Prediction of 2026 : लवकरच नवीन वर्ष सुरु होणार आहे. अशात मागच्या वर्षात जे काही झालं, ते नव्या वर्षात नको… असं अनेक जण म्हणत असतात. आपण प्रत्येक जण नववर्षाचं मोठ्या थाटात स्वागत असत असतो. पण काही गोष्टी अशा घडतात, ज्यामुळे संपूर्ण देशाचं मोठं नुकसान होतं आणि नागरिकांना देखील मोठा फटका बसतो… हिंदू पंचांगानुसार, 19 मार्चपासून […]
Archives for December 2025
IND vs SA: कुलदीप यादवने रांची वनडे सामन्यात मोडला शेन वॉर्न आणि युजवेंद्र चहलचा विक्रम, काय ते जाणून घ्या
टीम इंडियाने तीन सामन्यांच्या वनडे मालिकेतील पहिला सामना जिंकून मालिकेची सुरुवात विजयाने केली. पहिल्या वनडे सामन्यात भारताने विजयासाठी 349 धावांचं आव्हान दिलं होतं. पण हे आव्हान काही दक्षिण अफ्रिकेला गाठता आलं नाही. भारताने हा सामना 17 धावांनी जिंकला. (फोटो- बीसीसीआय ट्वीटर) कुलदीप यादवने या विजयात महत्त्वाची भूमिका बजावली. त्याने 4 विकेट घेतल एक विक्रमालाही गवसणी […]
Maharashtra Elections 2025 : गुलाल उधळायला यायला लागतंय… चांद्यापासून बांद्यापर्यंत फुल्ल तयारी; नाक्या नाक्यावर पोलीस बंदोबस्त
संपूर्ण राज्याचे लक्ष स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीकडे लागले आहे. दोन डिसेंबरला 262 नगर पालिका आणि नगर पंचायत निवडणुकीसाठी मतदान होणार आहे. या मतदानासाठी मतपेट्या मतदान केंद्रावर रवाना होत आहेत. प्रत्येक मतदान केंद्रावर निवडणूक अधिकारी पोहोचत आहेत. तसेच पोलीसांचीही पथके मतदान केंद्राकडे रवाना होताना पहायला मिळत आहेत. चांद्यापासून बांद्यापर्यंत फुल्ल तयारी झाली आहे. याबाबत सविस्तर माहिती […]
Dharmendra Death : वडिलांच्या निधनानंतर सनी देओल याची पहिली प्रतिक्रिया, अनेकांच्या डोळ्यात पाणी
Dharmendra Prayer Meet Video : बॉलिवूडचे प्रसिद्ध आणि दिग्गज अभिनेते धर्मेंद्र यांच्या निधनानंतर सिनेविश्वात शोककळा पसरली आहे. तर, चाहत्यांना देखील मोठा धक्का बसला आहे. 24 नोव्हेंबर रोजी धर्मंद्र यांनी अखेरचा श्वास घेतला. पण आजही त्यांचे अनेक फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. तर दुसरीकडे, वडिलांच्या निधनानंतर अभिनेता सनी देओल याची देखील पहिली प्रतिक्रिया […]
हॉटेलमध्ये तो आणि ती… पोलीस छापा मारू शकतात का? काय आहेत रेड मारण्याचे नियम?
तुम्ही अनेकदा पोलीसांनी हॉटेलवर छापा टाकून जोडप्यांना ताब्यात घेतल्याच्या बातम्या वाचल्या असतील. अशा बातम्यांमुळे अनेकदा अविवाहित जोडप्यांच्या मनात अशी भीती असते की हॉटेलमध्ये गेल्यानंतर पोलीस छापा टाकतील आणि आपल्याला ताब्यात घेतील. मात्र पोलीस अशी धाड टाकून जोडप्याला त्रास देऊ शकतात का? त्यांना अटक करू शकतात का? याबाबत अनेकांना माहिती नाही. आज आम्ही तुम्हाला याबाबतचे कायदे […]
Yearly Numerology 2026 : 1 मूलांक असलेल्यांसाठी कसं असेल नवं वर्ष ? 2026 मध्ये काय होणार ?
1 मूलांक अंतर्गत जन्मलेल्या लोकांसाठी, 2026 हे वर्ष आरोग्य, मनोबल, संपत्ती, धैर्य, आनंद, मुले, अभ्यास, वैवाहिक जीवन, नोकरी आणि व्यवसायात काही नवीन आणि विशेष बदल घेऊन येईल. सूर्य हा मूलांक 1 चा अधिपती ग्रह मानला जातो. तो आत्मा, संयम, ऊर्जा, नेतृत्व, सरकार, पितृत्व, अधिकार आणि वर्चस्व यासाठी जबाबदार ग्रह मानला जातो. 1, 10, 19, 28 […]