ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड तिसऱ्या कसोटी सामन्याला वादाची फोडणी मिळाली आहे. या सामन्याचा दोन दिवसांचा खेळ संपला आहे. ऑस्ट्रेलियाने पहिल्या डावात 371 धावांची खेळी केली. या धावांचा पाठलाग करताना इंग्लंडचा संघ 8 गडी गमवून 213 धावांपर्यंत मजल मारू शकला आहे. अजूनहाी इंग्लंडचा संघ 158 धावांनी पिछाडीवर आहे. त्यामुळे दुसऱ्या दिवसाच्या खेळावरही कांगारूंची पकड मजबूत आहे. पण […]
Archives for December 2025
Kia च्या कारवर 3.65 लाखांपर्यंत बंपर बेनिफिट्स, जाणून घ्या
किआ इंडियाने वर्षाच्या शेवटच्या महिन्यात ग्राहकांसाठी मोठी सूट आणि ऑफर्सची घोषणा केली आहे. होय, कंपनीने ‘इंस्पायरिंग डिसेंबर’ नावाचा एक विशेष सेल सुरू केला आहे, जो संपूर्ण डिसेंबर 2025 पर्यंत चालणार आहे. या सेलमध्ये ग्राहकांना 3.65 लाख रुपयांपर्यंत जबरदस्त बेनिफिट्स मिळत आहेत. जे किआ वाहने खरेदी करण्याचा विचार करत आहेत त्यांच्यासाठी ही संधी उत्तम आहे. ग्राहक […]
प्रायव्हेट व्हिडीओने सोशल मीडिया हादरले… कोण आहे Payal Gaming ?
देशातील सर्वात लोकप्रिय गेमिंग क्रिएटर्स आणि सोशल मीडिया एन्फ्ल्यूएन्सर पायल गेमिंग सध्या जोरदार चर्चेत आहे. सोशल मीडियावर पायलचा एक अश्लील व्हिडीओ व्हायरल झाला आहे. या व्हिडीओत खासगी क्षण आहेत. हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्याने एकच खळबळ उडाली आहे. तसेच हा व्हिडीओ व्हायरल झाल्याने पायलही हादरून गेली आहे. या व्हिडीओतील महिलेशी आपला कोणताही संबंध नाही. […]
IND vs SA: पाचवा सामनाही धुक्यांमुळे रद्द होणार? अहमदाबादमध्ये कसं असेल हवामान?
टीम इंडिया विरुद्ध दक्षिण आफ्रिका यांच्यातील चौथ्या टी 20I सामन्याचं आयोजन हे बुधवारी 17 डिसेंबरला लखनौमधील एकाना स्टेडियममध्ये करण्यात आलं होतं. हा सामना तब्बल 6 वेळा पाहणी केल्यानंतर टॉसविना रद्द करण्यात आला. लखनौतील धुक्यांमुळे हा सामना होऊ शकला नाही. धुक्यांमुळे दृष्यमानता कमी होते. त्यामुळे फिल्डिंग करताना खेळाडूंना समस्या उद्भवते. त्यामुळे पंचांकडून ठराविक अंतराने दृष्यमानता योग्य […]
फक्त दहावी पास आहात का? उत्तम पगार मिळवून देणाऱ्या या सरकारी नोकऱ्यांसाठी करा तयारी
फक्त दहावी उत्तीर्ण असूनही चांगल्या पगाराची आणि कायमस्वरूपी सरकारी नोकरी मिळवता येते! सरकार वेळोवेळी अशा पदांसाठी भरती काढते जिथे दहावी ही किमान पात्रता असते. या नोकऱ्या सुरक्षित असतात आणि विविध भत्ते, पेन्शन, वैद्यकीय सुविधा यांसारखे फायदे देतात. दहावीनंतर कोणत्या प्रमुख सरकारी नोकऱ्यांची तयारी करता येईल, ते जाणून घेऊया. इंडिया पोस्ट (टपाल विभाग) : ग्रामीण डाक […]
Akshaye Khanna Dhurandhar : ‘धुरंधर’च्या तूफान यशानंतर अक्षय खन्नाची पहिली प्रतिक्रिया, 4 शब्दांत म्हणाला..
डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात रिलीज झालेल्या आदित्य धरच्या ‘धुरंधर’ने (Dhurandhar) सगळे रेकॉर्ड्स तोडण्याचं ठरवलं आहे. अवघ्या 12-13 दिवसांत चित्रपटाने प्रचंड कमाई केली असून, माऊथ पब्लिसिटीच्या जोरावर पिक्चर चांगला सुरू असून त्याची घोडदौड दुसऱ्या आठवड्यातही कायम आहे. या चित्रपटाचं खूप कौतुक होतंय, सर्व कलाकाराचं काम नावाजलं जातंय, पण त्यापेक्षाही जास्त चर्चा आणि तारीफ होत्ये ती एकाच व्यक्तीची […]