केवळ महिलांसाठीच नव्हे तर पुरुषांसाठीही बाजारात बूटचे अनेक पर्याय उपलब्ध आहेत. परंतु बऱ्याच वेळा लोक बूट खरेदी करताना काही सामान्य चुका करतात, ज्यामुळे त्यांना परिपूर्ण फिटिंग आणि साइड शू मिळत नाहीत. चला तर मग याविषयीची माहिती पुढे जाणून घेऊया. तुम्ही कॅज्युअल आउटिंगवर जात असाल किंवा साहसी सहलीची तयारी करत असाल, चांगल्या प्रतीचे आणि परिपूर्ण फिटिंगचे […]
Archives for December 2025
अंत्ययात्रा न काढताच धर्मेंद्र यांचे अंत्यसंस्कार घाईत का केले? अखेर हेमा मालिनी यांनी सांगितलं खरं कारण
ज्येष्ठ अभिनेते धर्मेंद्र यांचे काही दिवसांपूर्वी मुंबईत निधन झाले. वयाच्या 89 व्या वर्षी त्यांनी त्यांच्या राहत्या घरी शेवटचा श्वास घेतला. त्यांच्या जाण्यामुळे फक्त त्यांच्या कुटुंबालाच नाही तर चाहत्यांना देखील मोठा धक्का बसला. धर्मेंद्र बऱ्याच दिवसांपासून आजारी होते. त्यांच्यावर मुंबईतील रूग्णालयात उपचार सुरू होते. मध्यंतरी त्यांच्या निधनाची बातमी देखील पसरली. देओल कुटुंबियांकडून धर्मेंद्र यांची प्रार्थना सभा […]
नवविवाहित दाम्पत्याला घेऊन कुटुंब तुळजाभवानीच्या दर्शनाला, देवीच्या दर्शनापूर्वीच काळाचा घाला, एका क्षणात…
राज्यातील अपघातांच्या वाढत्या घटनांमध्ये आणखी एका हृदयद्रावक घटनेची भर पडली आहे. बार्शी-लातूर राष्ट्रीय महामार्गावरील जांभळबेट घारी शिवार पुलावर आज, १ डिसेंबर २०२५ रोजी सकाळी भीषण अपघात झाला. यावेळी मालट्रक आणि कार यांच्यात झालेल्या भीषण अपघातात कारमधील पाच जणांचा जागीच मृत्यू झाला आहे. हे सर्वजण सोलापूर जिल्ह्यातील कुर्डुवाडी येथील रहिवासी होते. ते तुळजापूरच्या देवीच्या दर्शनासाठी निघाले […]
महाराष्ट्रात धुमाकूळ घालणाऱ्या ‘द फोक आख्यान’च्या संगीतकारांची गाणी आता मराठी चित्रपटात
शाळेच्या आठवणींना पुन्हा उजाळा देणाऱ्या ‘क्रांतिज्योती विद्यालय – मराठी माध्यम’ या चित्रपटाचा टीझर नुकताच प्रदर्शित झाला असून त्याला प्रेक्षकांकडून भरभरून प्रतिसाद मिळत आहे. याच उत्साहात भर घालत दिग्दर्शक हेमंत ढोमेने आपल्या सोशल मीडियावर ‘क्रांतिज्योतीचे संगीत कारभारी…’ अशी एक खास पोस्ट शेअर करत चित्रपटाच्या संगीत टीमची घोषणा केली. हेमंत ढोमे यांच्या पोस्टनंतर आता चित्रपटाबद्दलची चर्चा आणखीच […]
अरविंद केजरीवाल यांना मोठा धक्का, प्रसिद्ध नेत्याने साथ सोडली, आम आदमी पार्टीत खळबळ
दिल्लीचे माजी मुख्यमंत्री आणि आम आदमी पार्टीचे सर्वेसर्वा अरविंद केजरीवाल यांना मोठा धक्का बसला आहे. देशातील प्रसिद्ध शिक्षक अवध ओझा यांनी आम आदमी पक्षाची साथ सोडत राजकारणातून निवृत्ती घेतली आहे. अवध ओझा यांनी आम आदमी पार्टीकडून दिल्लीतील पटपडगंज विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवली होती. मात्र त्यांचा दारुण पराभव झाला होता. त्यानंतर आता त्यांनी राजकारण सोडण्याचा निर्णय […]