मुंबईच्या बॉम्बे एक्झिबिशन सेंटरमध्ये 17 ते 19 डिसेंबर 2025 या काळात बहुचर्चित अशा INTIMASIA 2025 चे आयोजन करण्यात आले आहे. या एक्झिबिशनमध्ये अनेक वस्त्रनिर्मिती कंपन्यांनी आपली उत्पादने प्रदर्शन तसेच विक्रीसाठी ठेवली आहेत. पण यावेळी फ्लोरेट कंपनीच्या उत्पादनांची विशेष चर्चा होत आहे. यावेळी फ्लोरेटने आपली नवीकोरी उत्पादने प्रदर्शनासाठी ठेवली आहेत. विशेष म्हणजे आधुनिक भारतातील आधुनिक महिलांची […]
Archives for December 2025
गिझरचा स्फोट होण्यापूर्वी मिळतात 4 संकेत, आजच चेक करा अन्यथा घडेल मोठा अनर्थ
कडाक्याच्या हिवाळ्यात अंघोळीसाठी गरम पाणी मिळावे म्हणून घराघरांत इलेक्ट्रिक गिझरचा वापर मोठ्या प्रमाणात केला जातो. मात्र, गिझरचा वापर करताना होणारी छोटीशी चूक किंवा तांत्रिक बिघाड भीषण अपघाताला निमंत्रण देऊ शकतो. काही दिवसांपूर्वी एका नवविवाहित महिलेचा गिझर फुटल्याने दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली होती. त्यामुळे गिझरच्या सुरक्षिततेबाबत सतर्क राहणे गरजेचे झाले आहे. गिझरच्या आत पाणी गरम […]
Ishan Kishan : ईशानचा धमाका, 33 षटकारांसह 516 धावा, टीम इंडियात कमबॅकचा दावा, गंभीर संधी देणार?
झारखंड क्रिकेट टीमचा कॅप्टन ईशान किशन याने सय्यद मुश्ताक अली ट्रॉफी एलिट 2025 स्पर्धेतील अंतिम फेरीत हरयाणा विरुद्ध वादळी शतक झळकावलं. ईशानने मैदानात चौफेर फटकेबाजी करत अवघ्या 45 बॉलमध्ये शतक पूर्ण केलं. ईशानने या शतकासह खास कामगिरी केली. ईशान सय्यद मु्श्ताक अली ट्रॉफी फायनलमध्ये शतक करणारा पहिला कर्णधार ठरला. तसेच ईशानने या खेळीसह श्रेयस अय्यर […]
मोठी बातमी! एकनाथ शिंदेंना जबर हादरा, सामूहिक राजीनाम्यांनी शिवसेनेत खळबळ
राज्यातील महानगर पालिकांच्या निवडणुकीची घोषणा झाली आहे, त्यामुळे राजकीय पक्षांची तयारी जोरात सुरू आहे. अशातच आता एकनाथ शिंदे यांना मोठा धक्का बसला आहे. रायगड जिल्ह्याच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे. उरण विधानसभा मतदारसंघात शिवसेनेतील अनेक पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी सामूहिक राजीनामे दिल्याने राजकीय वातावरण तापले आहे. आमदार महेंद्र थोरवे यांच्या मनमानी आणि एकतर्फी कारभाराला कंटाळून हा […]
7 सीटर खरेदी करायचीये का? पसंतीच्या कारची यादीच वाचा
दर महिन्याला 7-सीटर कारचा विक्री अहवाल येतो, तेव्हा लोकांमध्ये खूप उत्सुकता असते की कोणती कार पहिल्या क्रमांकावर आहे आणि कोणत्या कार पहिल्या 10 मध्ये आहेत. मारुती सुझुकीची कॉम्पॅक्ट एमपीव्ही अर्टिगा गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये पहिल्या क्रमांकावर होती. 7-सीटर कार सेगमेंटमध्ये अर्टिगाने अव्वल स्थान कायम राखले आहे. तुम्हीही वर्षाच्या शेवटच्या महिन्यात स्वत: साठी चांगली 7-सीटर कार खरेदी […]
तुमच्या हातात PF चे पैसे मिळणार, मार्च 2026 पासून ‘ही’ सेवा मिळणार
आता तुम्हाला तुमचे पैसे मिनिटात काढता येईल. या नव्या बदलानंतर तुम्हाला PF सदस्य आपत्कालीन परिस्थितीत त्वरित पैसे काढू शकणार आहे. PF काढण्यासाठी ऑनलाइन फॉर्म भरणे, मालकाकडून अनेकदा मंजुरी घेणे आणि सरकारी PF कार्यालयात जावे लागते. या सगळ्या गोष्टी टाळण्यासाठी या नव्या सेवेचा फायदा होऊ शकतो. EPFO मार्च 2026 पर्यंत आपल्या लाखो सदस्यांसाठी EP खात्यातून पैसे […]