• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

Archives for December 2025

Dharmendra Death : वडिलांच्या निधनानंतर सनी देओल याची पहिली प्रतिक्रिया, अनेकांच्या डोळ्यात पाणी

December 1, 2025 by admin Leave a Comment

Dharmendra Prayer Meet Video : बॉलिवूडचे प्रसिद्ध आणि दिग्गज अभिनेते धर्मेंद्र यांच्या निधनानंतर सिनेविश्वात शोककळा पसरली आहे. तर, चाहत्यांना देखील मोठा धक्का बसला आहे. 24 नोव्हेंबर रोजी धर्मंद्र यांनी अखेरचा श्वास घेतला. पण आजही त्यांचे अनेक फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. तर दुसरीकडे, वडिलांच्या निधनानंतर अभिनेता सनी देओल याची देखील पहिली प्रतिक्रिया […]

Filed Under: entertainment

हॉटेलमध्ये तो आणि ती… पोलीस छापा मारू शकतात का? काय आहेत रेड मारण्याचे नियम?

December 1, 2025 by admin Leave a Comment

तुम्ही अनेकदा पोलीसांनी हॉटेलवर छापा टाकून जोडप्यांना ताब्यात घेतल्याच्या बातम्या वाचल्या असतील. अशा बातम्यांमुळे अनेकदा अविवाहित जोडप्यांच्या मनात अशी भीती असते की हॉटेलमध्ये गेल्यानंतर पोलीस छापा टाकतील आणि आपल्याला ताब्यात घेतील. मात्र पोलीस अशी धाड टाकून जोडप्याला त्रास देऊ शकतात का? त्यांना अटक करू शकतात का? याबाबत अनेकांना माहिती नाही. आज आम्ही तुम्हाला याबाबतचे कायदे […]

Filed Under: india

Yearly Numerology 2026 : 1 मूलांक असलेल्यांसाठी कसं असेल नवं वर्ष ? 2026 मध्ये काय होणार ?

December 1, 2025 by admin Leave a Comment

1 मूलांक अंतर्गत जन्मलेल्या लोकांसाठी, 2026 हे वर्ष आरोग्य, मनोबल, संपत्ती, धैर्य, आनंद, मुले, अभ्यास, वैवाहिक जीवन, नोकरी आणि व्यवसायात काही नवीन आणि विशेष बदल घेऊन येईल. सूर्य हा मूलांक 1 चा अधिपती ग्रह मानला जातो. तो आत्मा, संयम, ऊर्जा, नेतृत्व, सरकार, पितृत्व, अधिकार आणि वर्चस्व यासाठी जबाबदार ग्रह मानला जातो. 1, 10, 19, 28 […]

Filed Under: lifestyle

इमरान खान जिवंत की मृत्यू झाला? मुलाचा पहिल्यांदाच खळबळजनक दावा, पाकिस्तानमध्ये तणाव वाढला

December 1, 2025 by admin Leave a Comment

पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इमरान खान हे गेल्या अडीच वर्षांपासून जेलमध्ये आहेत. मात्र गेल्या काही दिवसांपासून इमरान खान यांच्या संदर्भात उलट सुटल बातम्या समोर येत आहेत. यामुळे इमरान खान यांच्या कुटुंबामध्ये देखील भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे. दरम्यान आता पाकिस्तान सरकारने मोठा निर्णय घेतला आहे, इमरान खान यांचं नाव आणि फोटो दाखवण्यास प्रसारमाध्यमांवर बंदी घालण्यात आली […]

Filed Under: india

Grah Gochar 2025: वक्री अवस्थेत राशी बदलणार देवगुरू बृहस्पती, ‘या’ 3 राशींना होणार छप्परफाड लाभ!

December 1, 2025 by admin Leave a Comment

ग्रहांचे राशीपरिवर्तन आणि नक्षत्रगोचर यामुळे सर्व राशींच्या जातकांवर परिणाम होतो. सध्या देवगुरू बृहस्पती वक्री अवस्थेत आहेत आणि 5 डिसेंबर 2025 रोजी ते राशी बदलणार आहेत. वक्री गुरूंचे राशीपरिवर्तन अनेक राशींसाठी अत्यंत शुभ ठरणार आहे. गुरू कर्क राशीतून मागे फिरत मिथुन राशीत प्रवेश करतील. गुरूंचा मिथुन राशीतील प्रवेश ‘या’ 3 राशींचे नशीब चमकवणार आहे. यांना भाग्याची […]

Filed Under: Latest News

Samantha Second Marriage : नागार्जुनच्या मुलासोबत समांथाच लग्न चार वर्षातच का मोडलं? काय कारणं होती त्यामागे?

December 1, 2025 by admin Leave a Comment

Samantha Ruth Prabhu Second Marriage : दक्षिणेतील प्रसिद्ध अभिनेत्री समांथा रुथ प्रभुने आज सर्वांनाच धक्का दिला. तिने राज निदिमोरुसोबत लग्न केलं. समांथाचं हे दुसरं लग्न आहे. मागच्या काही काळापासून राज आणि समांथा यांच्यात जवळीक वाढली होती. या जोडप्याने सद्गुरुंच्या ईशा फाउंडेशनमध्ये लग्न केलं. राजसोबत लग्न करण्याआधी समांथाच साऊथ सुपरस्टार नागार्जुनचा मुलगा नागा चैतन्यसोबत लग्न झालं […]

Filed Under: entertainment

  • « Go to Previous Page
  • Page 1
  • Interim pages omitted …
  • Page 214
  • Page 215
  • Page 216
  • Page 217
  • Page 218
  • Interim pages omitted …
  • Page 224
  • Go to Next Page »

Primary Sidebar

Recent Posts

  • मुकेश अंबानींना 0 रुपये पगार, पण तिन्ही मुलांच्या पगाराचा आकडा काय? वर्षभरात किती होते कमाई?
  • Shraddha Kapoor : मी तुमची सर्वात मोठी फॅन, फक्त एकदा…, श्रद्धा कपूरने दिली कोणाला ऑफर ?
  • पुरे झालं, आता सेक्युलर गाणं गा..; गायिकेनं भक्तीगीत गाताच स्टेजवर येऊन केला राडा
  • शरीराला पुरासा व्हिटॅमिन डी मिळण्यासाठी आहारात ‘या’ गोष्टींचा समावेश करा….
  • काका की पुतण्या? पुण्यात कुणाची हवा? अजितदादा गटाचं 17 पैकी… काय आहे निकाल?

Recent Comments

No comments to show.

Archives

  • December 2025
  • November 2025

Categories

  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2025 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in