महाराष्ट्रातील सहा जिल्ह्यांमधील २३ नगरपरिषदा आणि नगरपंचायतीच्या निवडणुका पुढे ढकलण्यात आल्या आहेत. न्यायालयीन याचिका प्रलंबित असल्यामुळे हा निर्णय घेण्यात आला असून, यामुळे राजकीय वर्तुळात तीव्र प्रतिक्रिया उमटल्या आहेत. बारामती, महाबळेश्वर, पुणे आणि सातारा येथील नगरपालिकांसह २३ ठिकाणी निवडणुका स्थगित झाल्या आहेत. दरम्यान, राज्य निवडणूक आयोगाने २४ नगरपालिका आणि १५० सदस्यांच्या निवडणुका पुढे ढकलण्याबाबत स्पष्टीकरण दिले […]
Archives for December 2025
मोठी बातमी! एकनाथ शिंदे, अजितदादा अडचणीत, मतदानाला काही तास बाकी असतानाच मोठा झटका
राज्यात सध्या स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. मंगळवारी राज्यात नगर परिषद आणि नगर पंचायत निवडणुकीसाठी मतदान होणार आहे, तर बुधवारी मतमोजणी होणार आहे. दरम्यान आज या निवडणुकीसाठी प्रचाराचा शेवटचा दिवस आहे, आणि प्रचार संपण्यासाठी अवघे काही तास शिल्लक असतानाच आता मोठी बातमी समोर आली आहे. निवडणूक आयोगातील सूत्रांकडून मिळालेला माहितीनुसार निवडणूक प्रचार काळात […]
पलाश मुच्छलच्या घरातील ‘तो खास कोपरा’ पाहिलात का? पहिल्या नजरेतच भरतेय ही गोष्ट
भारतीय महिला क्रिकेटर स्मृती मानधना क्रिकेटसोबतच आता ती तिच्या आणि पलाश मुच्छलच्या लग्नामुळे चर्चेत आहे. तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळेही फारच चर्चेत आली आहे. सोशल मीडियावर सध्या त्यांच्या नात्याबद्दल तसेच एकंदरीतच सुरु असलेल्या वादाबद्दलच चर्चा सुरु आहे. तसेच पुढे जाऊन नक्की यांचे लग्न होणार की नाही याबद्दल जाणून घेण्यास चाहते देखील उत्सुक आहेत. पण या सर्व घटनांदरम्यान […]
Chanakya Neeti : या 5 जणांना झोपेतून उठवण्याची चूक कधीच करू नका, अन्यथा पडेल प्राणाशी गाठ
आर्य चाणक्य हे एक महान अर्थतज्ज्ञ आणि कुटनीती तज्ज्ञ होते. त्यांनी चाणक्य नीती नावाचा ग्रंथ लिहिला, या आपल्या ग्रंथामध्ये चाणक्य यांनी मानवी जीवनाच्या प्रत्येक पैलूवर लिखाण केलं आहे. मानवाच्या कल्याणासाठी चाणक्य यांनी आपल्या या ग्रंथामध्ये अनेक गोष्टी सांगितल्या आहेत. थोडक्यात काय तर माणसानं जीवन कसं जगावं? जीवन जगत असताना कोणत्या चुका करू नयेत? त्या चुकांचे […]
Maharashtra Elections 2025 : प्रचारात प्रलोभनं देणारी वक्तव्य ‘या’ नेत्यांना भोवणार? आयोगानं बड्या नेत्यांसह 20 जणांची यादीच काढली!
राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या प्रचाराचा आज शेवटचा दिवस असून सायंकाळी प्रचाराच्या तोफा थंडावणार आहेत. उद्या २४६ नगरपरिषदा आणि ४२ नगरपंचायतींसाठी मतदान होणार आहे. पश्चिम महाराष्ट्रात सर्वाधिक ६० नगरपरिषदा आहेत. देवेंद्र फडणवीस यांच्या पैठण, बीड, आळंदी येथे सभा होत आहे, तर एकनाथ शिंदे पैठण आणि कन्नड येथे प्रचार करत आहेत. अजित पवार यांची म्हसवड येथे […]
Nilesh Rane : …असं करणं चुकीचं, निलेश राणे गुन्हा दाखल प्रकरणात निवडणूक आयोगाची भूमिका स्पष्ट
निवडणूक आयोगाने निलेश राणे प्रकरणात आपली भूमिका स्पष्ट केली आहे. कुणाच्याही घरात जाऊन तपास करणे किंवा कारवाईची मागणी करत फेसबुक लाईव्ह करणे हे आयोगाच्या नियमात बसत नाही, असे आयोगाने म्हटले आहे. सिंधुदुर्गातील नगरपरिषदेच्या निवडणुकांदरम्यान, निलेश राणे यांनी एका भाजप कार्यकर्त्याच्या घरी पैसे पकडल्याचा आरोप केला होता. या संदर्भात आयोगाकडून माहिती मागवण्यात आली होती. आयोगाने स्पष्ट […]