आयसीसी टी 20I वर्ल्ड कप 2026 स्पर्धेचं (Icc T20i World Cup 2026) काउंटडाऊन सुरु झालं आहे. फेब्रुवारीपासून या स्पर्धेला सुरुवात होणार आहे. तर जानेवारीतील पहिल्या 2 आठवड्यात टी 20I वर्ल्ड कप स्पर्धेसाठी भारतीय संघाची घोषणा होणार असल्याचं म्हटलं जात आहे. टीम इंडिया गतविजेता आहे. तसेच यंदा टी 20I वर्ल्ड कप स्पर्धेच्या यजमानपदाचा मान हा संयुक्तरित्या […]
Archives for December 2025
Dhurandar: ती एक चूक आणि रहमान डकैतचा थेट एनकाऊंटर, अनेकांना माहितीच नाही ती इनसाईड स्टोरी
Rehman Dakait: आदित्य धर याचा चित्रपट ‘धुरंधर’ थिएटर्समध्ये कमाल दाखवत आहे. अवघ्या 13 दिवसात या चित्रपटाने कमाईचे रेकॉर्ड मोडले आहे. या चित्रपटात अक्षय खन्ना याच्या जबरदस्त अभिनयाने प्रेक्षकांना सिनेमागृहाकडे खेचले आहे. अक्षय खन्ना याने या सिनेमात रहमान डकैतची भूमिका केली आहे. तो कराचीमधील लियारी भागातील कुख्यात गँगस्टर होता. तो दोनदा पोलिसांना चकमा देऊन फरारा झाला […]
Gautami Patil : गौतमी पाटील दिसणार बिग बॉस मराठीच्या घरात ? स्पष्टच बोलली..
सुप्रसिद्ध नृत्यांगना, महाराष्ट्राला वेड लावणारी, सर्वांना तालावर ठेका धरण्यास भाग पडणारी नर्तिका अर्थात गौतमी पाटील… तिला ओळखत नाही किंवा तिचं नाव ऐकलं नाही असा माणूस विरळाच. गौतमीच्या (Gautami Patil) नृत्याचा कार्यक्रम जिथे होतो, जिथे त्याचे आयोजन होते, तिथे भरभरून गर्दी असते. स्टेजवर आलेली गौतमी देखील आपल्या अदा, नृत्य कला यांनी सर्वांच्या काळजाला हात घालते. तिचं […]
भारताचे 1000 रुपये इथिओपियामध्ये किती होतात, किंमत ऐकून बसेल धक्का
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नुकताच इथिओपियाचा दौरा केला, इथिओपियामध्ये त्यांचं भव्य स्वागत करण्यात आलं, इथिओपियाच्या सर्वोच्च पुरस्कारानं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा सन्मान करण्यात आला. एवढंच नाही तर पंतप्रधान नरेंद्र मोदी हे जॉर्डवरून इथिओपियाला पोहोचताच स्वत: इथिओपियाचे पंतप्रधान अबी अहमद अली हे विमानतळावर पोहोचले त्यांनी विमानतळ ते हॉटेल प्रवासादरम्यान मोदी यांच्या वाहनाचं सारथ्य केलं. इथिओपियाच्या पंतप्रधानांनी […]
Chanakya Niti : चाणक्य म्हणतात फक्त हे चार लोकच संकटाच्या काळात तुम्हाला खरी मदत करू शकतात
आर्य चाणक्य यांनी चाणक्य नीती नावाचा ग्रंथ लिहिला, या ग्रंथामध्ये चाणक्य यांनी मानवी स्वभावाच्या प्रत्येक पैलूंवर लिखाण केलं आहे. चाणक्य म्हणतात या जगात व्यक्ती तितक्या प्रवृत्ती असतात, म्हणूनच आपल्याला नेहमी सावध राहिलं पाहिजे, असा सल्ला चाणक्य देतात. चाणक्य म्हणतात अनेकदा आपण अडचणीत सापडतो, तेव्हा आपण आपली अडचण आपल्या काही जवळच्या व्यक्तींना सांगतो, मात्र त्यातील असा […]
दुसऱ्याची बायको पळवा, थाटात करा लग्न, इथं अजब परंपरेचा उत्सव; नेमकं काय घडतं?
जगभरात लग्नाविषयी अनेक परंपरा आहेत. चीनमध्ये एका जमातीमध्ये मुलीचे लग्न होण्यापूर्वी तिचे दोन दात पाडले जातात. मुलीचा मामा हातोडा घेऊन लग्नासाठी वयात आलेल्या आपल्या भाचीचे दात पाडतो. भारतातही लग्नासाठी अनेक प्रथा परंपरा पाळल्या जातात. सध्या मात्र एक अजब परंपरा समोर आली आहे. या प्रथेची आता जगभरात चर्चा होत आहे. मिळालेल्या माहितीनुसार ही परंपरा पश्चिम आफ्रिकेत […]