• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

Archives for December 2025

Vastu Shastra : पिंपळाचे झाड का तोडू नये? वास्तुशास्त्र काय सांगतं?

December 1, 2025 by admin Leave a Comment

पिंपळ हा प्रचंड प्रमाणात ऑक्सिजन देणारा आणि मोठ्या वृक्षांच्या श्रेणीमध्ये येणारा वृक्ष आहे. पिंपळाच्या झाडाचे अनेक आयुर्वेदिक फायदे आहेत, आयुर्वेदिक फायद्यासोबतच त्याचं मोठं धार्मिक महत्त्व देखील आहे. पिंपळाची सावली देखील प्रचंड शितल असते. मात्र अशा या वृक्षाबद्दल अनेक समज- गैरसमज आहेत. काही ठिकाणी पिंपळ उगवणं शुभ माण्यात येतं तर काही ठिकाणी पिंपळ उगवणं अशुभ मानलं […]

Filed Under: india

Chanakya Neeti : काय चुकीचं काय बरोबर काही कळत नाहीये? चाणक्य म्हणतात असा टाळा मनाचा गोंधळ

December 1, 2025 by admin Leave a Comment

आर्य चाणक्य हे एक महान विद्वान होते, त्यांनी चाणक्य नीती नावाचा ग्रंथ लिहिला, चाणक्य आपल्या ग्रंथामध्ये म्हणतात की अनेकदा माणसाच्या आयुष्यात असे प्रसंग येतात की त्याला त्यावेळी काय चुकीचं? काय बरोबर? हे कळत नाही. निर्णय घेताना मनाचा गोंधळ उडतो. मनाची द्विधा अवस्था असते. अशा स्थितीमध्ये जर आपल्याला एखाद्या महत्त्वाच्या गोष्टीसंदर्भात निर्णय घेण्यास उशिर झाला तर […]

Filed Under: Latest News

स्वरा भास्करच्या सासऱ्यांना ब्रेन हॅमरेज, अभिनेत्रीकडून प्रार्थनेची विनंती

December 1, 2025 by admin Leave a Comment

अभिनेत्री स्वरा भास्करचे सासरे आणि राष्ट्रवादी युवा काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष फहाद अहमद यांच्या वडिलांना ब्रेन हॅमरेज झालं आहे. त्यानंतर त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. खुद्द स्वराने याबद्दलची माहिती सोशल मीडियावर दिली. सासऱ्यांच्या प्रकृतीसाठी प्रार्थना करण्याची विनंती तिने चाहत्यांना केली आहे. स्वरा भास्करच्या सासऱ्यांना शनिवारी 29 नोव्हेंबर रोजी ब्रेन हॅमरेज झाला होता. त्यानंतर रविवारी सकाळी […]

Filed Under: entertainment

Brahmos Missile : भारत एका मुस्लिम देशाला विकणार ब्रह्मोस, इतकी जबरदस्त चाल की, चीनला चारही बाजूने या मिसाइलने घेरणार

December 1, 2025 by admin Leave a Comment

ऑपरेशन सिंदूरवेळी ब्रह्मोस मिसाइलने पाकिस्तानला गुडघे टेकायला भाग पाडलं होतं. आता जागतिक स्तरावर त्या मिसाइलची मागणी वाढली आहे. भारतातील मेड इन इंडिया सुपरसोनिक क्रूज ब्रह्मोस मिसाइल प्रत्येक देशाला हवी आहेत. मुस्लिम देश इंडोनेशियाला सुद्धा ब्रह्मोस मिसाइल हवं आहे. मिसाइल विकत घेण्यासाठी इंडोनेशिया आता भारतासोबत डील करतोय. इंडोनेशियाने ही मिसाइल विकत घेतल्यानंतर चीन चहूबाजूंनी ब्रह्मोस मिसाइलने […]

Filed Under: india

रात्री झोपेत किंवा झोपेतून उठल्यावर हात सुन्न होतात का? असू शकतात ‘या’ गंभीर आजाराची लक्षणे

December 1, 2025 by admin Leave a Comment

रात्रीच्या वेळी हात सुन्न होणे ही अनेक लोकांसाठी एक सामान्य बाब असते. चुकीच्या पद्धतीने झोपल्याने हाताला मुंग्या येत असतील अशा समजूतीने त्याकडे लक्ष दिले जात नाही. ही तक्रार विशेषतः महिलांमध्ये सामान्य आहे. हात सुन्न होणे हे केवळ दुखापत किंवा झोपेच्या चुकीच्या पद्धतीने होत नाही, ते मज्जातंतूंच्या नुकसानीमुळे किंवा न्यूरोलॉजिकल कारणांमुळे देखील असू शकते. नक्की रात्री […]

Filed Under: lifestyle

Senior Saathi: भारतातील एकाकीपणाच्या साथरोगाविरुद्धची पहिली दूरदर्शी झेप

December 1, 2025 by admin Leave a Comment

संयुक्त कुटुंब संस्कृतीसाठी ओळखल्या जाणाऱ्या देशात, वृद्धांचे एकाकीपण शांतपणे वाढत आहे—शहरी स्थलांतर, परदेशात राहणारी मुले आणि डिजिटल अंतरामुळे ज्येष्ठ नागरिक डिजिटल फसवणुकांना आणि करोडोंचा भुर्दंड बसवणाऱ्या अटकप्रकरणांना सामोरे जात आहेत. या पार्श्वभूमीवर, Senior Saathi—भारताचा अग्रगण्य आणि अद्वितीय सोबती उपक्रम—हैदराबादमध्ये दूरदर्शी आयएएस अधिकारी हरी चंदना यांनी Youngistaan Foundation च्या सहकार्याने, हैदराबाद जिल्हाधिकारी कार्यालयाच्या अधिकारक्षेत्रात सुरू केला आहे. […]

Filed Under: india

  • « Go to Previous Page
  • Page 1
  • Interim pages omitted …
  • Page 161
  • Page 162
  • Page 163
  • Page 164
  • Page 165
  • Page 166
  • Go to Next Page »

Primary Sidebar

Recent Posts

  • ‘हे’ आहे जगातील सर्वात महाग फळ, जाणून घ्या त्याच्या गगनाला भिडणाऱ्या किमतीमागील कारण
  • राज्यात अजितदादांना सर्वात मोठा धक्का? महापालिका निवडणुकीपूर्वीच मोठी बातमी
  • IND vs SA 4th T20i : दुखापत की डच्चू? शुबमन गिल चौथ्या सामन्यातून आऊट;संजूचं कमबॅक!
  • कान स्वच्छ करण्याची योग्य पद्धत नेमकं काय? काय चुका करणे टाळावे?
  • डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतीयांना दिली गुड न्यूज, पासपोर्ट-व्हिसाबाबत घेतला क्रांतिकारी निर्णय

Recent Comments

No comments to show.

Archives

  • December 2025
  • November 2025

Categories

  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2025 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in