प्रसिद्ध कन्नड अभिनेत्री आशिका रंगनाथच्या 22 वर्षीय चुलत बहिणीने आत्महत्या केल्याची धक्कादायक माहिती समोर येत आहे. 22 नोव्हेंबर रोजी ही घटना घडली. बेंगळुरूमधील पांडुरंगा नगर इथल्या एका नातेवाईकांच्या घरी तिने आपलं आयुष्य संपवल्याचं कळतंय. ड्रग्जच्या आहारी गेलेल्या बॉयफ्रेंडकडून शारीरिक छळ झाल्यामुळे तिने हे पाऊल उचलल्याचं समजतंय. ‘नवभारत टाइम्स’ने दिलेल्या वृत्तानुसार, बॉयफ्रेंडविरोधात पुरावे असतानाही पोलिसांनी अद्याप […]
Archives for December 2025
8th Pay Commission मध्ये किती पगार वाढणार ?, सरकारने काय दिले अपडेट
8th Pay Commission: केंद्र सरकारने स्पष्ट केले आहे की सध्या कर्मचाऱ्याच्या महागाई भत्त्याला (DA) बेसिक सॅलरीत मर्ज करण्याची कोणतीही योजना नाही. ही अपडेट 1 डिसेंबर 2025 रोजी लोकसभा सदस्य आनंद भदौरिया यांच्या प्रश्नाला उत्तर देताना अर्थ मंत्रालयाचे राज्यमंत्री पंकज चौधरी यांनी दिली आहे. मात्र, केंद्र सरकारने आठव्या सेंट्रल पे कमिशनच्या स्थापन करण्याच्या प्रक्रीयेला नोटीफाय केले […]
बेवड्यांचा दारूपेक्षा चकण्यावरच ताव, तब्बल इतक्या कोटीचा बिझनेस; आकडा वाचूनच झिंगाल
अनेकदा तुम्ही पाहिले असेल की दारू पिताना बारमध्ये चकना म्हणून शेंगदाणे दिले जातात. दारु पिणारी माणसे चकण्यात दिलेले शेंगदाणे (मूंगफली) चघळल असतात. अवघ्या पाच किंवा दहा रुपयांच्या छोट्या पॅकेटमध्ये मिळणारा हा चकना आज भारतात सर्वाधिक लोकप्रिय आहे. पण याच साध्या शेंगदाण्यांचा एकूण व्यवसाय तुम्हाला थक्क करणारा आहे. 2024 पर्यंत भारतातील पीनट मार्केटचा आकार तब्बल 7.45 […]
Vastu Shastra : पिंपळाचे झाड का तोडू नये? वास्तुशास्त्र काय सांगतं?
पिंपळ हा प्रचंड प्रमाणात ऑक्सिजन देणारा आणि मोठ्या वृक्षांच्या श्रेणीमध्ये येणारा वृक्ष आहे. पिंपळाच्या झाडाचे अनेक आयुर्वेदिक फायदे आहेत, आयुर्वेदिक फायद्यासोबतच त्याचं मोठं धार्मिक महत्त्व देखील आहे. पिंपळाची सावली देखील प्रचंड शितल असते. मात्र अशा या वृक्षाबद्दल अनेक समज- गैरसमज आहेत. काही ठिकाणी पिंपळ उगवणं शुभ माण्यात येतं तर काही ठिकाणी पिंपळ उगवणं अशुभ मानलं […]
Chanakya Neeti : काय चुकीचं काय बरोबर काही कळत नाहीये? चाणक्य म्हणतात असा टाळा मनाचा गोंधळ
आर्य चाणक्य हे एक महान विद्वान होते, त्यांनी चाणक्य नीती नावाचा ग्रंथ लिहिला, चाणक्य आपल्या ग्रंथामध्ये म्हणतात की अनेकदा माणसाच्या आयुष्यात असे प्रसंग येतात की त्याला त्यावेळी काय चुकीचं? काय बरोबर? हे कळत नाही. निर्णय घेताना मनाचा गोंधळ उडतो. मनाची द्विधा अवस्था असते. अशा स्थितीमध्ये जर आपल्याला एखाद्या महत्त्वाच्या गोष्टीसंदर्भात निर्णय घेण्यास उशिर झाला तर […]
स्वरा भास्करच्या सासऱ्यांना ब्रेन हॅमरेज, अभिनेत्रीकडून प्रार्थनेची विनंती
अभिनेत्री स्वरा भास्करचे सासरे आणि राष्ट्रवादी युवा काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष फहाद अहमद यांच्या वडिलांना ब्रेन हॅमरेज झालं आहे. त्यानंतर त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. खुद्द स्वराने याबद्दलची माहिती सोशल मीडियावर दिली. सासऱ्यांच्या प्रकृतीसाठी प्रार्थना करण्याची विनंती तिने चाहत्यांना केली आहे. स्वरा भास्करच्या सासऱ्यांना शनिवारी 29 नोव्हेंबर रोजी ब्रेन हॅमरेज झाला होता. त्यानंतर रविवारी सकाळी […]