बिग बॉस मराठी सीझन 5चा विजेता सूरज चव्हाणने 29 नोव्हेंबर रोजी पुण्यातील सासवड येथे मोठ्या थाटामाटात लग्न केले. त्याने मामाची मुलगी संजना गोफणे हिच्याशी विवाह केला झाला. सूरजचा साखरपुडा, हळद आणि लग्न असे सगळे विधी एकाच दिवशी मोठ्या थाटात पार पडले. सूरजच्या या लग्नाला त्याची मानलेली बहिण अभिनेत्री जान्हवी किल्लेकरने हजेरी लावली. सेलिब्रिटी स्टाईल भव्य […]
Archives for December 2025
भारतातील असे ठिकाण जिथे रस्त्याचा होतो अंत, रामायणातही आहे उल्लेख
भारताचा शेवटचा रस्ता दक्षिणेकडील तामिळनाडू राज्यात आहे. धनुषकोडी नावाच्या ठिकाणी हा रस्ता आहे. इथे या रस्त्याचा अंत होतो आणि समुद्राला सुरुवात होते. रस्त्याने जाता येणारे हे भारतातील शेवटचे ठिकाण आहे. येथून समुद्र सुरू होतो आणि या ठिकाणापासून श्रीलंका फक्त 18 ते 20 किलोमीटर अंतरावर आहे. तामिळनाडूच्या रामनाथपुरम जिल्ह्याच्या आग्नेय किनाऱ्यावर धनुषकोडी नावाचे शहर आहे. या […]
Fish Vs Chicken: मासे भारी की चिकन सर्वात बेस्ट, जास्त प्रोटीन नेमके कशात असतात?
मासे आणि चिकन यांच्यात बराच फरक आहे. मासे समुद्रातून येतात, तर कोंबडी ही जमिनीवर वाढवलेली असते. माशाचं मांस अतिशय मऊ आणि पापुद्रे तुटतात तसे फ्लेकी असतं, तर चिकनचे थोडे कणखर आणि चघळायला जरा जाड वाटते. चिकनचा स्वाद तटस्थ असल्यामुळे मसाले, सॉस, मॅरिनेड घालून हव्या तशा चवी बनवता येतात. माशाचा स्वाद मात्र त्याला त्याचा स्वतःचा मासळीचा, […]
सिग्नल शिवाय विना कटकट, ठाणे ते दक्षिण मुंबई अवघ्या 25 मिनिटांत गाठता येणार
मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने ( एमएमआरडीए ) मुंबईच्या पायाभूत विकासासाठी आणखी एक क्रांतीकारण पाऊल उचलले आहे. मुंबईतील पूर्व मुक्त मार्गाचे विस्तारीकरण करण्याचा निर्णय एमएमआरडीएने घेतला आहे. मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने पूर्व मुक्त मार्गाचे छेडानगर,घाटकोपर ते आनंद नगर, ठाणे पर्यंतच्या विस्तारीकरणाचे (Elevated Eastern Freeway Extension) बांधकाम सुरू केले आहे.एकूण १३.९० किमी लांबीच्या या पूर्णपणे […]
राज्यात किती नगर परिषद, नगर पंचायतींच्या निवडणुकांना स्थगिती अखेर आकडा समोर, निवडणूक आयोगाकडून सुधारीत कार्यक्रम जारी
राज्यातील काही नगर परिषद आणि नगर पंचायतीच्या निवडणुका पूर्णपणे स्थगित करण्याचा तर काही ठिकाणी नगर परिषद आणि नगर पंचायतीच्या काही प्रभागातील निवडणुका स्थगित करण्याचा निर्णय निवडणूक आयोगाकडून घेण्यात आला होता. आता राज्यातील एकूण किती नगर परिषद आणि नगर पंचायत निवडणुकींना स्थगिती देण्यात आली आहे, आणि त्यासाठी कधी मतदान होणार आहे, या संदर्भातील सुधारीत कार्यक्रम निवडणूक […]
चेहरा उतरलेला, नाराजी स्पष्टच…; स्मृतीसोबतचे लग्न पुढे ढकलल्यानंतर पलाश मुच्छल पहिल्यांदाच दिसला, व्हिडीओ पाहून नेटकरी म्हणाले ‘काय ही अवस्था’
संगीतकार-दिग्दर्शक पलाश मुच्छल हे त्यांच्या वैयक्तिक आयुष्यामुळे आता जास्तच चर्चेत आहेत. स्मृती मानधनासोबतचे लग्न पुढे ढकलल्यानंतर पुढे त्यांच्या लग्नाच्या अपडेटबद्दल पक्की अशी काहीच माहिती समोर आली नाही. किंवा दोघांपैकी एकानेही पुढे येऊन त्यांच्या लग्नाबाबत काहीच भाष्य केलं नाही एवढंच नाही तर पलाशच्या कथित अफेअर्सबद्दल ज्या बातम्या पसरत आहेत त्या बद्दलही दोघांपैकी कोणीही भाष्य केलं नाही. […]