सासू-सूनेच्या नात्यात रोज टोमणे मारले जाणे किंवा नवऱ्याकडून साथ न मिळणे असे प्रश्न अनेक सुनांना पडतात. पण अशा वेळी भांडणाऐवजी समजूतदारपणे वागून सर्वांच्या मनात स्थान मिळवता येते! लग्नानंतर सासू-सूनेमध्ये मतभेद होणे हे स्वाभाविक आहे. नवरा सासूची बाजू घेतल्यास परिस्थिती आणखी गुंतागुंतीची होते. अशावेळी वाद टाळून प्रेमाने आणि संयमाने नाते सुधारणे हाच उत्तम मार्ग आहे. सासूला […]
Archives for December 2025
IND vs SA 4th T20i: चौथा सामना रद्द झाल्याने भारताची मालिका विजयाची संधी हुकणार? सर्वाधिक नुकसान कुणाला?
टीम इंडिया 17 डिसेंबरला लखनौमधील एकाना स्टेडियममध्ये मालिका विजय मिळवण्यासाठी सज्ज होती. टीम इंडियाने या सामन्यासाठी जोरदार सराव केला होता .टीम इंडियाने तिसरा सामना एकतर्फी फरकाने जिंकून मालिकेत 2-1 ने आघाडी मिळवली होती. त्यामुळे भारताला लखनौत मालिका आपल्या नावावर करण्याची सुवर्णसंधी होती. तर दक्षिण आफ्रिकेसाठी मालिकेतील आव्हान कायम राखण्यासाठी कोणत्याही स्थितीत लखनौत विजय मिळवणं बंधनकारक […]
सोनं की चांदी, 2050 साली कोण खाणार भाव; कशात गुंतवणूक करावी?
महागाई, जागितक अनिश्चितता, बदलती अर्थव्यवस्था या सर्व गोष्टी लक्षात घेऊन पैसे नेमके कुठे गुंतवावेत असा प्रश्न गुंतवणूकदारांना पडत आहे. काही लोक सोने आणि चांदी या दोना मौल्यवान धातूंमध्ये गुंतवणूक करण्याचा विचार करतात. परंतु भविष्यात या धातूंचा नेमका काय भाव असेल? असाही प्रश्न अनेकांच्या मनात असतो. त्यामुळे 2050 साली सोने आणि चांदी या दोन धातूंपैकी कोण […]
U19 World Cup 2026 : वर्ल्ड कप स्पर्धेसाठी टीम जाहीर, पोलार्ड-मिलरला संधी, पाहा वेळापत्रक
भारतात आणि श्रीलंकेत संयुक्तरित्या आयसीसी टी 20i वर्ल्ड कप 2026 स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं आहे. फेब्रुवारी ते मार्च 2026 दरम्यान या स्पर्धेचा थरार रंगणार आहे. गतविजेता टीम इंडिया सूर्यकुमार यादव याच्या नेतृत्वात या स्पर्धेत ट्रॉफी राखण्यासाठी मैदानात उतरणार आहे. या स्पर्धेत एकूण 20 संघ एका ट्रॉफीसाठी भिडणार आहेत. तर त्याआधी झिंबाब्वे आणि नामिबियात अंडर 19 […]
नव्या वर्षात ‘या’ 3 राशींना मिळणार नशीबाची किल्ली, नेमकं काय होणार?
वर्ष 2026 जवळ येत आहे आणि या नवीन वर्षात ग्रहांचे बदल काही राशींसाठी विशेष सौभाग्य घेऊन येतील, असे ज्योतिषशास्त्र सांगते. ते म्हणाले की, 2026 मध्ये गुरू2जून रोजी आपली स्थिती बदलेल. ५ डिसेंबरला राहू आणि केतू आपली जागा बदलतील. शनी आपल्या सध्याच्या स्थितीत राहील. त्यांनी असे सुचवले आहे की या महत्त्वाच्या ग्रहांच्या स्थितीत बदल केल्याने […]
पिकअपपासून ते लँड क्रूझरपर्यंत ‘धुरंधर’ चित्रपटात वापरण्यात आल्या या आयकॉनिक कार
देसी पिकअपपासून ते लँड क्रूझरपर्यंत, रणवीर सिंहच्या ‘धुरंधर’ चित्रपटातील ‘या’ आयकॉनिक कारने ऑटोप्रेमींना लावले वेड देसी पिकअपपासून ते लँड क्रूझरपर्यंत ‘धुरंधर’ चित्रपटात वापरण्यात आल्या या आयकॉनिक कार रणवीर सिंहचा नवीन चित्रपट “धुरंधर” सध्या खूप चर्चेत आहे. या चित्रपटाची दमदार कथा, दमदार संवाद आणि उच्च दर्जाच्या अॅक्शनसह, हा चित्रपट प्रेक्षकांना खूप आवडला आहे. त्यामुळे हा धुरंधर […]