Not Deleted, Not Disabled DoT APP: भारतात मोबाईल सुरक्षा अधिक मजबूत करण्यासाठी आणि फसव्या कॉलपासून युझर्सची फसवणूक टाळण्यासाठी केंद्र सरकार मैदानात उतरले आहे. दूरसंचार विभागाने (DoT) याविषयाचा एक निर्देश दिला आहे. त्यानुसार परदेशातून येणाऱ्या आणि भारतात तयार होणाऱ्या प्रत्येक मोबाईलमध्ये सरकारचे नवीन ॲप बाय डिफॉल्ट इन्स्टॉल असेल. संचार साथी ॲपहे अगोदरच इन्स्टॉल केलेले असेल. ते […]
Archives for December 2025
Raosaheb Danve: जावई, व्याही, सर्व नातेवाईकांची नावं सिल्लोडमध्ये घुसवली; रावसाहेब दानवेंचा अब्दुल सत्तरांवर निशाणा, बोगस मतदारांचा आकडाच सांगितला
Raosaheb Danve big allegation over Abdul Sattar: कोणतीही निवडणूक असू द्या भाजप नेते रावसाहेब दानवे आणि शिवसेनेचे आमदार अब्दुल सत्तार यांच्या कलगीतुऱ्याशिवाय जणू ती अपूर्णच असते. सत्तार नवीन सरकार आल्यापासून महायुतीतच साईडलाईन झालेले आहेत. तर आता नगरपालिका, नगरपरिषद निवडणुकीनिमित्त ते सक्रिय झाले. सिल्लोड नगरपरिषद निवडणूक त्यांच्यासाठी जिव्हाळ्याचा विषय आहे. दरम्यान दानवे यांनी सत्तारांवर गंभीर आरोप […]
जया बच्चन यांना भोवले ते विधान, प्रचंड टीका, या चित्रपट निर्मात्याने थेट म्हटले की, तुम्ही स्वत:च…
बॉलिवूड अभिनेत्री जया बच्चन यांचे अनेक व्हिडीओ व्हायरल होताना दिसतात. जया बच्चन यांनी बॉलिवूडच्या हीट चित्रपटांमध्ये काम केले. मात्र, त्यांचे बऱ्याचदा रागावतानाचे आणि चिडतानाचे काही व्हिडीओ व्हायरल होताना दिसतात. हेच नाही तर काही दिवसांपूर्वी एक वयस्कर महिला चाहती जया बच्चन याच्यासोबत फोटो काढण्याचा प्रयत्न करत होती. मात्र, जया बच्चन यांनी सर्वांसमोर झापले. पापाराझी यांच्यावर कायमच […]
Maharashtra Local Body Elections 2025 : नगरपालिका, नगर परिषदांचा निकाल उद्या नाही, आता सर्व मतमोजणी…
नागपूर खंडपीठाने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या मतमोजणीबाबत एक महत्त्वपूर्ण निर्णय दिला आहे. यानुसार, महाराष्ट्रातील सर्व निवडणुकांची उद्या होणारी मतमोजणी ही आता 21 डिसेंबर रोजी एकत्र होणार आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचा निकाल हा उद्या लागणार होता मात्र आता उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने ती मतमोजणी पुढे ढकलली आहे. आजचे आणि 20 डिसेंबरचे मतदान नियोजित वेळेनुसारच होईल, […]
रशियाचे राष्ट्राध्यक्ष पुतिन यांच्या भारत भेटीच्या खर्चाबद्दल हैराण करणारी माहिती, तब्बल..
रशिया आणि युक्रेन यांच्यात सध्या तणाव वाढताना दिसत आहे. युक्रेनने रशियाच्या तेल टॅंकरला टार्गेट करत मोठा हल्ला केला. रशियाकडूनही या हल्ल्याला जोरदार प्रतिउत्तर देण्यात आले. सध्याच्या तणावाच्या पार्श्वभूमीवर 4 डिसेंबर रोजी रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन भारत दाैऱ्यावर येत आहेत. पुतिन यांच्या भारत दाैऱ्याकडे संपूर्ण जगाच्या नजरा लागल्या आहेत. दोन दिवसांच्या भारत दाैऱ्यावर पुतिन आहेत. युक्रेन युद्धादरम्यान मोदी […]
तेजस्विनीच्या हातावर रंगली समाधान सरवणकरांच्या नावाची मेहंदी, पहा फोटो..
मराठमोळी अभिनेत्री तेजस्विनी लोणारीच्या लग्नापूर्वीच्या कार्यक्रमांना धूमधडाक्यात सुरुवात झाली आहे. शिवसेना युवा नेते समाधान सरवणकर यांच्याशी ती लग्न करणार आहे. तेजस्विनीच्या हातावर समाधान यांच्या नावाची मेहंदी रंगली आहे. 'तुझेच मी गीत गात आहे', 'देवमाणूस' अशा मालिकांमधून लोकप्रिय ठरलेली अभिनेत्री तेजस्विनीने ऑक्टोबर महिन्यात समाधान यांच्याशी साखरपुडा करत चाहत्यांना सुखद धक्का दिला होता. मुंबईतील एका पंचतारांकित हॉटेलमध्ये […]