राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या प्रचाराचा आज शेवटचा दिवस असून सायंकाळी प्रचाराच्या तोफा थंडावणार आहेत. उद्या २४६ नगरपरिषदा आणि ४२ नगरपंचायतींसाठी मतदान होणार आहे. पश्चिम महाराष्ट्रात सर्वाधिक ६० नगरपरिषदा आहेत. देवेंद्र फडणवीस यांच्या पैठण, बीड, आळंदी येथे सभा होत आहे, तर एकनाथ शिंदे पैठण आणि कन्नड येथे प्रचार करत आहेत. अजित पवार यांची म्हसवड येथे […]
Archives for December 2025
Nilesh Rane : …असं करणं चुकीचं, निलेश राणे गुन्हा दाखल प्रकरणात निवडणूक आयोगाची भूमिका स्पष्ट
निवडणूक आयोगाने निलेश राणे प्रकरणात आपली भूमिका स्पष्ट केली आहे. कुणाच्याही घरात जाऊन तपास करणे किंवा कारवाईची मागणी करत फेसबुक लाईव्ह करणे हे आयोगाच्या नियमात बसत नाही, असे आयोगाने म्हटले आहे. सिंधुदुर्गातील नगरपरिषदेच्या निवडणुकांदरम्यान, निलेश राणे यांनी एका भाजप कार्यकर्त्याच्या घरी पैसे पकडल्याचा आरोप केला होता. या संदर्भात आयोगाकडून माहिती मागवण्यात आली होती. आयोगाने स्पष्ट […]
समंथाचा पती राज निदिमोरू आहे तरी कोण? दोघांच्या वयात किती अंतर?
अभिनेत्री समंथा रुथ प्रभूने 'द फॅमिली मॅन'चे दिग्दर्शक राज निदिमोरूशी दुसरं लग्न केलं आहे. 1 डिसेंबर रोजी सकाळी कोइंबतूरमधल्या ईशा फाऊंडेशनच्या लिंग भैरवी मंदिरात त्यांनी लग्न केल्याचं कळतंय. या लग्नाला फक्त 30 पाहुणे उपस्थित होते. राज निदिमोरूचा जन्म 4 ऑगस्ट 1979 रोजी झाला, तर समंथाचा जन्म 28 एप्रिल 1987 रोजी झाला. म्हणजेच या दोघांच्या वयात […]
Vastu Shastra : तुम्ही वापरत असलेल्या या गोष्टी चुकूनही करू नका इतरांसोबत शेअर; अन्यथा कंगाल व्हाल
वास्तुशास्त्रामध्ये तुमचं घर कसं असावं? घरातील वस्तूंची रचना कशी असावी याबद्दल तर मार्गदर्शन करण्यात आलचं आहे, मात्र अनेकदा आपल्याला अचानक काही मोठ्या संकटाचा सामना करावा लागतो, या गोष्टी घरात वास्तुदोष निर्माण झाल्यामुळे देखील घडल्या असण्याची शक्यता असते, त्यामुळे घरातील वास्तुदोष कसा दूर करायचा? घरातील नकारात्मक ऊर्जा कशी दूर करायची? घरात सकारात्मक ऊर्जा टिकून राहावी यासाठी […]
पुतिन यांच्या दौऱ्यात नेमके कोणते करार होणार ? अमेरिकेला भारत ठेंगा दाखवणार का ?
Putin visits India: या आठवड्यात रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांचा भारतात दौरा आहे. या दौऱ्यात next-gen चे Su-57 लढाऊ विमाने आणि S-500 मिसाईल डिफेन्स सिस्टीम संदर्भात बोलणी करण्याची भारताची तयारी सुरु आहे. ब्लुमबर्गच्या मते ही सुरुवातीची बोलणी असणार असून कोणतीही मोठी डील होण्याची आशा सध्या नाही. गेल्या काही वर्षात भारताने अमेरिकेसोबत चांगले संबंध प्रस्थापित करण्याचा […]
त्या प्रकरणात निलेश राणेंना मोठा धक्का, अडचणी वाढल्या
राज्यात सध्या स्थानिक स्वराज्य संस्थांची रणधुमाळी सुरू आहे, मात्र यावेळी महाविकास आघाडी आणि महायुती असा थेट सामना या निवडणुकीमध्ये दिसून येत नाहीये, तर अनेक ठिकाणी महायुतीमधीलच घटक पक्ष एकमेकांविरोधात उभे राहिले असल्याचं चित्र आहे. सिंधुदुर्गमध्ये देखील असचं चित्र आहे. निलेश राणे यांनी भाजप कार्यकर्त्याच्या घरावर टाकलेल्या छाप्यानंतर भाजप आणि शिवसेना शिंदे गटातील संघर्ष आणखी वाढल्याचं […]