महाराष्ट्र राज्यातील आगामी महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही गटांमध्ये एकत्र येण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. पिंपरी चिंचवडमध्ये शरद पवार गटाने अजित पवार गटाला युतीचा प्रस्ताव दिला आहे. मात्र, ठाकरे गटाच्या शिवसेनेने या संभाव्य युतीला तीव्र विरोध दर्शवला आहे. शिवसेना नेते संजय राऊत यांनी स्पष्टपणे सांगितले आहे की, अजित पवारांसोबत युती करणे म्हणजे भारतीय जनता […]
Archives for December 2025
‘कमळी’ फेम अभिनेत्रीच्या घरी लवकरच हलणार पाळणा; पहा डोहाळेजेवणाचे फोटो
झी मराठी वाहिनीवरील 'कमळी' या मालिकेत राधिकाची (ऋषीची वहिनी) भूमिका साकारणारी अभिनेत्री सई कल्याणकर लवकरच आई होणार आहे. नुकताच तिच्या डोहाळेजेवणाचा कार्यक्रम पार पडला. त्याचे फोटो तिने सोशल मीडियावर पोस्ट केले आहेत. सईने 'ठिपक्यांची रांगोळी' या मालिकेतही भूमिका साकारली होती. या मालिकेतील कलाकारसुद्धा सईच्या डोहाळेजेवणाला उपस्थित होते. 'कोणी येणार गं' असं कॅप्शन लिहित सईने हे […]
ज्याला हिजाब घालायचाय त्याने पाकिस्तानात… भाजप नेत्याचं धक्कादायक वक्तव्य
Hijab Controversy : पाटण्यामध्ये नियुक्ती पत्र वाटप करताना एका महिला डॉक्टरचा हिजाब काढण्याचा प्रयत्न केल्याबद्दल विरोधी पक्ष बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्यावर निशाणा साधत असताना, भाजपने मुख्यमंत्र्यांना पाठिंबा दिला आहे. भाजपचे ज्येष्ठ नेते हरिभूषण ठाकूर बचौल यांनी नितीश कुमार यांचं समर्थन करत हिजाब पूर्ण भारतात बॅन झाला पाहिजे… असं वक्तव्य त्यांनी केलं आहे. सार्वजनिक ठिकाणी […]
संजय कपूरच्या निधनानंतर पत्नीला दर महिन्याला मिळतात तब्बल इतके रुपये; बहिणीचा दावा
अभिनेत्री करिश्मा कपूरचा पूर्व पती आणि बिझनेसमन संजय कपूरच्या संपत्तीचा वाद सतत चर्चेत आहे. आता संजय कपूरची बहीण मंधिरा कपूरने वहिनी प्रिया सचदेववर गंभीर आरोप केले आहेत. नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत मंधिराने भावाच्या कंपनीतून आई आणि वहिनीला किती पैसे मिळतात, याविषयीचा खुलासा केला. संजयच्या निधनानंतरही त्याची आई राणी कपूरचा सर्व वैयक्तिक खर्च आधीसारखाच उचलला जातो […]
Mira Bhayandar : मीरा-भाईंदरमधील इमारतीत शिरला बिबट्या, हल्ल्यात तिघे जखमी
मुंबईतून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. मुंबईपासून हाकेच्या अंतरावर असलेल्या मीरा-भाईंदरमध्ये बिबट्याची दहशत पसरली आहे. मीरा-भाईंदरमधील एका इमारतीमध्ये बिबच्या शिरला असून त्याच्या हल्ल्यात आत्तापर्यंत 3 जण जखमी झाल्यची माहिती समोर आली आहे. अग्निशमन दलाचे जवान आणि पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून त्या बिबट्याा जेरबंद करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. बिबट्याच्या हल्ल्यात एकाच कुटुंबातील तिघे जण […]
“मैं देखना चाहता हूं कि तुम…” या 50 वर्षीय सुंदर अभिनेत्रीला दिग्दर्शकाने केली होती ‘नाईटी’मध्ये दिसण्याची डिमांड
बॉलिवूडमध्ये अनेक अभिनेत्रींनी त्यांना आलेल्या कास्टींग काऊचचा अनुभव सांगितला आहे. यामध्ये अनेक प्रसिद्ध अभिनेत्रींची देखील नावे आहेत ज्यांनी त्यांना आलेल्या अशा विचित्र अनुभवांबद्दल सांगितले आहे. अशीच एक प्रसिद्ध अभिनेत्री आहे जिने तिला आलेल्या अशाच एका कास्टिंग काउच्या अनुभवाबद्दल सांगितलं आहे. एका डायरेक्टरने चक्क तिच्याजवळ नाईटीमध्ये येण्याची डिमांड केली होती.तेही काम मिळण्यासाठी. एका मुलाखतीदरम्यान तिने हा […]