भारतीय चित्रपटसृष्टीला नवी दृष्टी, नवे तत्त्वज्ञान आणि नवी सौंदर्यभाषा देणारे शांताराम राजाराम वणकुद्रे म्हणजेच व्ही. शांताराम. या महापुरुषाचे असामान्य, प्रेरणादायी आणि वैभवशाली जीवन आता पहिल्यांदाच एका भव्यदिव्य चित्रपटाच्या महाकाव्यातून उलगडणार आहे. स्टुडिओतील साध्या कामगारापासून जागतिक दर्जाची कलाकृती निर्माण करणाऱ्या दिग्दर्शकापर्यंतचा त्यांचा प्रवास म्हणजे धडपड, प्रयोगशीलता, कामाप्रती असलेली निष्ठा आणि कलाप्रेम यांचा दिव्य संगम यात अनुभवायला […]
Archives for December 2025
घर साफ करण्याची योग्य वेळ कोणती? या दोन दिवशी तर अजिबात घराची साफसफाई करू नये
हिंदू धर्मात वास्तुशास्त्राचे विशेष महत्त्व आहे. घरातील दिशा, वस्तू अशा बऱ्याच गोष्टींबद्दल वास्तूशास्त्रात नियम सांगण्यात आले आहेत.यातच अजून एका कामाबद्दल त्याच्या नियमांबद्दल सांगण्यात आलं आहे. ते काम म्हणजे घराची साफ-सफाई. वास्तुशास्त्रात घर पुसण्याचेही नियम सांगण्यात आले आहेत. वास्तुनुसार अशा काही वेळ, दिवस असतात ज्यावेळी घराची साफसफाई करणे अशुभ मानले जाते. जाणून घेऊयात की वास्तुशास्त्रानुसार घराची […]
विजय माल्या आणि ललित मोदी देशातून घोटाळा करुन फरार, आणि लंडनमध्ये करताहेत पार्टी, Video
देशात आर्थिक घोटाळा करुन फरार झालेल्या ललित मोदी यांनी नुकताच त्यांचा ६३ वा बर्थडे लंडनमध्ये मोठ्या धमाकेदार पार्टीने साजरा केला आहे. विशेष म्हणजे त्यांच्यासोबत आणखी एक घोटाळेबाज व्यावसायिक विजय माल्या देखील उपस्थित होते. ललित मोदी यांनी त्या रात्रीचे काही फोटो त्यांच्या सोशल मीडियावर पोस्ट केले आहेत. त्यात ते मेफेयरच्या मॅडॉक्स क्लबमध्ये एन्जॉय करताना आणि नाचताना […]
Hardik Pandya: हार्दिक पांड्याबाबत मोठी अपडेट, अखेर बीसीसीआयने त्या निर्णयावर केलं शिक्कामोर्तब
भारत आणि दक्षिण अफ्रिका यांच्यात 9 डिसेंबरपासून टी20 मालिकेला सुरुवात होणार आहे. या मालिकेपूर्वी टीम इंडियाच्या गोटात आनंदाचं वातावरण आहे. कारण अष्टपैलू हार्दिक पांड्या फिट अँड फाईन असल्याची माहिती समोर आली आहे. इतकंच काय बीसीसीआयने त्याला गोलंदाजी करण्याची परवानगीही दिली आहे. (फोटो-पीटीआय) हार्दिक पांड्या बंगळुरूच्या सेंटर ऑफ एक्सिलेंसमध्ये उपचार घेत होता. 21 ऑक्टोबर ते 30 […]
उतावीळ लोकंच..; समंथाच्या दुसऱ्या लग्नानंतर राज निदिमोरूच्या पूर्व पत्नीची पोस्ट चर्चेत
अभिनेता नाग चैतन्यला घटस्फोट दिल्यानंतर प्रसिद्ध दाक्षिणात्य अभिनेत्री समंथा रुथ प्रभूने ‘द फॅमिली मॅन’ या वेब सीरिजचा दिग्दर्शक राज निदिमोरूशी दुसरं लग्न केल्याची जोरदार चर्चा आहे. गेल्या काही काळापासून हे दोघं एकमेकांना डेट करत होते. आज (1 डिसेंबर 2025) पहाटे कोइंबतूर इथल्या ईशा फाऊंडेशनच्या लिंग भैरवी मंदिरात त्यांनी लग्न केल्याचं कळतंय. या लग्नाला फक्त 30 […]
संध्याकाळी ‘या’ ठिकाणी दिवे लावल्यास घरात नांदेल सुख शांती….
हिंदू धर्मात दिवे लावणे हे अत्यंत पवित्र आणि विशेष मानले जाते. वास्तु आणि ज्योतिषशास्त्रात दीप प्रज्वलित करणे देखील खूप शुभ मानले जाते. देवी-देवतांच्या पूजेत नेहमी दिवे लावले जातात. असे मानले जाते की कोणतीही पूजा दिवा पेटवल्याशिवाय पूर्ण होत नाही. देवी-देवतांची आरती फक्त दिवे लावून केली जाते. हिंदू धर्मात संधिप्रकाश म्हणजेच संध्याकाळची वेळ अत्यंत पवित्र मानली […]