ऑपरेशन सिंदूरवेळी ब्रह्मोस मिसाइलने पाकिस्तानला गुडघे टेकायला भाग पाडलं होतं. आता जागतिक स्तरावर त्या मिसाइलची मागणी वाढली आहे. भारतातील मेड इन इंडिया सुपरसोनिक क्रूज ब्रह्मोस मिसाइल प्रत्येक देशाला हवी आहेत. मुस्लिम देश इंडोनेशियाला सुद्धा ब्रह्मोस मिसाइल हवं आहे. मिसाइल विकत घेण्यासाठी इंडोनेशिया आता भारतासोबत डील करतोय. इंडोनेशियाने ही मिसाइल विकत घेतल्यानंतर चीन चहूबाजूंनी ब्रह्मोस मिसाइलने […]
Archives for December 2025
रात्री झोपेत किंवा झोपेतून उठल्यावर हात सुन्न होतात का? असू शकतात ‘या’ गंभीर आजाराची लक्षणे
रात्रीच्या वेळी हात सुन्न होणे ही अनेक लोकांसाठी एक सामान्य बाब असते. चुकीच्या पद्धतीने झोपल्याने हाताला मुंग्या येत असतील अशा समजूतीने त्याकडे लक्ष दिले जात नाही. ही तक्रार विशेषतः महिलांमध्ये सामान्य आहे. हात सुन्न होणे हे केवळ दुखापत किंवा झोपेच्या चुकीच्या पद्धतीने होत नाही, ते मज्जातंतूंच्या नुकसानीमुळे किंवा न्यूरोलॉजिकल कारणांमुळे देखील असू शकते. नक्की रात्री […]
Senior Saathi: भारतातील एकाकीपणाच्या साथरोगाविरुद्धची पहिली दूरदर्शी झेप
संयुक्त कुटुंब संस्कृतीसाठी ओळखल्या जाणाऱ्या देशात, वृद्धांचे एकाकीपण शांतपणे वाढत आहे—शहरी स्थलांतर, परदेशात राहणारी मुले आणि डिजिटल अंतरामुळे ज्येष्ठ नागरिक डिजिटल फसवणुकांना आणि करोडोंचा भुर्दंड बसवणाऱ्या अटकप्रकरणांना सामोरे जात आहेत. या पार्श्वभूमीवर, Senior Saathi—भारताचा अग्रगण्य आणि अद्वितीय सोबती उपक्रम—हैदराबादमध्ये दूरदर्शी आयएएस अधिकारी हरी चंदना यांनी Youngistaan Foundation च्या सहकार्याने, हैदराबाद जिल्हाधिकारी कार्यालयाच्या अधिकारक्षेत्रात सुरू केला आहे. […]
Maharashtra Elections 2025 : बायको की सून? मतदारांचा कौल कुणाला? पश्चिम महाराष्ट्रात नेमकं काय घडलं?
सध्या नगर परिषद आणि नगरपंचायतीच्या निवडणुकांची रणधुमाळी सगळीकडे सुरू आहे. नगराध्यक्षपद हे यावेळी थेट जनतेतून निवडले जाणार आहे. त्यामुळे राजकीय पक्षाने आपल्या ताकदवान उमेदवाराला नगराध्यक्षपदाची उमेदवारी दिली आहे. नगर परिषद आणि नगरपंचायतीवर आपलचं वर्चस्व राहावं म्हणून प्रत्येक नेत्याची धडपड सुरू आहे. त्यासाठी कुणी रिंगणात बायकोला उभं केलंय, तर कुणी सुनेला उमेदवारी देऊन आपलं आव्हान कायम […]
ही प्रसिद्ध अभिनेत्री बॉयफ्रेंडच्या मागे रस्त्यावर नग्न अवस्थेत धावत होती, तिचा मृत्यूही धक्कादायकच
बॉलिवूडमध्ये अनेक असे सेलिब्रेटी आहेत ज्यांच्याबाबतीत काही घटना अशा घडलेल्या आहेत ज्यांचा विचार आपण करूही शकत नाही. अशीच एक प्रसिद्ध अभिनेत्री जिच्यासोबत काम करण्याची प्रत्येक अभिनेत्याची इच्छा असायची, ज्या अभिनेत्रीने सर्वांच्या मनावर तिच्या सौंदर्याने तथा तिच्या अभिनयाने सर्वांच्या मनावर राज्य केलं. या अभिनेत्रीच्याबाबतीत अशी एक घटना घडली जी ऐकल्यानंतर खरंच खूप धक्का बसतो. ही अभिनेत्री […]
दंतेवाडात 37 नक्षलींचे आत्मसमर्पण, 12 महिला कमांडरचाही सहभाग, 65 लाखांचे होते बक्षिस
छत्तीसगडच्या दंतेवाडा जिल्ह्यात शनिवारी सुरक्षा दल आणि पोलिसांना मोठे यश मिळाले आहे. एका मोठ्या माओवादी नेत्यासोबत ३७ सक्रीय नक्षलवाद्यांनी आत्मसमर्पण केले आहे. सरेंडर करणाऱ्यात २७ बक्षिस जाहीर झालेले माओवादी देखील सामील आहेत. यांच्यावर एकूण ६५ लाख रुपयांचे इनाम घोषीत होते. जिल्ह्यात सुरु असलेली पुनर्वसन योजना ‘पूना मारगेम’ मुळे या सर्वांनी शरणागती पत्करली आहे. आत्मसमर्पण केलेल्या […]