वास्तुशास्त्रात घरासमोर खांब असणे शुभ मानले जात नाही. याचा घराच्या वातावरणावर नकारात्मक परिणाम होतो. तसेच, असे मानले जाते की मुख्य प्रवेशद्वारासमोर एक खांब असणे कुटुंबातील सदस्यांच्या शारीरिक आणि मानसिक आरोग्यावरही परिणाम करते. यामुळे घरात अनेकदा भांडणे आणि तणावाची समस्या पाहायला मिळते. अशा परिस्थितीत, नवीन घर घेताना किंवा बांधताना वास्तुच्या या नियमाची काळजी घेणे आवश्यक आहे. […]
Archives for December 2025
शेख हसीना यांच्या घरवापसीसाठी हा मुस्लीम देश करतोय प्रयत्न,अशी लिहीली जातेय स्क्रीप्ट
बांगलादेशातील विद्यार्थी आंदोलनानंतर सत्तेतून पायउतार व्हाव्या लागलेल्या पंतप्रधान शेख हसीना यांना पुन्हा ढाकाच्या राजकारणात लँड करण्याची तयारी केली जात आहे. यासाठी कतार हा देश मध्यस्ती करण्यासाठी प्रयत्न करत आहे. कतारची राजधानी दोहा या मध्यस्थतेचे मुख्य केंद्र बनले आहे. बांग्लादेशाच्या वतीने या डीलला राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार खलीलुर रहमान हाताळत असून अलिकडेच ते भारतात आले होते. नॉर्थ […]
Maharashtra Elections 2025 : महाराष्ट्रातील ‘या’ 6 जिल्ह्यांमधील 23 नगरपरिषद, नगरपंचायत निवडणुका लांबणीवर, कारण काय?
महाराष्ट्रातील सहा जिल्ह्यांमधील २३ नगरपरिषदा आणि नगरपंचायतीच्या निवडणुका पुढे ढकलण्यात आल्या आहेत. न्यायालयीन याचिका प्रलंबित असल्यामुळे हा निर्णय घेण्यात आला असल्याचे सांगण्यात येत आहे. बारामती, महाबळेश्वर, पुणे, सातारा येथील नगरपालिकांसह २३ ठिकाणी निवडणुका स्थगित झाल्या आहेत. या २३ ठिकाणांमध्ये अमरावती, कोकण, छत्रपती संभाजीनगर, नागपूर, नाशिक आणि पुणे विभागांमधील नगरपरिषदांचा समावेश आहे. एकूण २८८ जागांसाठी घोषणा […]
‘व्ही. शांताराम’ यांचा बायोपिक, ‘हा’ हिंदी अभिनेता साकारणार भूमिका; गेम चेंजर ठरणार चित्रपट
भारतीय चित्रपटसृष्टीला नवी दृष्टी, नवे तत्त्वज्ञान आणि नवी सौंदर्यभाषा देणारे शांताराम राजाराम वणकुद्रे म्हणजेच व्ही. शांताराम. या महापुरुषाचे असामान्य, प्रेरणादायी आणि वैभवशाली जीवन आता पहिल्यांदाच एका भव्यदिव्य चित्रपटाच्या महाकाव्यातून उलगडणार आहे. स्टुडिओतील साध्या कामगारापासून जागतिक दर्जाची कलाकृती निर्माण करणाऱ्या दिग्दर्शकापर्यंतचा त्यांचा प्रवास म्हणजे धडपड, प्रयोगशीलता, कामाप्रती असलेली निष्ठा आणि कलाप्रेम यांचा दिव्य संगम यात अनुभवायला […]
घर साफ करण्याची योग्य वेळ कोणती? या दोन दिवशी तर अजिबात घराची साफसफाई करू नये
हिंदू धर्मात वास्तुशास्त्राचे विशेष महत्त्व आहे. घरातील दिशा, वस्तू अशा बऱ्याच गोष्टींबद्दल वास्तूशास्त्रात नियम सांगण्यात आले आहेत.यातच अजून एका कामाबद्दल त्याच्या नियमांबद्दल सांगण्यात आलं आहे. ते काम म्हणजे घराची साफ-सफाई. वास्तुशास्त्रात घर पुसण्याचेही नियम सांगण्यात आले आहेत. वास्तुनुसार अशा काही वेळ, दिवस असतात ज्यावेळी घराची साफसफाई करणे अशुभ मानले जाते. जाणून घेऊयात की वास्तुशास्त्रानुसार घराची […]
विजय माल्या आणि ललित मोदी देशातून घोटाळा करुन फरार, आणि लंडनमध्ये करताहेत पार्टी, Video
देशात आर्थिक घोटाळा करुन फरार झालेल्या ललित मोदी यांनी नुकताच त्यांचा ६३ वा बर्थडे लंडनमध्ये मोठ्या धमाकेदार पार्टीने साजरा केला आहे. विशेष म्हणजे त्यांच्यासोबत आणखी एक घोटाळेबाज व्यावसायिक विजय माल्या देखील उपस्थित होते. ललित मोदी यांनी त्या रात्रीचे काही फोटो त्यांच्या सोशल मीडियावर पोस्ट केले आहेत. त्यात ते मेफेयरच्या मॅडॉक्स क्लबमध्ये एन्जॉय करताना आणि नाचताना […]