मुंबईत दररोज विविध कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. 29 नोव्हेंबर 2025 रोजी रात्री एक मोठा फॅशन इव्हेंट आयोजित करण्यात आला होता. जिथे अनेक बॉलिवूड स्टार्सनी रॅम्प वॉक केला. सनी लिओनी पासून ते मलायका अरोरापर्यंत अनेक अभिनेत्रींनी रॅम्पवर आपली ग्लॅमरस झलक दाखवली. त्यात जर सर्वात जास्त लक्ष वेधून घेतलं असेल तर ती मलायका अरोरा होती. मलायकाचा लूक […]
Archives for December 2025
Elections Postponement 2025 : ‘या’ 23 नगरपालिकेत नगराध्यक्षांच्या निवडणुका लांबणीवर, आज मतदान नाही!
महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आगामी निवडणुकांमध्ये अनेक महत्त्वपूर्ण घडामोडी आणि काही वादग्रस्त प्रसंग समोर आले आहेत. काही नगरपालिकांमध्ये नगराध्यक्ष पदासाठीचे मतदान पुढे ढकलण्यात आले असून, आयोगाने या निवडणुका पुढे ढकलल्या आहेत. बाळापूर, अंजनगाव सुर्जी, यवतमाळ, वाशिम, देऊळगाव राजा, अंबरनाथ, फुलंब्री, धर्माबाद, मुखेड, रेणापूर, वसमत, घुगुस, देवळी, देवळाली-प्रवरा, कोपरगाव, पाथर्डी, नेवासा, बारामती, फुरसुंगी-उरळी देवाची, महाबळेश्वर, फलटण, […]
CM Fadnavis : असं पहिल्यांदाच घडतंय… निवडणूक प्रक्रियेतील दिरंगाईवर फडणवीसांचं बोट, उद्याचा निकाल पुढे ढकलताच काय म्हणाले CM?
नागपूर खंडपीठाने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या उर्वरित निवडणुकांचे निकाल एकत्रितपणे २१ तारखेला जाहीर करण्याचे निर्देश दिले आहेत. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी खंडपीठाचा हा निर्णय मान्य असल्याचे म्हटले आहे. मात्र, घोषित झालेल्या निवडणुका पुढे ढकलल्या जाणे आणि त्यांचे निकाल लांबणीवर पडणे, ही पद्धत योग्य नसल्याचे त्यांनी नमूद केले. गेल्या २५-३० वर्षांपासून स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पाहणाऱ्या […]
Suraj Chavan: पत्रिकेत नाव टाकूनही सूरज चव्हाणच्या लग्नाकडे कोणी-कोणी पाठ फिरवली?
बिग बॉस मराठी सिझन 5चा विजेता सूरज चव्हाण हा कायमच चर्चेत राहिला आहे. टिकटॉकवरील रिल्सने प्रेक्षकांची मने जिंकल्यानंतर सूरज हा बिग बॉस मराठीच्या पाचव्या सिझनमध्ये दिसला. अतिशय साध्या भोळ्या स्वभावाचा, गरीब कुटुंबातून आलेल्या सूरजने महाराष्ट्रातील प्रेक्षकांची मने जिंकली आणि बिग बॉसचा विजेता ठरला. आता सूरजने एका नव्या प्रवासाला सुरुवात केली आहे. पण त्याच्या या प्रवासात […]
Maharashtra Local Body Elections 2025 : शिंदेसेनेच्या आमदाराकडून मतदानाच्या गोपनीयतेचा भंग, संतोष बांगर यांनी त्या महिलेला काय सांगितलं ?
राज्यभरात आज स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची रणधुमाळी सुरू असून राज्यातील 264 नगरपरिषदा व नगरपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी मतदान सुरू आहे. सकाळपासून 12 हजारांपेक्षा अधिक मतदान केंद्रावर मतदानाला सुरूवात झाली असून हजारो नागरिकांनी मतदानाचा अधिकार बजावला आहे. ठिकाठिकाणी निवडणूक अधिकारी , कर्मचारी यांची नियुक्ती करण्यात आली असून कोणताही गैरप्रकार घडूनये म्हणून पोलीस बंदोबस्तही तैनात करण्यात आला आहे. […]
Santosh Bangar : शिंदेंच्या नेत्याकडून मतदानाच्या गोपनीयतेचा भंग, संतोष बांगर मतदान केंद्रावर पोहोचले अन्… हिंगोलीत काय घडलं?
हिंगोलीत संतोष बांगर यांच्याकडून मतदानाच्या गोपनीयतेचा भंग झाल्याचा प्रकार समोर आला. शिवसेनेचे (शिंदे गट) आमदार संतोष बांगर यांनी मतदान केंद्रातच घोषणाबाजी केली आणि एका महिलेला बटन दाबताना सूचना दिल्याचे दिसून आले. तर दुसरीकडे हिंगोली जिल्ह्यातच EVM बिघाडामुळे मतदान प्रक्रिया काही काळ स्थगित करण्यात आली होती. शहरातील गणेशवाडी येथील EVM मशीन बंद पडले होते. mock poll […]