• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

Archives for December 2025

फेस वॉश खरेदी करताना तुम्ही ‘या’ 5 गोष्टी आठवणीने करा चेक, अन्यथा अनवधानाने त्वचेला होईल नुकसान

December 19, 2025 by admin Leave a Comment

फेसवॉश वापरल्याने त्वचेवरील केवळ धूळ, मेकअप आणि प्रदूषणाचे कण स्वच्छ करत नाही तर त्वचा ताजी आणि निरोगी ठेवते. तथापि, चुकीचे फेस वॉश निवडल्याने त्वचेचे नुकसान देखील होऊ शकते. म्हणून फेस वॉश खरेदी करताना या पाच गोष्टींकडे विशेष लक्ष देणे महत्वाचे आहे. चला तर मग आजच्या लेखात आपण फेसवॉश खरेदी करताना कोणत्या 5 गोष्टी चेक करायला […]

Filed Under: india

Manikrao Kokate : माणिकरावांनंतर क्रीडा खातं कुणाकडे? 6 नावे चर्चेत, एका नावाने भुवया उंचावल्या

December 19, 2025 by admin Leave a Comment

बनावट कागदपत्रांच्या आधारे शासकीय सदनिकेचा लाभ घेण्याच्या प्रकरणात न्यायलयाने 2 वर्षांच्या तुरूंगवासाची शिक्षा ठोठावल्यामुळे माणिकराव कोकाटे (Manikrao Kokate)  हे अडचणीत सापडले. त्यानंतर त्यांना मंत्रीपदाचा राजीनामा द्यावा लागला. आधी मोबाईलवर रमी खेळतानाचा वाद आणि आता सदनिका घोटाळा प्रकरणात दोषी ठरले, माणिकराव कोकाटे यांच्या अडचणींमध्ये सतत वाढ होतानाच दिसत आहे. सध्या ते लीलावती रुग्णालयात दाखल असले तरी […]

Filed Under: Latest News

Horoscope Today 19 December 2025 : नोकरी करणाऱ्यांवर येईल स्थलांतराची वेळ, मालमत्तेच्या खटल्यात लागणार आज निकाल, या राशींचा शुक्रवार..

December 19, 2025 by admin Leave a Comment

ज्योतिषशास्त्रात (Astrology) जन्मकुंडलींद्वारे वेगवेगळ्या कालखंडांबद्दल भाकीतं केली जातात. दैनंदिन राशीभविष्य हे रोजच्या घडामोडींचे अंदाज देते, तर साप्ताहिक, मासिक आणि वार्षिक राशीभविष्य यामध्ये अनुक्रमे येता आठवडा, महिना आणि वर्षाचा अंदाज असतो. दैनिक राशिफल (Horoscope Today 19 December 2025 ) हे ग्रह-नक्षत्रांच्या हालचालीवर आधारित एक भविष्यवाणी आहे, ज्यामध्ये सर्व राशींचे (मेष, वृषभ, मिथुन, कर्क, सिंह, कन्या, तूळ, […]

Filed Under: india

Weather Update : अनेक शहरांना अलर्ट, धुकं, शीतलहरींचा तडाखा, IMD कडून मोठा इशारा जारी, राज्यातील तापमान…

December 19, 2025 by admin Leave a Comment

राज्यातील थंडीचा कडाका काही अंशी कामी झाला असला तरी गारवा अजूनही आहे. राज्यातील काही भागांत तापमान काही अंशांनी वाढल्याने उबदारपणा आला असून थंडीने कुडकुडणाऱ्या नागरिकांना थोडा दिलासा मिळाला आहे. दरम्यान भारताच्या बहुसंख्य भागात हिवाळा आपली पावलं रोवत असताना भारतीय हवामानशास्त्र विभागाने (IMD) अनेक प्रदेशांमध्ये थंडीची लाट, दाट धुके आणि बर्फवृष्टी यासाठी नवीन अलर्ट जारी केले […]

Filed Under: Latest News

एकनाथ शिंदेंची मोठी खेळी, ठाकरे बंधुंच्या युतीची घोषणा होण्यापूर्वीच डाव साधला, मोठी बातमी

December 19, 2025 by admin Leave a Comment

निवडणूक आयोगाकडून राज्यात महापालिका निवडणुकीची घोषणा करण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर आता सर्वच पक्षांनी निवडणुकीची तयारी सुरू केली आहे. दरम्यान काही ठिकाणी भाजप आणि शिवसेना शिंदे गट हे एकत्र निवडणूक लढवणार आहेत, तर काही ठिकाणी दोन्ही पक्ष स्वबळावर निवडणूक लढवण्याची शक्यता आहे. मुंबई महापालिकेमध्ये भाजप आणि शिवसेना शिंदे गट युती करणार आहेत. तर दुसरीकडे मुंबई […]

Filed Under: india

War : इस्रायल पुन्हा आक्रमक, या देशात केले हवाई हल्ले, जगावर पुन्हा युद्धाचे सावट?

December 19, 2025 by admin Leave a Comment

गेल्या काही काळापासून जगाने अनेक युद्ध पाहिली आहेत. इराण आणि इस्रायल यांच्यातील युद्धात दोन्ही देशांनी एकमेकांवर हल्ले केले होते. त्यानंतर इस्रायलने गाझा पट्टीत हल्ले केले होते. त्यानंतर आता इस्रायली सैन्याने आणखी एका देशात हल्ले केले आहेत. इस्रायल आणि हिजबुल्ला यांच्यात नोव्हेंबर 2024 मध्ये युद्धबंदी झाली होती, मात्र आता तणाव आणखी वाढला आहे. इस्रायलने लेबनॉनच्या दक्षिण […]

Filed Under: Latest News

  • « Go to Previous Page
  • Page 1
  • Interim pages omitted …
  • Page 16
  • Page 17
  • Page 18
  • Page 19
  • Page 20
  • Interim pages omitted …
  • Page 207
  • Go to Next Page »

Primary Sidebar

Recent Posts

  • सोनाक्षी सिन्हा आणि जहीर इक्बाल यांच्या नात्याबद्दल धक्कादायक खुलासा, आई पूनमने थेट म्हटले, दोन वर्ष..
  • Horoscope Today 20 December 2025 : जोडीदाराला दिलेली आश्वासनं विसराल, या राशींचं आज जोरदार वाजणार, वीकेंड तर..
  • Manikrao Kokate : मोठी बातमी, माणिकराव कोकाटेंना हाय कोर्टाचा मोठा दिलासा, जामीन मंजूर
  • Maharashtra Local Body Election LIVE Updates : राज्यातील 23 नगरपालिकांचे आज मतदान
  • Panchgrahi Yog: मकर राशीत होईल पाच ग्रहांचा संयोग, या राशींचे करिअर गगनाला स्पर्श करणार

Recent Comments

No comments to show.

Archives

  • December 2025
  • November 2025

Categories

  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2025 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in