आजच्या धकाधकीच्या जीवनशैलीमुळे आरोग्याकडे दुर्लक्ष होतं… कुटुंबाची जबाबदारी, ऑफिसचा ताण, वैवाहिक आयुष्य आणि नातेवाईक यामुळे व्यक्ती कायम तणावात जगत असतो. अशात असे काही आजार मागे लागतात, ज्याबद्दल लवकर काही कळून येत नाही. अशाच आजारांपैकी एक म्हणजे डायबिटीज… फक्त भारतातच नाही तर, जगातील अनेक देशांमध्ये डायबिटीजची समस्या धोकादायक ठरत आहे… भारतात गेल्या 25 वर्षांत मधुमेहाच्या प्रकरणांमध्ये […]
Archives for December 2025
Santosh Deshmukh Case : …म्हणून सरकारी वकील उज्वल निकम यांना बदला, आरोपी घुलेचा कोर्टाकडे अर्ज, नेमकं म्हटलं काय?
संतोष देशमुख हत्या प्रकरणात बीडमधील न्यायालयात एक महत्त्वपूर्ण अर्ज दाखल करण्यात आला आहे. आरोपी सुदर्शन घुले आणि प्रतीक घुले यांनी विशेष सरकारी वकील ॲडव्होकेट उज्ज्वल निकम यांच्यावर राजकीय पक्षाशी संबंधित असल्याचा आरोप करत त्यांना बदलण्याची मागणी केली आहे. त्यांच्या मते, यामुळे सुनावणीवर परिणाम होत आहे. ॲडव्होकेट निकम यांनी मात्र कायद्यात अशी कोणतीही तरतूद नसल्याचा युक्तिवाद […]
लाल टिकली… मंगळसूत्र आणि हिरव्या बांगड्या… विवाहितेच्या रुपात रिंकूचा खास लूक
”बाई अडलीये… म्हणूनच ती नडलीये” अशा प्रभावी टॅगलाइनसह प्रदर्शित झालेल्या ‘आशा’ या सिनेमाची सर्वत्र चर्चा सुरु आहे. आज सिनेमा प्रदर्शित झाला आहे… सिनेमात रिंकू मुख्य भूमिकेत आहे. सध्या रिंकू हिचे काही फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहेत. ज्यामध्ये रिंकू एक विवाहितेच्या भूमिकेत दिसत आहे. चाहत्यांना देखील रिंकूचा लूक आवडला आहे… पिवळी काठपदराची साडी… लाल […]
‘कैरी’मधल्या सायली संजीवच्या भूमिकेचं का होतंय कौतुक?
“प्रत्येक स्त्रीच्या मागे एक पुरुष असतो” असं नेहमीच ऐकायला मिळतं, पण असं स्त्रियांच्या बाबतीत फार कमी ऐकू येतं. आजही ही संख्या काही हवी तितकीशी वाढलेली पाहायला मिळत नाहीये. स्त्री स्वतःच्या बळावर, स्वतःच्या हिंमतीने काहीतरी करू पाहते असं चित्र हल्ली पाहायला मिळतं. जेव्हा त्या स्त्रीच्या पाठीशी कोणाचाच पाठिंबा नसतो अशा वेळेला ती न डगमगता, न कोलमडता […]
भारताच्या या राज्यात दारूच्या बाटल्यांना ‘Z+’ सुरक्षा, नोटा छापणाऱ्या प्रिंटिंग प्रेसमध्ये बनवला जातो खास होलोग्राम
भारतात मोठ्या प्रमाणात दारूचे सेवन केले जाते. मात्र काही ठिकाणी भेसळयुक्त बनावट दारू देखील आढळते. छत्तीसगडमधील मागील भूपेश बघेल सरकार 3200 कोटींच्या दारू घोटाळ्यात अडकले होते. त्यामुळे आता सध्याच्या विष्णू देव साई सरकारने उत्पादन शुल्क व्यवस्थेत मोठा बदल केला आहे. दारूच्या बाटल्यांवर हाय-सेक्युरिटी होलोग्राम लावले जात आहेत. महत्त्वाची बाब म्हणजे नाशिक जिल्ह्यातील नोटांच्या छापखान्यात हे […]
पाणी गरम करताना गीझर देतंय असे संकेत… धोका टाळण्यासाठी ‘या’ गोष्टी नक्की तपासा
वातावरणात गारवा असल्यामुळे गीझरच्या मागणीत मोठी वाढ झाली आहे. थंडीमुळे प्रत्येक घरात गरम पाण्याची गरज वाढते. विशेषतः थंड प्रदेशात, गीझरशिवाय आंघोळ करणं, भांडी धुणं किंवा इतर दैनंदिन कामं करणं अत्यंत कठीण होतं. ज्याप्रमाणे मोबाईल फोन, रेफ्रिजरेटर किंवा टीव्हीचे आयुष्य असतं, त्याचप्रमाणे गीझरचंही आयुष्य असतं वर्षानुवर्षे वापरल्यानं गीझरचे अंतर्गत भाग खराब होऊ शकतात. यामुळे ते खराब […]