टीम इंडिया विरुद्ध दक्षिण आफ्रिका दुसऱ्या आणि निर्णायक एकदिवसीय सामन्याचं काउंटडाऊन सुरु झालं आहे. टीम इंडियाने या 3 सामन्यांच्या मालिकेत विजयी सुरुवात केली आहे. टीम इंडियाने पहिला सामना हा 17 धावांनी जिंकला होता. भारताने या विजयासह मालिकेत 1-0 ने आघाडी मिळवली. त्यामुळे टीम इंडियाकडे दुसरा सामना जिंकून मालिका आपल्या नावावर करण्याची दुहेरी संधी आहे. तर […]
Archives for December 2025
आदेश बांदेकरांचा लेक सोहमने घेतला पत्नी पूजासाठी हटके उखाणा, सगळेच खळखळून हसले
महाराष्ट्राचे भाऊजी आदेश बांदेकर व सुचित्रा बांदेकर यांचा लाडका लेक सोहमचा आज 2 डिसेंबर 2025 रोजी विवाह सोहळा दणक्यात पार पडला. पूजा आणि सोहमच्या लग्नाची गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर बरीच चर्चा सुरू होती. दोघांचे केळवण, ते मेहंदी आणि हळदीच्या समारंभाची देखील जोरदार चर्चा झाली. त्या समारंभाचे फोटोही सोशल मीडियावर व्हायरल झाले. यासर्वांमध्ये अनेक मराठी […]
पुतीन यांच्या दौऱ्याने भारताची ताकद वाढणार, या डीलमुळे जगाची झोप उडणार
भारत आणि रशियातील मैत्री आणखी घट्ट होणार आहे. रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन हे 4-5 डिसेंबर रोजी भारताच्या दौऱ्यावर येत आहेत. 23 व्या भारत-रशिया वार्षिक शिखर परिषदेत सहभागी होण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुतीन यांना निमंत्रित केले आहे. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू पुतीन यांचे स्वागत करणार आहेत. पुतीन यांच्या या दौऱ्यामुळे दोन्ही देशांमधील संरक्षण, ऊर्जा आणि व्यापाराला […]
हळद जास्त पोटात गेली तर किडनी आणि लिव्हर फेल ? सुरक्षित प्रमाण काय ?
भारतीय आहार आणि आयुर्वेदिक उपचारात एक महत्वाचा मसाला आणि औषध म्हणून वापरली जात असलेली हळद प्रसिद्ध आहे. आयुर्वेदात हळद ही सर्वाधिक फायद्याची म्हटली जाते. यातील एक कंपाऊंड असते करक्युमिन जे हळदीचा सर्वात मोठी ताकद असते. या सूजविरोधी आणि एंटीऑक्सीडेंट गुणांसाठीही ओळखले जाते. यामुळे कोणतीही जखम झाल्यानंतर हळदीचे दूध पिण्याचा सल्ला दिला जातो.परंतू हळदीचे अधिक प्रमाणात […]
Pooja Birari-Soham Bandekar Wedding : सासूबाईंपासून ते काका-काकूंपर्यंत.. पूजा बिरारीने उखाण्यात घेतलं अख्ख्या बांदेकर कुटुंबाचं नावं, सोहमही भावूक
मराठी मनोरंजनसृष्टीत सध्या लगीनघा असून आजच्या (2 डिसेंबर) मुहूर्तावर अनेक सेलिब्रिटी लग्नाच्या बंधनात अडकले. प्राजक्ता गायकवाडचं लग्न गाजलं, तिथे तेजस्विनी लोणारीचा विवाहही चर्चेत होता. तर सेलिब्रिटी कपल अभिनेत्री पूजा बिरारी (Pooja Birari) आणि सोहम बांदेकर (Soham Bandekar) हेही आज शाही विवाहसोहळ्यात थाटात लग्नबंधनात अडकले. लोणावळ्यात पार पडलेल्या या सोहळ्यासाठी अनेक सेलिब्रिटीदेखील उपस्थित होते आणि त्यांनी […]
सवतीने उचलेलं मोठं पाऊल, हेमा मालिनी यांच्यावर होणारा हल्ला आणि…
Prakash Kaur – Hema Malini : दिवंगत अभिनेते धर्मेंद्र यांची पहिली पत्नी प्रकाश कौर आणि अभिनेत्री हेमा मालिनी यांच्या नात्याबद्दल सर्वांना माहिती आहे. कुटुंबिय आणि समाजाच्या विरोधात जात धर्मेंद्र यांनी हेमा मालिनी यांच्यासोबत दुसरं लग्न केलं तर खरं, पण हेमा मालिनी यांच्या नावापुढे दुसऱ्या बायकोचा टॅग लागला. अनेकांनी हेमा मालिनी यांच्यावर टीका देखील केली, चांगल […]