक्य हे एक कुटनीतीतज्ज्ञ होते. चाणक्य यांनी आपल्या चाणक्य नीती या ग्रंथामध्ये केवळ राज्य कारभार कसा करावा? याबद्दलच्याच नीती सांगितलेल्या नाहीयेत, तर चाणक्य यांनी आपल्या या ग्रंथामध्ये अशा अनेक गोष्टी सांगितल्या आहेत, ज्या आजही आयुष्य जगत असताना मार्गदर्शक ठरतात. अनेकदा आपली फसवणूक होते, आपण चुकीच्या माणसांवर विश्वास ठेवतो, मात्र जोपर्यंत आपली फसवणूक होत नाही, […]
गुटखा बंदीचे उल्लंघन करणाऱ्यांना सरकारचा दणका, आता थेट मकोका लागणार
राज्यात गुटखा बंदी असतानाही शाळा परिसर, महाविद्यालय परिसरांसह अनेक ठिकाणी गुटखा आढळून येतो. त्यामुळे गुटखा बंदी कायद्याची कडक अंमलबजावणी करण्यासाठी मकोका लागू करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. या मकोका लावण्यासाठीच्या प्रस्तावात आवश्यक त्या दुरुस्त्या कायद्यात करण्यात येणार आहेत. त्यानंतर येत्या नवीन वर्षांत गुटखा उत्पादकांवर मकोका लागणार असल्याची माहिती अन्न व औषध प्रशासन व विशेष सहाय्य […]
पाकिस्तान पाण्याच्या थेंबा थेंबासाठी तरसणार, अफगाणिस्तानचं सर्वात मोठं पाऊल: मोठी अपडेट समोर!
Pakistan Vs Afghanistan : भारत आणि पाकिस्तान यांच्यात गेल्या अनेक वर्षांपासून वाद आहेत. पहलगामवर दहशतवादी हल्ला झाल्यानंतर भारताने ऑपरेशन सिंदूर राबवून पाकिस्तानला सळो की पळो करून टाकले. त्यानंतर भारताने पाकिस्तानची आर्थिक पातळीवर कोंडी करण्यासाठी अनेक निर्णय घेतले. याच निर्णयाअंतर्गत भारताने पाकिस्तानसोबतच सिंधू नदी जलवाटप करार भारताने स्थगित करून टाकला. अजूनही हा करार पूर्ववत चालू नाही. […]
यंदाच्या हिवाळ्यात घरच्या घरी ट्रिय करा गरमा गरम Nepal Special Thukpa Noodles रेसिपी
हिवाळा ऋतू येताच शरीराला असे काही खाण्याची गरज असते जी केवळ पोटच भरत नाही, तर आतून उबदारपणा देखील देते. या ऋतूत थंड वाऱ्याच्या दरम्यान असे काही खाण्याची भावना असते जी उब देईल आणि चवही देईल. जर तुम्हीही असे काहीतरी शोधत असाल तर हा लेख तुमच्यासाठी आहे. येथे आम्ही तुम्हाला हिवाळ्यातील एका कम्फर्ट फूडबद्दल सांगणार आहोत, […]