• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

Archives for December 2025

GK : बाईकची मागची सीट उंच का असते? 99 टक्के लोकांना माहिती नाही

December 18, 2025 by admin Leave a Comment

एरोडायनॅमिक्स : जेव्हा बाईक वेगाने धावते, तेव्हा हवेचा रोध कमी करणे गरजेचे असते. मागची सीट उंच असल्यामुळे हवा चालकाच्या पाठीवरून सहजपणे मागे निघून जाते, ज्यामुळे बाईकचा वेग वाढवण्यास मदत होते. वजनाचे संतुलन : बाईक वळवताना किंवा वेगात असताना पुढच्या आणि मागच्या चाकावर वजनाचे योग्य संतुलन असणे आवश्यक असते. सीटच्या या रचनेमुळे चालकाचे वजन थोडे पुढे […]

Filed Under: Latest News

वय 53 वर्षे पण दिसतो 25 वर्षाच्या तरुणासारखा, अक्षय खन्नाच्या भावाला पाहिलेत का?

December 18, 2025 by admin Leave a Comment

धुरंधर चित्रपटात रहमान डकैतची भूमिका करणाऱ्या अक्षय खन्नाची सगळीकडे चर्चा होत आहे. त्याने या चित्रपटात केलेली भूमिका पाहून सर्वजण त्याचे कौतुक करत आहेत. त्याने केलेल्या डान्सवर तर इन्स्टाग्रावर हजारोंनी रिल केल्या जात आहेत. सध्या आता अक्षय खन्नासोबतच त्याच्या भावाचीही सगळीडे चर्चा केली जात आहे. अक्षय खन्नाच्या भावाचे नाव राहुल खन्ना आहे. राहुल खन्ना हा एक […]

Filed Under: entertainment

भारताला मोठा धक्का, डोनाल्ड ट्रम्प यांचा आणखी एक मोठा निर्णय, अमेरिकेतून वाईट बातमी

December 18, 2025 by admin Leave a Comment

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प हे सातत्यानं भारतावर दबाव निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहेत. गेल्या ऑगस्ट महिन्यात त्यांनी भारतीय वस्तूंवर 50 टक्के टॅरिफ लावला, या टॅरिफचा फटका भारताला मोठ्या प्रमाणात बसला आहे. दरम्यान ट्रम्प एवढ्यावरच थांबले नाहीत तर त्यानंतर त्यांनी H1B व्हिसाच्या शुल्कामध्ये देखील मोठी वाढ केली, याचा थेट मोठा फटका हा भारताला बसला आहे, कारण […]

Filed Under: india

IND vs SA : संजू सॅमसन याच्याकडे वर्ल्ड कपआधी अखेरची संधी! अहमदाबादमध्ये धमाका करणार?

December 18, 2025 by admin Leave a Comment

आयसीसी टी 20I वर्ल्ड कप 2026 स्पर्धेचं (Icc T20i World Cup 2026) काउंटडाऊन सुरु झालं आहे. फेब्रुवारीपासून या स्पर्धेला सुरुवात होणार आहे. तर जानेवारीतील पहिल्या 2 आठवड्यात टी 20I वर्ल्ड कप स्पर्धेसाठी भारतीय संघाची घोषणा होणार असल्याचं म्हटलं जात आहे. टीम इंडिया गतविजेता आहे. तसेच यंदा टी 20I वर्ल्ड कप स्पर्धेच्या यजमानपदाचा मान हा संयुक्तरित्या […]

Filed Under: india

Dhurandar: ती एक चूक आणि रहमान डकैतचा थेट एनकाऊंटर, अनेकांना माहितीच नाही ती इनसाईड स्टोरी

December 18, 2025 by admin Leave a Comment

Rehman Dakait: आदित्य धर याचा चित्रपट ‘धुरंधर’ थिएटर्समध्ये कमाल दाखवत आहे. अवघ्या 13 दिवसात या चित्रपटाने कमाईचे रेकॉर्ड मोडले आहे. या चित्रपटात अक्षय खन्ना याच्या जबरदस्त अभिनयाने प्रेक्षकांना सिनेमागृहाकडे खेचले आहे. अक्षय खन्ना याने या सिनेमात रहमान डकैतची भूमिका केली आहे. तो कराचीमधील लियारी भागातील कुख्यात गँगस्टर होता. तो दोनदा पोलिसांना चकमा देऊन फरारा झाला […]

Filed Under: Latest News

Gautami Patil : गौतमी पाटील दिसणार बिग बॉस मराठीच्या घरात ? स्पष्टच बोलली..

December 18, 2025 by admin Leave a Comment

सुप्रसिद्ध नृत्यांगना, महाराष्ट्राला वेड लावणारी, सर्वांना तालावर ठेका धरण्यास भाग पडणारी नर्तिका अर्थात गौतमी पाटील… तिला ओळखत नाही किंवा तिचं नाव ऐकलं नाही असा माणूस विरळाच. गौतमीच्या (Gautami Patil)  नृत्याचा कार्यक्रम जिथे होतो, जिथे त्याचे आयोजन होते, तिथे भरभरून गर्दी असते. स्टेजवर आलेली गौतमी देखील आपल्या अदा, नृत्य कला यांनी सर्वांच्या काळजाला हात घालते. तिचं […]

Filed Under: entertainment

  • « Go to Previous Page
  • Page 1
  • Interim pages omitted …
  • Page 21
  • Page 22
  • Page 23
  • Page 24
  • Page 25
  • Interim pages omitted …
  • Page 206
  • Go to Next Page »

Primary Sidebar

Recent Posts

  • Panchgrahi Yog: मकर राशीत होईल पाच ग्रहांचा संयोग, या राशींचे करिअर गगनाला स्पर्श करणार
  • 8000mAh बॅटरी, स्टायलस सपोर्ट आणि इतर वैशिष्टयांसह Infinix Xpad Edge झाला लाँच, जाणून घ्या किंमत
  • 13 लाखांचा फंड तयार करा, 6 लाखांचा थेट नफा मिळवा, जाणून घ्या
  • Thackeray Brothers Alliance : …त्यामुळे भेटीगाठी सुरू, ठाकरे सेनेच्या शिवतीर्थवरील भेटी-गाठीचं कारण मनसे नेत्यानं स्पष्टच सांगितलं
  • अखेर राहुल गांधींमुळे कोकाटे वाचले? दाखले आणि संदर्भ… नेमकं काय घडले कोर्टात..

Recent Comments

No comments to show.

Archives

  • December 2025
  • November 2025

Categories

  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2025 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in